🌱 शेती आणि उद्योग अपडेट यादी🛠️

लोकप्रिय शेती शैक्षणिक

सर्व शेतकऱ्यांना शेतीविषयक अतिशय महत्त्वाची माहिती आम्ही घेऊन आलो आहोत एकाच ठिकाणी. खाली दिलेली यादी ही प्रत्येक विषयाला एक सविस्तर लेख जोडलेला आहे तरी सर्वांनी या माहितीचा लाभ घ्यावा आणि आपल्या शेतकरी बांधवांना देखील माहिती शेअर करावी.
यादी:
1.शेतीची वाटणी/पोट हिस्सा झाला आता सोप्पा, संमतीने अभिलेख पोट हिस्सा, संमतीने वाटणी कशी कराल? याबद्दल सविस्तर माहिती. https://www.facebook.com/283167199217605/posts/687378252129829/

2.नवीन विहीर अनुदान योजना 2020, मिळणार 100% अनुदान || अनुसूचित जाती जमाती मधील शेतकऱ्यांना नवीन विहिरींची योजना ! https://www.facebook.com/283167199217605/posts/687245878809733/

3.मृत्यूपत्र म्हणजे काय? ।। मृत्युपत्र का करावे आणि कोणी करावे? ।। मृत्युपत्र कधी करावे आणि त्याचे फायदे अशा अनेक विषयावर अतिशय मुद्देसूद माहिती ! https://www.facebook.com/283167199217605/posts/687033145497673/

4.सात बारा सोबत बाकीचे गाव नमुने नंबर 1 ते 21 काय आहेत? शेतकऱ्यांना नक्कीच ह्याबद्दल माहिती नसते जाणून घ्या ! https://www.facebook.com/283167199217605/posts/686700575530930/

5.शेती साठी नवीन रस्ता मागणी, शेत रस्ता अड़वला, चालू गाड़ी मार्ग बंद केला, काय करावे कायदेशीर उपाय ? याविषयी अतिशय विस्तृत माहिती ! https://www.facebook.com/283167199217605/posts/685839898950331/

6.दुसऱ्याच्या शेतातून पाईपलाईन टाकायची असेल तर? ।। पाईपलाईन व पाटाचा ह क्क ।। पाईपलाईन व पाट करण्यासाठी काय देशीर तरतूद ! https://www.facebook.com/283167199217605/posts/685536738980647/

7.वडीलोपार्जित जमिनीच्या/संपत्तीच्या वारसदारांची वाटप नोंद कशी करतात ।। ७/१२ उताऱ्यावर वाटप नोंद कशी केली जाते ? ।। शेतकर्यांसाठी अतिशय मोलाची माहिती ! https://www.facebook.com/283167199217605/posts/684990105701977/

8.वाहतुकीचे नियम जे प्रत्येक वाहनचालक आणि सामान्य व्यक्तीला माहीत असायलाच पाहिजे. ट्राफिक पोलिसांनी पकडल्यावर आपले हक्क आणि कायदे याबद्दल सविस्तर माहिती ! https://www.facebook.com/283167199217605/posts/684754272392227/

9.जमिनीच्या मालकी हक्कात बदल कोण कोणत्या गोष्टीमुळे होऊ शकतो? आपली जमीन कोणी तरी हडपणार तर नाही? या सर्व गोष्टींची अतिशय महत्वपूर्ण माहिती. प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असायला हवी अशी माहिती !! https://www.facebook.com/283167199217605/posts/683934155807572/

10.वारस नोंदी कश्या कराव्यात? कुटुंबप्रमुखाच्या मृत्यूनंतर त्वरित करा ह्या गोष्टी ।। जमीन मालकी हक्काबद्दल अतिशय महत्वपूर्ण माहिती ! https://www.facebook.com/283167199217605/posts/683346532533001/

11. 7/12 वरील चुकीच्या नोंदींची दुरुस्ती काशी करता येते? नावात, इतर हक्कात, शेऱ्यात, वारसात दुरुस्ती कशी करता येते यासर्वांबद्द सविस्तर माहिती ! https://www.facebook.com/283167199217605/posts/683107832556871/

12.आपल्या रेशन कार्डवर किती धान्य मिळायला हवे आणि ते खरोखर आपल्याया किती मिळते ? मिळत नसेल तर तक्रार कशी दाखल करणार याबद्दल सविस्तर माहिती ! https://www.facebook.com/283167199217605/posts/673813416819646/

 

13. 6“फसव्या” बिजनेस आयडिया कि ज्यांच्यामुळे तुमची फसवणूक होऊन नुकसान होऊ शकते ।। वेळीच सावध व्हा !! https://www.facebook.com/283167199217605/posts/673372540197067/

14.15 असे कायदेविषयक अधिकार जे प्रत्येक भारतीयास माहीती असलेच पाहिजे lअत्यंत महत्वाची माहिती l https://www.facebook.com/283167199217605/posts/673122806888707/

15.PSI बद्दल सर्व काही/ निवड, वेतन, बदली, काम, पददोन्नती, काय मिळते ? https://www.facebook.com/283167199217605/posts/664609674406687/

16.जमीन मोजणी: फेरफार म्हणजे काय? फेरफारचे प्रकार, चुकिच्या नोंदी, दुरुस्ती याविषयी सविस्तर माहिती ! https://www.facebook.com/283167199217605/posts/663463107854677/

