बँक ग्राहकाचे ‘हे’ अधिकार तुम्हाला माहित आहेत का? ।। जाणून घ्या तुमच्याकडे ग्राहक म्हणून असलेले अधिकार या लेखातून..!

लोकप्रिय शैक्षणिक

आज तुम्ही जाणून घ्या बँक ग्राहकाचे माहीत नसलेले अधिकार बँकांशी निगडित विविध कामांमध्ये बहुतेक लोकांना अडचणी येतात. बँकांना ग्राहकांना बरेचदा आपल्या अधिकारातील संपूर्ण माहिती नसते.ग्राहकाचे काय व कोणते अधिकार असतात हे आपण आता जाणून घेऊया.

बँकिंग कोर्स , स्टैंडर्ड बोर्ड ऑफ इंडिया BCSBI ही सर्व बँकांनी एकत्र येऊन ग्राहकांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी बनवलेली संस्था आहे या संस्थेने बँक ग्राहकाचा प्रति बांधिलकीचे संहिता म्हणजे बँक कमिटमेंट टू कष्टमर या नावाने संहिता तयार केली आहे.

ही संहिता प्रत्यक्षात आचरणात आणणे ही बीसीएसबीआई या सर्व सभासद बँकाचे कर्तव्य आहे ही संहिता प्रत्येक ग्राहकाने वाचून काढली पाहिजे या संहितेच्या मराठी प्रतीची वाचून काढली पाहिजे. या संहितेबरोबरच म्हणून तुम्हाला पुढील बाबी बँकेच्या संबंधी माहिती असायला हव्यात आपण हे 10 मुद्दे कोणते आहेत ते खालीलप्रमाणे.

1.बँकेचे खाते उघडताना पात्यावरून बऱ्याचदा गाडी असते. मात्र लक्षात घ्या, कोणतीही बँक फक्त स्थायी(fix) फिक्स पत्ता नसल्याने देशांमध्ये कोठेही राहणाऱ्या भारतीय नागरिकाचे खाते उघडण्यासाठी कधीही नकार देऊ शकत नाही. नंबर 2.कोणतीही व्यक्ती कोणत्याही बँकेमधून NEFT च्या माध्यमातून पाचशे पन्नास हजार रुपयांपर्यंतची रक्कम कोणत्याही इतर बँकेच्या खात्यामध्ये जमा करू शकतो विशेष म्हणजे त्यासाठी संबंधित बँकेमध्ये त्या व्यक्तीचे खाते असणे गरजेचे नाही.

नंबर 3. चेक कलेक्शनमध्ये बँकेकडून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ लागल्यावर ग्राहकांना नुकसान भरपाई मिळण्याचा अधिकार आहे भरपाईची रक्कम साधारण व्याजदाराच्या हिशोबाने चुकवली जाईल. नंबर4.जर एखाद्या ग्राहकाने बँकेमधून लोन घेतले आहे आणि त्यासाठी सिक्युरिटी दिली असेल, तर या प्रकरणामध्ये पूर्ण लोन फेडल्यानंतर 15 दिवसाच्या आत मध्ये सिक्युरिटी कारण परत मिळाली पाहिजे.

नंबर 5.जर एखाद्या ग्राहकाने बँकेमधून लोन घेतले आहे,आणि त्यासाठी सिक्युरिटी दिली असेल, तर या प्रकरणामध्ये पूर्ण लोन फेडल्यानंतर 15 दिवसांच्या आतमध्ये सिक्युरिटी परत मिळाली पाहिजे. नंबर5. बँक आणि तुमच्या मध्ये झालेल्या करारामध्ये जर बँकेने कोणताही बदल केला तर बँकेला अशी करण्याच्या 30 दिवस आगोदर नोटीस पाठवून तुम्हाला त्याची माहिती देणे गरजेचे आहे. नंबर

6.ग्राहकाच्या बँक खात्यामधून अनाधिकृत काढलेल्या पैशासाठी ग्राहकाला दोषी ठरवता येणार त्याला दोषी सिद्ध करण्याची जबाबदारी बँकेचे असते हा ग्राहकाचा अधिकार. नंबर 7.कोणतीही बँक कोणत्याही ग्राहकाला जबरदस्ती थर्ड पार्टी प्रॉडक्ट विकू शकत नाही तर पार्टी म्हणजे अस उत्पादन जे संबंधित बँकेचे नसते. दुसरा कुठल्यातरी कंपनीने किंवा बँकेच्या उपकंपनीने ते उत्पादन बँकेला विकण्यासाठी दिलेली असते. आणि बँकेला ते विकण्याचा मोबदला दिला जातो.

