नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.
पुष्पा सिनेमात दाखविलेल्या रक्त चंदनाला इतकी मागणी का आहे? : माणसाची मानसिकता फार वेगळी असते आता हेच पहा जेव्हा एखाद्या गोष्टीवर बंदी घातली जाते किंवा ते वापरू नका असे सांगितले तेव्हा तर आपण मुद्दाम ती गोष्ट वापरतो किंवा करतो. यामुळे सामाजिक असमतोल बिघडतो तसेच त्यामुळे अनेक भांडणे देखील होतात. त्यांची तस्करी होते.
आता हेच पहा आपल्या भारतात प्रा’ण्यांची का’तडी असो किंवा दा’रू यावर बंदी आहे. आपल्या येथील अनेक राज्यांमध्ये दा’रू बंदी आहे तरी देखील तेथे देखील दा’रू विकली जाते. प्रा’ण्यांची शि’कार असो किंवा त्यांच्या कातडीची त’स्करी यावर बंदी आहे तरी देखील हे मोठ्या प्रमाणात केले जाते. नुकताच पुष्पा ह सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला.
या चित्रपटांतील मुख्य नायक हा एक त’स्करी करणारा ड्राइव्हर दाखविला आहे. या चित्रपटांत अल्लू अर्जुन याने मुख्य भूमिका केली आहे. त्यांच्या दमदार अभिनयामुळे आणि ऍक्शन सिन यामुळे चित्रपट जबदरस्त चालला आहे. सिनेमाचे कथानक फार वेगळे नाही चित्रपटांत तो एक साधा मजूर ते मा’फिया डॉन कसा बनतो हा प्रवास दाखविला आहे. मागे शाहरुख खान यांचा देखील रईस हा सिनेमा आला होता या सिनेमा मध्ये तो शाहरुख दा’रूचा व्यापार करत असतो. तसचं यात रक्तचंदन त’स्करी हा विषय घेतला आहे. आज आपण लेखांमध्ये रक्तचंदन म्हणजे काय आणि त्यांचे फायदे काय आहेत हे जाणून घेणार आहोत.
रक्तचंदन म्हणजे काय? : रक्त चंदन ही एक वेगळ्या प्रतीची चंदनाची वनस्पती आहे. हे चंदन लाल रंगाचे असते. या चंदनाला वेगळा असा सुवास नसतो. रक्त चंदनाचे वैज्ञानिक नाव टेरोकापर्स सैन्टन्स आहे. तसेच या झाडाला सैटलम अल्बम असे देखील ओळखले जाते. ही दोन्ही वेगळ्या जातीची झाडे आहेत. सामान्य चंदनाचा वापर हा अनेक औषधे बनविण्यासाठी होतो.
सामान्य चंदनाचा वापर अत्तर बनविण्यासाठी देखील होतो पण रक्तचंदनाचा वापर असा होत नाही. या चंदनाचा वापर महागडे फर्निचर आणि सजावटीची साहित्य बनविण्यासाठी होतो. नैसर्गिक लाल रंग बनविण्यासाठी देखील या रक्त चंदनाचा वापर होतो. कॉस्मेटिक बनविण्यासाठी देखील यांचा वापर केला जातो.
दा’रू बनविण्यासाठी देखील रक्त चंदन वापरले जाते. परदेशात या चंदनाला मागणी जास्त असल्याने ते जास्त प्रमाणात विकले जाते. लाल चंदन भारतात फक्त तामिळनाडू,आंध्रप्रदेशांतील चार जिल्हे जसे की चित्तूर, कडप्पा, कूरुनूल आणि नेल्लोर जवळ पसरलेल्या शेषाचलम च्या जंगलात मिळते. हे रक्तचंदनाचे झाड आठ ते अकरा मीटर इतके वाढते. हे झाड फार वाढण्यासाठी फार वेळ घेते. त्यामुळे यांचे वजन देखील अधिक भरते.
भारतात दक्षिणेत मोठ्या प्रमाणात रक्त चंदन सापडते. आपल्या देशांतुन चीन, जपान, सिंगापूर,ऑस्ट्रेलिया या देशातील चारशेहून अधिक व्यापारी बोली लावून रक्तचंदन खरेदी करतात. सर्वाधिक चीन भारताकडून रक्त चंदन खरेदी करते. रक्तचंदन चीनी लोक अधिक का खरेदी करतात कारण येथे चौदाव्या ते सतराव्या शतकापर्यत राज्य करणारे सर्व राजे रक्तचंदना पासून बनविलेले फर्निचर वापरत.
अजून देखील तेथील संग्राहलयात ही फर्निचर सजवून ठेवलेली आहेत. म्हणून रक्तचंदनाला चीनमध्ये अधिक मागणी आहे. आधी जपानमध्ये देखील या चंदनाला अधिक मागणी होती कारण यापसून अनेक वाद्ये बनविली जात. पण हळू हळू लग्नात वाद्ये देण्याची प्रथा कमी होत चाललेली आहे. एका प्रयोगशाळेमार्फत असे देखील सांगितले आहे की रक्तचंदनामुळे डोकेदुखी, पित्त, त्वचा रोग,फोड ताप, विंचू दशं इत्यादी आजारांवर उपयुक्त आहे.सर्वात जास्त रक्तचंदनाची झाडं ही कर्नाटकामध्ये आढळून येतात.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.