17.पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडी मध्ये काय फरक असतो ? कायदे विषयक माहिती..l https://www.facebook.com/283167199217605/posts/659896098211378/

18.पॅन कार्ड संबंधीची अतिशय महत्वाची माहिती l पॅन कार्डशी संबंधित नियम, पॅन कार्डचे उपयोग l संपूर्ण माहिती !! https://www.facebook.com/283167199217605/posts/659183011616020/

19.या 10 सुविधा पेट्रोल पंप वरती फ्री मध्ये मिळणे हा ग्राहकाचा हक्क ।। जर या सुविधा मिळत नसतील तर पेट्रोल पंप चे लायसन्स होऊ शकते रद्द !! https://www.facebook.com/283167199217605/posts/653236055544049/

20.पोलिस स्थानकात तक्रार कशी दाखल कराल? FIR म्हणजे काय? FIR कोण दाखल करु शकतो? तक्रारदार महिला असेल तर.? https://www.facebook.com/283167199217605/posts/636677687199886/

21.वडिलांच्या संपत्तीवर ‘मुलींचा’ किती हक्क असतो? वडिलोपार्जित संपत्तीवर मुलींचा वारसा हक्क संपूर्ण माहिती l https://www.facebook.com/283167199217605/posts/635975390603449/

22.शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची माहिती: शेत रस्ते, पाणंद रस्ते, गाडीवाट, पायवाट यांची माहिती देणारा GR | शेती बाबत रस्त्याचे वाद व उपाय !! https://www.facebook.com/283167199217605/posts/632851494249172/

23.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत रजिस्ट्रेशन कसे करावे जाणून घ्या https://www.facebook.com/283167199217605/posts/604895513711437/

24.70 हजार तरुणांना नोकरी देणारा साताऱ्याचा पठ्ठ्या – हणमंतराव गायकवाड ।। BVG संस्थापक, शेतकऱ्यांसाठी जैविक औषधे निर्माते असे बहुआयामी व्यक्तिमत्व !! https://www.facebook.com/283167199217605/posts/628241271376861/

25.रिटेल मार्केट किंग डी मार्ट’ संस्थापक राधाकिशन दमानी यांची यशोगाथा ।। डी मार्ट चा शून्य ते आज एक लाख ६० हजार कोटी चा प्रवास !! https://www.facebook.com/283167199217605/posts/626865821514406/

26.चाणक्यनीतीचे ४० प्रभावशाली विचार जे तुमचे आयुष्य बदलून टाकतील ।। चंद्रगुप्त सारख्या साधारण व्यक्तीला भारतातील सर्वात मोठ्या साम्राज्याचा सम्राट बनवणारे विचार !! https://www.facebook.com/283167199217605/posts/625100468357608/

27.यशस्वी लोकांच्या १० सवयी ।। तुम्हीदेखील ‘त्या १० सवयी’ स्वीकारून आयुष्यात यश मिळवू शकता ।। जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख नक्की वाचा !! https://www.facebook.com/283167199217605/posts/623528515181470/

28.विदेशातील लाखोंची नोकरी सोडून रेशीम उद्योगाला महाराष्ट्रात वेगळे स्थान मिळवून देणाऱ्या पाटील दाम्पत्याची ‘रेशमी यशोगाथा’ !! https://www.facebook.com/283167199217605/posts/623158131885175/

29.अवघ्या 8 वर्षात सव्वा 20 कोटींची उलाढाल करणारा ‘गूळ’वंत पुणे जिल्ह्यातील आंबेगाव येथील अनिकेत खालकर !! https://www.facebook.com/283167199217605/posts/621812195353102/

30.मजुरी ते आज करोडोंचा व्यवसाय करणारे, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स असे अनेक नावलौकिक मिळवणारे ‘रामदास माने’ या यशस्वी उद्योजकाची संघर्षमय गाथा !! https://www.facebook.com/283167199217605/posts/620247022176286/

31.एक शेतकऱ्याच्या मुलाचा ३ वेळा अनुत्तीर्ण ते IAS (कलेक्टर) पर्यंतचा प्रवास ।। तुकाराम मुंढे यांचा जीवनप्रवास !! https://www.facebook.com/283167199217605/posts/617910019076653/

32.७ महिन्यात २१ लाख रुपये हो हे शक्य करून दाखवलं आहे महारुद्र चव्हाण यांनी ।। ‘अँपल बोर’ शेती मधून कसे मिळवले इतके उत्पन्न जाणून घ्या !! https://www.facebook.com/283167199217605/posts/616142022586786/

33.1400 अनाथांची माय – सिंधुताई सपकाळ ।। जळणाऱ्या प्रेतावर भाकरी भाजून खाणारी महिला आज हजारो बेघरांची माय कशी झाली जाणून घ्या ! https://www.facebook.com/283167199217605/posts/615245876009734/

34.आण्णा हजारे ८३ वर्षाचा तरुण ।। पद्मश्री, पद्मभूषण, अमेरीका, साऊथ कोरिया, कॅनडा अशा पुरस्कारांनी सन्मानित व्यक्ती !! https://www.facebook.com/283167199217605/posts/614521932748795/