नंबर 8. ग्राहकाची खाजगी माहिती गुप्त ठेवणे. बँकेचे प्रमुख जबाबदारी आहे. बँक तुमची खाजगी माहिती तुमच्या संमती शिवाय कोणालाही देऊ शकत नाही किंवा सांगू शकत नाही. नंबर 9. कर्ज नाकारण्याचा अधिकार जरी बँकेला असला, कर्ज का नाकारलं याचं लेखी उत्तर ग्राहकाला देणं अनिवार्य आहे. बंधनकारक आहे.

नंबर 10.जर तुमच्याजवळ जुनी किंवा फाटलेली नोट असेल तर ती तुम्ही कोणत्याही बँकेतून बदलून घेऊ शकता नोटा बदलून देण्यासाठी बँक तुम्हाला नकार देऊ शकत नाही. याशिवाय आणखी काही माहिती तुम्हाला बँक ग्राहक म्हणून तुम्हाला माहिती असली पाहिजे. जेव्हा तुम्ही बँकेमधून पैसे काढण्यासाठी जाता तेव्हा atm ट्रांजेक्शन फेल जात, परंतु थोड्याच वेळात तुमच्या मोबाईलवर पैसे काढले गेले असा मेसेज येतो अशा वेळी बँकेकडून पैसे रिफंड केले जातात.

तर अनेकदा कस्टमर केअरला फोन करून किंवा मेल करून तक्रार दाखल करावी लागते. परंतु आरबीआय च्या नियमानुसार तुम्ही ज्या दिवशी ट्रांजेक्शन ची तक्रार करायला जाता, त्यानंतर सात दिवसांच्या आत मध्ये तुम्हाला रिफंड मिळाला नाही तर बँक प्रति दिवसासाठी शंभर रुपयांच्या हिशोबानं तुम्हाला दंड भरेल.

पण जर तुमच्या सोबत असं काहीतरी घडलं किंवा पैसे हातात न मिळता तुमच्या अकाउंट मधून पैसे कापले गेले तर त्याची सर्वप्रथम तक्रार दाखल करा. ज्या बँकेनं तुम्हाला हे कार्ड दिलाय त्या बँकेच्या कस्टमर केयर ला तक्रार दाखल करा. तुम्ही कोणत्या ATM मधून ट्रांजेक्शन केले याने कोणताही फरक पडत नाही. फेल ट्रांजेक्शन होऊनही अकाउंट मधून पैसे कापले गेले तर बँकेला 7 दिवसांच्या आत तुम्हाला रिफंड द्यावे लागतात.

यासाठी तुम्ही तक्रार दाखल केली नसेल तरीदेखील तुम्हाला फैसे रिफंड देण्यासाठी बांधील असते. तुम्हाला तक्रार दाखल करायचे असेल तर तीस दिवसाच्या आत कोणालाही काम करावे लागेल अनेकदा 24 तासाच्या आत तुम्हाला रिफंड जमा होतो. वरीलपैकी कोणत्याही बाबतीत तुम्हाला बँकेचा ग्राहक म्हणून तुमच्या अधिकार नाकारले असतील किंवा कोणतेही सबळ कारण नसताना कर्ज नाकारले

असेल असं तुम्हाला वाटत असेल किंवा बँक तुमच्याकडून जास्तीची वसुली करते असा प्रकार असेल तर तुम्ही बँकिंग लोकपाल यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार करू शकतात. बँकिंग लोकपाल चा पत्ता बँकेच्या दर्शनी भागात दिलेला असतो तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे वेबसाइटवरही याची संपूर्ण माहिती मिळू शकते हे पहिल्यांदा लक्षात घेतले पाहिजे

तक्रार पहिल्यांदा बँकेच्या शाखा अधिकारी यांच्याकडे तक्रार करावी आणि त्यांच्याकडून समाधान झाले नाही तर मग बँकिंग लोकपालाकडे तुमची तुम्ही तक्रार दाखल करू शकतात म्हणून आपण अतिशय सावधान राहिले तर आपली फसवणूक टळू शकते की आपण कायम लक्षात ठेवावे.