..म्हणून अजूनही म्हणावी तशी थंडी पडत नाहीये!! जाणून घ्या!!

  यंदाच्या दिवाळीत म्हणावी तशी थंडी पडली नाही असं अनेकांना वाटत असेल. मुंबई-पालघर-रायगड सारख्या किनारी भागांमध्ये तर या दिवसातही तापमान काही वेळा 35 अंशांच्या वर गेले. मुंबई कुलाबा वेधशाळेचे 35.2 अंश सेल्सिअस तर सांताक्लॉज वेधशाळेत 36.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कुलाबा येथे किमान तापमानही 26.2 अंश सेल्सिअस होतं. पालघर, डहाणू, जेऊरमध्ये ही 34 अंशांवर […]

Continue Reading

खरंच!! AI येत्या काळात धोकादायक ठरू शकते का?

  AI म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ही कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्याला अनेक रूपांमध्ये दिसते. चेहऱ्यावर मोबाईल उनलॉक होणे असो किंवा इमेल लिहिताना पुढचे शब्द सुचवणे, चाट जीपीटी सारखे सॉफ्टवेअर असो हे AI आहे. Ai चा मूलभूत संशोधन करणारे जेफ्री एवरेस्ट हिंटन आणि जॉन मैकार्थी या दोघांना 2024 च भौतिकशास्त्रसाठीचा नोबेल मिळाले. जेफ्री एवरेस्ट हिंटन यांनाच AI च […]

Continue Reading

लॅटरल एन्ट्री व्यवस्था म्हणजे काय? यामध्ये आरक्षण का लागू होत नाही?

  केंद्र सरकारची वरिष्ठ पदावर थेट अधिकारी नियुक्त करण्याची लॅटरल एन्ट्री बद्दल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलेली आहे. ही लॅटरल एन्ट्री व्यवस्था नेमकी काय आहे? सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणच्या धोरणाला ही पद्धत अपवाद कसे ठरते? लॅटरल एन्ट्रीवर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे? आणि सरकार त्यावर काय पण आहे? हे सोप्या पद्धतीने जाणून आजच्या ब्लॉगमध्ये.. लॅटरल एन्ट्री म्हणजे […]

Continue Reading

नेमकी काय आहे हे सखी सावित्री समिती? तिची कामे जाणून घ्या!!

  घरापाठोपाठ मुलांसाठी सगळ्यात महत्त्वाची आणि विश्‍वासाची जागा असते त्यांची शाळा. पण ही शाळा मुलांसाठी किती सुरक्षित आहे? हे तपासण्यासाठी किंवा शाळा मुलांसाठी सर्वतोपरी सुरक्षित वातावरण तयार करू शकेल? यासाठी काही नियम काही सूचना आहेत का? कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेबद्दलची विशाखा समिती बंधनकारक आहे! त्याच धर्तीवर ती शाळा सखी सावित्री समिती योजना देखील आवश्यक आहे! […]

Continue Reading

ऑलम्पिकमध्ये सर्वात जास्त पदक जिंकणारे 10 देश कोणते? जाणून घ्या!!

  मित्रांनो आपल्यापैकी बर्‍याच जणांना माहिती असेल ऑलम्पिक हा एक असा खेळ आहे, ज्यामध्ये जगभरातील खेळाडू यांच्या संबंधित देशाच्या स्मरणार्थ स्पर्धा करण्यासाठी एकत्र येत असतात. या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये ऑलम्पिक स्पर्धेचे आयोजन फ्रान्स या देशाची राजधानी पॅरिस या शहरामध्ये करण्यात आले आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का की, ऑलम्पिक मध्ये सर्वात जास्त पदक कोणत्या […]

Continue Reading

आता वर्षातून दोनदा होणार ऍडमिशन प्रक्रिया! जाणून घ्या!!

भारतात जून-जुलै महिन्यात शैक्षणिक वर्ष सुरू होत आणि एप्रिल-मे महिन्यात संपत. पण आता मात्र विद्यापीठांना वर्षातून दोनदा प्रवेश प्रक्रिया घेण्याची परवानगी यूजीसीने दिली आहे. वर्षातून दोनदा ऍडमिशन म्हणजे नेमकं काय होणार काय म्हटलं? आणि त्याने विद्यार्थ्यांचा कसा फायदा होईल? चला तर जाणून घेऊ.. विद्यापीठ अनुदान आयोग ही संस्था देशातील विद्यापीठांमध्ये शिक्षण, परीक्षा, संशोधन या विषयीचा […]

Continue Reading

पाऊस कसा मोजला जातो?

आज आपण या पोस्टमध्ये पाऊस कसा मोजला जातो आणि पाऊस मोजण्यासाठी कोणती वस्तू किंवा उपकरण वापरले जाते याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया पाऊस कसा मोजला जातो? आपण सर्वांनी वृत्तवाहिन्या किंवा वर्तमानपत्रात अनेकदा वाचले असेल की, आज एवढा मिमी पाऊस पडला आणि या गोष्टी आपण पावसाळ्यात खूप ऐकतो आणि या गोष्टी […]

Continue Reading

Google Primer म्हणजे काय आणि ते कसे वापरावे?

◆Google Primer म्हणजे काय? Google Primer हे Google द्वारे विकसित केलेले मोबाइल ऍप्लिकेशन आहे जे विविध डिजिटल मार्केटिंग विषयांवर लहान धडे प्रदान करते. हे व्यक्ती आणि लहान व्यवसायांना आवश्यक कौशल्ये शिकण्यास आणि उद्योगातील नवीनतम ट्रेंडसह अद्यतनित राहण्यास मदत करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. धडे संक्षिप्त आणि परस्परसंवादी पद्धतीने सादर केले जातात, ज्यामुळे वापरकर्त्यांना संकल्पना पटकन समजणे […]

Continue Reading

लॉगिन आणि साइन इन मध्ये काय फरक आहे?

लॉगिन आणि साइन इन या संज्ञा अनेकदा एकमेकांना बदलून वापरल्या जातात आणि संदर्भानुसार त्यांचे वेगळेपण असू शकते. तथापि, सामान्य वापरामध्ये, दोन्हीमध्ये सूक्ष्म फरक आहे: ◆लॉगिन हा शब्द सामान्यतः विद्यमान खात्यात प्रवेश करण्याच्या कृतीला सूचित करतो. जेव्हा तुमच्याकडे आधीच खाते सेट केलेले असते आणि तुम्हाला त्यात लॉग इन करणे आवश्यक असते, तेव्हा तुम्ही लॉगिन पर्याय वापरता […]

Continue Reading

जाणून घ्या काय आहेत राफेल विमानांची वैशिष्ट्ये?

आपले हवाई दल मजबूत करण्यासाठी, भारताने 2007 मध्ये मल्टीरोल नवीन लढाऊ विमानांसाठी निविदा काढल्या होत्या, ज्यामध्ये यूएस एफ-16, एफए-18, रशियाचे मिग-35, स्वीडनचे ग्रिपिन, फ्रान्सचे राफेल आणि युरोपियन ग्रुपचा युरोफायटर टायफूनचा दावा होता. 27 एप्रिल 2011 रोजी झालेल्या शेवटच्या चाचणीत, फक्त युरोफायटर आणि राफेल भारतीय परिस्थितीसाठी योग्य असल्याचे आढळले आणि शेवटी 31 जानेवारी 2012 रोजी, सर्वात […]

Continue Reading