35.दुष्काळावर मात करण्यासाठी व पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी काळाची गरज – ‘विहीर पुनर्भरण’ ।। प्रत्येक शेतकऱ्याने नक्की करावे असे उपाय !! https://www.facebook.com/283167199217605/posts/613349596199362/

36.कर्जाचे 2000 रुपये बनवले भांडवल, आज एक महिला उद्योजक स्वतःच्या व्यवसायातून कमावतीय 12 लाख !! माहिती आवडली तर इतरांना देखील शेअर करा. https://www.facebook.com/283167199217605/posts/611906816343640/

37.मिळवले सोळा लाख पर्यंत उत्पन्न || जांभुळ शेती – एक यशस्वी प्रयोग ।। लागवड, संगोपन आणि अर्थकारण याचा संपूर्ण आढावा !! माहिती आवडली तर इतरांना देखील शेअर करा. https://www.facebook.com/283167199217605/posts/610153873185601/

38.कमीत कमी पानी आणि नापिक जमीन यात देखील ‘हे’ पीक घेऊन शेतकरी कमावू शकता लाखो रुपये । जाणून घ्या !! https://www.facebook.com/283167199217605/posts/607495480118107/

39.तुमची मुले देखील ऑनलाईन क्लासेस द्वारे शिक्षण घेताय ? तर हि बातमी तुमच्या करता अतिशय महत्वाची आहे. https://www.facebook.com/283167199217605/posts/606932460174409/

40.सातवी पास उद्योजक ज्याने चार हजार महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला ।। पापड व्यवसायातून लाखोंची उलाढाल करणारे राजू डोंगरे यांची यशोगाथा !! https://www.facebook.com/283167199217605/posts/604558317078490/

41.जमीन, मालमत्ता बक्षीसपत्र म्हणजे काय ? ।। बक्षीस पत्र रद्द करता येते का?।। बक्षीसपत्र नोंदणीसाठी स्टॅम्प ड्युटी भरावी लागते का? अत्यंत उपयुक्त अशी माहिती ! https://www.facebook.com/283167199217605/posts/688667525334235/

42.जमीन एनए N/A (बिनशेती) कशी करायची? ।। N/A प्लॉट कसे करायचे? बिगरशेती परवानगी कशी मिळवावी? याबद्दल सविस्तर माहिती! https://www.facebook.com/283167199217605/posts/688873405313647/

43.कुळ म्हणजे काय? || कुळ कसे तयार होते? || कुळाचे कोण कोणते हक्क असतात? || कुळ कायदा कलम 43 च्या अटी काय आहेत याबद्दल सविस्तर माहिती ! https://www.facebook.com/283167199217605/posts/689398738594447/

44.कुळाच्या जमिनीची विक्री || महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 बद्दल माहिती ! https://www.facebook.com/283167199217605/posts/689709478563373/

45.आता असा मिळेल नवीन 7/12 उतारा II 7/12 उतार्‍यात झाले मोठे बदल II नवीन शा सन निर्णय ! https://www.facebook.com/283167199217605/posts/691271698407151/

46.जुने शेत जमिनीचे फेरफार डायरी उतारा ऑनलाईन कसे मिळवायचे? || 1880 पासूनचे शेत जमिनीवरील फेरफार उतारे कसे पाहायचे? याबद्दल सविस्तर माहिती. सर्व शेतकऱ्यांनी माहितीचा लाभ घ्यावा ! https://www.facebook.com/283167199217605/posts/691895175011470/

47.’ही’ पंधरा प्रकारची झाडे स्वतःच्या खाजगी मालकीची असली तरीही जर विनापरवानगी तोडली तर होईल पोलीस कारवाई, त्याचप्रमाणे शासनाच्या राखीव जंगलात ‘हे’ करू नका नाहीतर होईल कडक कारवाई ! https://www.facebook.com/283167199217605/posts/692528701614784/

48.नातवाच्या व नातीचा आजोबांच्या संपत्तीवरील अधिकार || आजोबांच्या मालमत्तेत नातवंडांच्या हक्कांबाबत मोजकी व मुद्देसूद माहिती ! https://www.facebook.com/283167199217605/posts/693271588207162/

49.जीवामृत म्हणजे काय? || ते कशासाठी वापरतात || जीवामृत बनवण्याची पद्धत याबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती ! https://www.facebook.com/283167199217605/posts/694052894795698/

50.नोटरी म्हणजे नक्की काय ? || नोटरी ऍग्रिमेंट केलेलं चालतो का ? || विशेषतः मालमत्तांच्या संदर्भातील नोटरी ऍग्रिमेंट करता येते का? || त्याचे फायदे तोटे ! https://www.facebook.com/283167199217605/posts/694410891426565/

51.वर्ग 2 जमिनींचे वर्ग 1 मध्ये रूपांतर करता येते का? || येत असेल तर ते कसे करता येईल?|| थोडक्यात आणि महत्वाची माहिती ! https://www.facebook.com/283167199217605/posts/694824214718566/

52.‘८ अ’ उतारा काय असतो ।। तो कसा समजून घ्यायचा? ।। सात बारा उतारा आणि ‘आठ अ’ उतारा या मध्ये काय फरक आहे? याविषयी अतिशय उपयुक्त अशी माहिती. बऱ्याच शेतकऱ्यांना ही माहिती नसते त्यामुळे माहिती सर्व शेतकऱ्यांना शे अर करा ! https://www.facebook.com/283167199217605/posts/695658247968496/

53.येत्या 1 तरखेपासून होणार हे नवीन बदल || मध्यमवर्गीय व्यक्तींच्या खिशाला कसा फरक पडेल हे जाणून घ्या ! https://www.facebook.com/283167199217605/posts/695895524611435/

54.इनाम आणि वतन जमिनींची सविस्तर माहिती ।। इनाम जमीन वर्ग-१, वर्ग-२, वर्ग-३, वर्ग-४, वर्ग-५, वर्ग-६अ, वर्ग-६ब, वर्ग-७, इनामदार, वतनदार, पाटीलकी, कुलकर्णी वतन, महार वतन ।। https://www.facebook.com/283167199217605/posts/697237474477240/

55.घर, बंगला, फ्लॅट, रो-हाऊस विकत घेतांना समजून घ्या ह्या गोष्टी ।। कार्पेट, बिल्डअप एरिया, सुपर बिल्ड अप एरिया म्हणजे काय? https://www.facebook.com/283167199217605/posts/698008181066836/

56.बांधावरील व शेतातील झाडे तोडण्याबाबत शेतकऱ्यांचे हक्क ।। झाडे तोडण्या साठी शासनाच्या कोणत्या विभागाची परवानगी लागते ? ।। लाकडे तोडण्याची व पुरवठ्याचे नियम ।। वाहतुकीचा पास ! https://www.facebook.com/283167199217605/posts/698377157696605/

57.महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनण्याची पात्रता काय असते? || राज्यपाल स्वीकृत आमदार म्हणजे काय ? || ते कसे निवडले जातात? || नियम निकष या बद्दल सविस्तर माहिती ! https://www.facebook.com/283167199217605/posts/698769717657349/

58.देवस्थान इनाम जमिनी || देवस्थान इनाम जमिनीत कुळाचे नाव दाखल केले जाऊ शकते का? || या बद्दलची महत्वपुर्ण माहिती ! https://www.facebook.com/283167199217605/posts/699801157554205/

59.सातबाऱ्यावर लिहिलेले भोगवाटदार वर्ग १, भोगवाटदार वर्ग २, भोगवाटदार वर्ग ३, म्हणजे काय ? || इनाम आणि वतन जमिनी || याबद्दल सविस्तर माहिती ! https://www.facebook.com/283167199217605/posts/700592807475040/

60.तुमच्याकडे जर कोणत्याच प्रकारची शेतजमीन नसेल ।। तुम्ही शेतकरी नसाल ।। आणि तुम्हाला जमीन खरेदी करायची आहे तर ती कोणत्या मार्गाने केली जाऊ शकते याबद्दल महत्वपूर्ण माहिती ! https://www.facebook.com/283167199217605/posts/701040554096932/

61.महार वतन वर्ग सहावा ब जमिनीचे खरेदी विक्री परवानगी कशी प्राप्त करून घेता येईल ? https://www.facebook.com/283167199217605/posts/702809530586701/

62.जमिनीची शासकीय मोजणी कशी करावी ? || शासकीय मोजणी नमुना अर्ज कुठून डाउनलोड करायचा? || आपल्या गावामध्ये, शहरामध्ये सध्या कोणी अशी जमीन मोजणीसाठी अर्ज केला आहे हे कसे बघावे? याबद्दल अतिशय महत्वपुर्ण माहिती. https://www.facebook.com/283167199217605/posts/703427213858266/

63.शेती खरेदी-विक्री मध्ये असणारे तुकडेबंदी, तुकडेजोड कायदे।। या कायद्यांचे महत्व, अटी, शर्ती याबद्दल महत्वपूर्ण व विस्तृत माहिती ! https://www.facebook.com/283167199217605/posts/704536293747358/

64.कर्ज फेडल्यानंतर बँकेकडुन हि कागदपत्रे अवश्य घ्या ।। नाहितर होऊ शकते आर्थिक नुकसान ।। सामान्य व्यक्तीला माहित नसलेली महत्वपूर्ण माहिती ! https://www.facebook.com/283167199217605/posts/705351236999197/

65.पोटखराब क्षेत्र म्हणजे नक्की काय? ।। पोटखराब क्षेत्राचे प्रकार ।। पोटखराब क्षेत्राची लागवडीयोग्य क्षेत्रात रूपांतरित करण्याची प्रक्रिया काय असते ? https://www.facebook.com/283167199217605/posts/706187756915545/

66.मोबाईलद्वारे माहिती अधिकाराचा अर्ज कसा करायचा ? ।। माहितीचा अधिकार अंतर्गत अर्ज केल्यानंतर येणाऱ्या अडचणी आणि माहिती कशी मिळवावी ? https://www.facebook.com/283167199217605/posts/706984970169157/

67.सावकारी अधिनियम कायदा 2014 ।। बेकायदेशीर सावकारी च्या समूळ उच्चाटनासाठी शासनाने महाराष्ट्र सावकारी नियमन अध्यादेश 2014 हा सुधारित कायदा संपूर्ण राज्यभर लागू केला आहे ।। कायद्याच्या तरतुदी, अटी आणि नियम ! https://www.facebook.com/283167199217605/posts/708537893347198/

68.मोबाईल नंबर रजिस्टर नसताना देखील गहाळ झालेले आधार कार्ड परत कसे मिळवावे ? जाणून घ्या खाली क्लि-क करून ! https://www.facebook.com/283167199217605/posts/709345413266446/

69.कुलमुखत्यार पत्र (Power of attorney) म्हणजे काय।। कुलमुखत्यार पत्राची कायदेशीर नोंदणी करणे का आवश्यक आहे ।। कुलमुखत्यार पत्र रद्द कसे करावे ? ।। रद्द होणारे व कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यारपत्र मधील फरक ! https://www.facebook.com/283167199217605/posts/710705416463779/

70.पुणे – मुंबईकडे जमीन विकत घेण्याअगोदर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? ।। ऍग्रिकल्चरल जागेच्या तुलनेत नॉन अग्रिकल्चरल जागा फायद्याची की तोट्याची? https://www.facebook.com/283167199217605/posts/711413219726332/

71.कुळ कोणाला म्हणायचे? ।। बॉंबे टेनन्सी अँड ऍग्रीकल्चर लँड ऍक्ट १९४८ ।। तहसीलदार यांचे कुळ कायद्याबाबत अधिकार ।। कुळाचे अधिकार व जबाबदारी ।। शेत मालकाचे अधिकार ।। कलम 32 ग ।। कोणत्या जमिनी ला कुळ लागत नाही? ।। कूळ असलेली जमीन विकणे ! https://www.facebook.com/283167199217605/posts/712589039608750/

72.ईनाम वतन का’यद्यात सुधारणा ।। पूर्वपरवानगीशिवाय झालेली जमिनींची हस्तांतरने नियमितिकरनासाठी ईनाम वतन का’यद्यात सुधारणा ।। जमिनीवरील गुंठेवारी विकास नियमित करण्यात येणार आहे जाणून घ्या कसे ? https://www.facebook.com/283167199217605/posts/713926096141711/

73.गावातील वाळू, गौण खनिज (मुरूम, खडक, दगड, किंवा माती) उत्खनन/वापराबाबतचे शासकीय नियम याबाबत अतिशय उपयुक्त माहिती ! https://www.facebook.com/283167199217605/posts/715832992617688/

74.विधान परिषदेची निवडणूक पद्धती || पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक हि कशा प्रकारे केली जाते याबाबत अतिशय महत्वाची माहिती ! https://www.facebook.com/283167199217605/posts/716104082590579/

75.जमिनीचे भुसंपादन सरकारकडुन कशा रितीने केले जाते ? ।। भूसंपादन का’यदा।। सर्वेक्षण, मोबदला, भुसंपादनाचे प्रयोजन इ. बद्दल अतिशय महत्वपूर्ण व खूप कमी लोकांना माहित असलेली माहिती ! https://www.facebook.com/283167199217605/posts/716734135860907/

76.हरवलेले, खराब झालेले, जुने झालेले वोटर कार्ड किंवा तुम्हाला नवीन रंगीत मतदान कार्ड पोस्टाने घरी कसे मागवायचे असेल तर ते कसे मावगवावे याबद्दलची सविस्तर माहिती ! https://www.facebook.com/283167199217605/posts/717544642446523/

77.रेडीरेकनर म्हणजे काय? ।। रेडीरेकनर चे दर कोण ठरवते ? ।। हे दर कशासाठी असतात? ।। रेडीरेकनर वाढल्यास काय होते? ।। नवीन फ्लॅट/ घर घेणाऱ्यांसाठी महत्वाची माहिती ।। https://www.facebook.com/283167199217605/posts/718530552347932/

78.बांधकाम करताना घराचे अंतर हे रस्त्यापासून किती असावे? ।। आपल्याला भविष्यामध्ये काही अडचण येऊ नये म्हणून घ्यायची काळजी याविषयी महत्वाची माहिती ! https://www.facebook.com/283167199217605/posts/719208238946830/

79.घरबसल्या शॉप ॲक्ट लायसेन्स ऑनलाईन कसे काढायचे? ।। उद्योग, व्यवसाय, हॉटेल इ. सर्वांसाठी अत्यावश्यक असलेले शॉप ऍक्ट कसे काढावे ।। शॉप ऍक्ट नसेल तर बंद करावा लागू शकतो तुमचा व्यवसाय ! https://www.facebook.com/283167199217605/posts/719549488912705/

80.इतर अधिकारांमध्ये ज्या व्यक्तीचे नाव असेल त्याच्या वारसांना तिथे नाव लावता येतं का? ।। एखाद्या कुळाची जमीन मालक परस्पर विकू शकतो का? ।। दस्त नोंदणीसाठी तलाठी पैसे मागत असल्यास काय करावे? ।। प्रांत अधिकारी एखाद्या अपिला मध्ये स्टे देऊ शकतो का? ।। नोटी’स न देता जर सातबारावर नाव लावण्यात आलं तर काय करावे? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या !https://www.facebook.com/283167199217605/posts/720712332129754/

81.कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आता मोठा बदल ।। अर्ज कुठे करावा, फी किती लागेल इ. ।। जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया ! https://www.facebook.com/283167199217605/posts/721282995406021/

82.सर्वे नंबर / गट क्रमांक / भूमापन क्रमांक / खासरा क्रमांक यांच्यातील फरक काय? ।। जमीन मोजणीचा यांच्याशी संबंध काय? याबद्दल महत्वपूर्ण माहिती जाणून घ्या ! https://www.facebook.com/283167199217605/posts/722467911954196/

83.विवाह नोंदणी प्रमाणपत्र असे काढावे ? ।। ऑनलाईन मॅरेज सर्टिफिकेट कसे काढावे याबद्दल सविस्तर माहिती !! https://www.facebook.com/283167199217605/posts/723370021863985/

84.प्लॉट, फ्लॅट, शेतजमीन, घराचे एका व्यक्तिकडून दुसर्‍या व्यक्तीकडे मालकी हस्तांतरण किती प्रकारे होऊ शकते? याबद्दल सविस्तर माहिती ! https://www.facebook.com/283167199217605/posts/724592515075069/

85.तुमचा पगार एप्रिल महिन्यापासून होऊ शकतो कमी ।। वेळीच लावून घ्या बचतीची सवय ।। नोकरदार वर्गासाठी अतिशय महत्वाची बातमी ।। जाणून घ्या कसे? https://www.facebook.com/283167199217605/posts/725249848342669/

86.जर मालक किंवा भोगवटादार मृत्युपत्र न करता मरण पावला आणि त्याच्या वारसांचा देखील काहीच तपास लागत नसेल तर अशा जमिनीच काय होतं किंवा अशा जमिनीची काय कार्यवाही होऊ शकते? त्यासंदर्भात कोणत्या कायद्यात कोणत्या महत्त्वाच्या तरतुदी आहेत? याबद्दल सविस्तर माहिती ! https://www.facebook.com/283167199217605/posts/726313991569588/

87.महसुली न्यायालय आणि दिवाणी न्यायालय यांचे स्वरूप आणि यांच्यामध्ये फरक काय? दोन्हींची कार्यक्षेत्रे काय आहेत याबद्दल सविस्तर माहिती ! https://www.facebook.com/283167199217605/posts/727474424786878/

88.आजोबांनी विकलेली जमीन परत मिळवता येते का?।। एखाद्या जमिनीवर जर वहिवाट असेल तर त्याची मालकी मिळते का? ।। नवीन शर्त म्हणजे काय? ।। कॅव्हेट म्हणजे काय? ।। जमीनीला कूळ लागल्यावर त्याची मालकी कशी मिळवावी? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या ! https://www.facebook.com/283167199217605/posts/729991217868532/

89.गाव तलाठ्यांची कर्तव्ये काय असतात ।। तलाठ्याने कोणती कामे करणे बंधनकारक असतात याबद्दल विस्तृत माहिती ! https://www.facebook.com/283167199217605/posts/730502381150749/

90.वडीलोपार्जीत जमिनीचे वाटप होण्याआधी त्याचा हक्कसोडपत्र करता येईल का?।। मुलाला वडिलांच्या विरोधात मनाईहुकूम मिळतो का?।। 1969 सालचा चुकीचा फेरफार रद्द करता येईल का?।। इतर अधिकारातील नाव कसे कमी करता येईल?।। 16 वर्ष पूर्वीच्या फेरफार विरोधात दावा करता येईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या ! https://www.facebook.com/283167199217605/posts/731032641097723/

91.प्रत्येक शेतकऱ्यासाठी दैनंदिन जीवनात लागणारी माहिती ।। तलाठी मंडळ निरीक्षक व मंडळ अधिकारी त्यांची कर्तव्ये याबद्दल अतिशय महत्वाची माहिती जाणून घ्या ! https://www.facebook.com/283167199217605/posts/734197780781209/

92.एक गुंठे जमिनीचे खरेदी खत आणि सातबारावर नोंद होते का? ।। शेतजमिनीत लाईट पोल असल्यास भाडे मिळते का?।। वडिलांच्या मृत्यूनंतर आई मुलाच्या नावे मृत्युपत्र करू शकते का?।। फेरफार विरोधात दिवाणी दावा करता येतो का? ।। कबुलीजबाबाद्वारे खरेदी होते का? या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घ्या ! https://www.facebook.com/283167199217605/posts/734502717417382/

93.1 जानेवारी 2021 पासून बदलत असलेले 8 नियम कि जे आपल्या दैनंदिन जीवनावर प्रभाव टाकू शकता ते आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. माहिती जाणून घेण्यासाठी खालील लेख वाचा https://www.facebook.com/283167199217605/posts/735217050679282/

94.ग्रामपंचायत म्हणजे काय? ।। लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीचे सदस्य आणि वार्डची संख्या किती असावी? ।। ग्रामपंचायत निवडणूक नेमकी कशी होते? आता निवडणूक प्रक्रियेत काय बदल होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या https://www.facebook.com/283167199217605/posts/735576523976668/

95.ग्रामीण भागातील घरकुलाचे स्वप्न होणार साकार, महाआवास अभियान होणार सुरु ।। घरकुलाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार ।। महत्वाचा शासननिर्णय ! https://www.facebook.com/283167199217605/posts/736184677249186/

96.वॉरेन बफेट यांच्याकडून शिका श्रीमंत होण्याचे ५ नियम ।। खर्च किती करावा? ।। पैशाची बचत कशी करावी ? ।। रिस्क कशी घ्यायची ? ।। वस्तू कधी विकत घ्याव्या ? या सर्वांबद्दल सविस्तरपणे लेखामध्ये जाणून घ्या ! https://www.facebook.com/283167199217605/posts/736446007223053/

97.गुंठेवारी कायदा म्हणजे नक्की काय? ।। गुंठेवारी कायद्यानुसार काय नियमित करता येते आणि ते नियमित झाल्याचे फायदे काय आहेत? या महत्त्वाच्या बाबींची थोडक्यात माहिती घेऊया ! https://www.facebook.com/283167199217605/posts/736853080515679/

98.वारसनोंद, कर्जबोजा कमी करणे, कर्ज बोजा चढवणे, अज्ञान पालन कर्ता नोंद कमी करणे, एकत्र कुटुंब मॅनेजर नोंद कमी करणे, गॅझेट मधील नावानुसार बदल करणे आता या कामांसाठी तलाठी कार्यालयात जायची गरज नाही l ही कामे घरी बसून करा l जाणून घ्या कसे ! https://www.facebook.com/283167199217605/posts/737027893831531/

99.गुंठेवारी प्लॉट आणि NA प्लॉट मध्ये फरक काय आहे? गुंठेवारी पाडलेला प्लॉट हा घेण्या योग्य आहे का? त्याच्यामध्ये काही रिस्क तर नाहीये? गुंठेवारी प्लॉट पाडण्यासाठी काय करावं लागत? आणि पाडलेल्या गुंठेवारीचा सातबारा कोणाच्या नावावरती असतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या ! https://www.facebook.com/283167199217605/posts/737730213761299/

100.साठेखत म्हणजे काय? ।। साठेखत करण्याची काय गरज असते? ।। साठेखत करताना अशा कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? ।। याबद्दल सविस्तर माहिती ! https://www.facebook.com/283167199217605/posts/739225433611777/

101.Gift Deed (बक्षीस पत्र) म्हणजे काय? त्याद्वारे कोणती प्रॉपर्टी देता येते? त्याच्या रजिस्ट्रेशन ची प्रक्रिया काय? स्टॅम्प ड्युटी लागते का? रद्द करण्याची प्रक्रिया काय असते? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या ! https://www.facebook.com/283167199217605/posts/739982850202702/

102.तुमच्या गावात कोणते उमेदवार उभे राहिले आहेत, त्या व्यक्तीचे नाव, गुन्हेगारी, संपत्ती, पत्ता, मालमत्ता, रोखरक्कम, याची संपूर्ण माहिती हे सर्व पहा ऑनलाईन तेही आपल्या मोबाईल मधून | ग्रामपंचायत निवडणूक 2021 बद्दल महत्वाचा अपडेट !! https://www.facebook.com/283167199217605/posts/741587783375542/

103.नोटरी विषयी १० प्रश्नांची थोडक्यात उत्तरे ।। नोटरी म्हणजे काय? ।। नोटरी वकील काय काय कामे करू शकतात? ।। साधी नोटरी अणि रजिस्टर नोटरी मध्ये काय फरक आहे? ।। सही करणारी एक व्यक्ती भारतात आणि दुसरी व्यक्ती भारताबाहेर असेल तर नोटरी कशी करणार? आणि असेच महत्वाचे प्रश्न ! https://www.facebook.com/283167199217605/posts/742247109976276/

104.हक्कसोडपत्र म्हणजे काय, ते कश्या पद्धतीने केल जाते, त्याच्या अटी, नियम आणि शर्ती काय आहेत? हक्कसोड करत असतांना कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला हवी? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या !   https://www.facebook.com/283167199217605/posts/743693153165005/

105.निवडणूक मतदार यादीतील आपले नाव ऑनलाईन शिफ्ट कसे करावे? ।। आपण दुसऱ्या गावात, तालुक्यात, जिल्ह्यात किंवा दुसऱ्या राज्यात गेला असाल तर तिथल्या मतदार यादीत तुमचे नाव कसे ऍड करता येईल? याविषयी महत्वाची माहिती ! https://www.facebook.com/283167199217605/posts/744162303118090/

106.एखाद्या व्यक्तीने त्याच्या मालमत्तेमध्ये नोमीनेषण करून ठेवले असेल तर त्या द्वारे इतर वारसांचा हक्क संपूष्टात येतो का?।। बायको समजा स्वतंत्र राहत असेल, तर नवऱ्याला दुसरं लग्न करता येते का?।।इतर अधिकारात नाव असलेली व्यक्ती ही मालक असते का?।। जमिनीचा सर्वेक्रमांक किंवा गटक्रमांक कसा मिळवावा?।। फेरफार नोंदवण्या करिता हरकत आली तर काय होते।। या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या ! https://www.facebook.com/283167199217605/posts/744663703067950/

107.2021 मध्ये नवीन मतदान कार्ड काढायचं असेल तर ऑनलाईन नवीन वोटर पोर्टल वरून कसे काढावे ह्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या ! https://www.facebook.com/283167199217605/posts/745004893033831/

108.वर्ग २ जमिनीचे मृत्यूपत्र करता येते का?।। वडिलोपार्जित जमिनीचे बक्षीसपत्र केलं असेल तर ते रद्द करता येते का?।। मृत्यूपत्रामध्ये एकाच वारसाला सगळी मालमत्ता दिली असेल तर बाकीच्यांना त्या विरोधात दाद मागता येते का?।। स्वकष्टार्जित जमीन असेल तर ती आपल्या मुलांच्या नावे कशी करावी? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या ! https://www.facebook.com/283167199217605/posts/745211199679867/

109.ग्रामपंचायतीचा एक ना एक रुपयाचा हिशोब पहा ऑनलाईन तेही आपल्या मोबाईलवर ।। ग्रामपंचायत बँक पासबुक डाऊनलोड करा घरबसल्या ! जाणून घ्या सविस्तरपणे या लेखात ! https://www.facebook.com/283167199217605/posts/746606009540386/

110.नवीन घर घेताय? आणि नुकत्याच शासनाने घोषित केलेल्या ‘स्टॅम्प ड्युटी रक्कम माफी’ बद्दल तुम्हाला माहिती नाही? तर हा लेख तुमच्यासाठी महत्वाचा आहे ! https://www.facebook.com/283167199217605/posts/747184012815919/

111.सोने खरेदीमध्ये आजकाल कशा प्रकारे आपल्याला फसवले जाते आणि ते कसे टाळता येईल? ।। ग्राहक म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे जाणून घ्या ! https://www.facebook.com/283167199217605/posts/747374156130238/

112.३१ डिसेंबर २०२० पर्यंतचे गुंठेवारी प्लॉट्स आता होणार नियमित ।l महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय जाणून घ्या सविस्तरपणे ! https://www.facebook.com/283167199217605/posts/749376665929987/

113.श्रीमंत बनण्यासाठी लागणारे महत्वाचे ५ नियम ।। फक्त कष्ट करून कोणी श्रीमंत होत नाही त्यासाठी हे ५ नियम लक्षात ठेवा ! https://www.facebook.com/283167199217605/posts/750611329139854/

114.एक आर म्हणजे किती जमीन? आर चे गुंठा, एकर मध्ये रुपांतर कसे करायचं?।। आर आणि गुंठा यामध्ये काय फरक आहे? याबद्दल महत्वाची माहिती ! https://www.facebook.com/283167199217605/posts/752191645648489/

115.ग्राहक म्हणून कायद्याने आपल्याला कोणकोणते अधिकार प्राप्त झालेले आहेत?।। ग्राहकांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य काय आहेत ह्याबद्दल सविस्तरपणे जाणून घ्या ! https://www.facebook.com/283167199217605/posts/753255142208806/

116.सुकन्या समृद्धि योज’नेत झाले 05 मोठे बदल ।। दोनपेक्षा अधिक मु’लींच्या बाबतीत खाते उघडण्याचे नि’यम।। अकाली अ’काऊंट बंद करणे।। अकाउंट डीफॉल्ट झाले तर व्याजदर काय असतील यासह अजून काही महत्वाचे बदल जाणून घ्या ! https://www.facebook.com/283167199217605/posts/754054148795572/

117.1 फेब्रुवारी पासून ‘हे’ रेशन कार्ड होणार बंद II शासन निर्णय आला II सर्वांची होणार चौकशी।। सर्वसामान्यांसाठीची महत्वाची माहिती जाणून घ्या सवीस्तरपणे! https://www.facebook.com/283167199217605/posts/754892105378443/

118.ह्या वर्षीचा अर्थसंकल्प सामन्यांसाठी कसा आहे? आपल्याला भराव्या लागणाऱ्या टॅक्स मध्ये काही छुपे बदल आहेत का? जाणून घ्या अर्थसंकल्पाचे महत्वाचे मुद्दे ! https://www.facebook.com/283167199217605/posts/755439641990356/

119.तुम्ही देखील इन्स्टंट लोन ऍप्स वरून कर्ज काढले आहे का? किंवा काढण्याचा विचार करत आहेत का? तर हि माहिती तुमच्याकरता महत्वाची आहे, नक्की वाचा ! https://www.facebook.com/283167199217605/posts/755656901968630/

120.‘का’यदेओळख’ अत्यंत महत्वाची माहिती ।। जाणून घेऊया भारतीय का’यदे आणि त्यांचे क’लम जे आपल्या नियमित जीवनात महत्वाचे आहेत ! https://www.facebook.com/283167199217605/posts/756535441880776/

121.शेतीसाठी जमीन विकत घेणे झाले सोपे, शेतजमीन विकत घेण्यास SBI देतेये जमिनीच्या किमतीच्या 85% कर्ज ।। या स्कीम चा लाभ कुणाला मिळेल? या स्कीम च्या शर्ती आणि अटी आहेत त्या काय आहे ! https://www.facebook.com/283167199217605/posts/757092368491750/

122.शेतमालाला दिली जाणारी किमान आधारभूत किंमत (MSP) म्हणजे काय? हमीभाव कोण ठरवते? आणि हमीभाव कसा ठरवला जातो? याबद्दल महत्वाची माहिती जाणून घ्या ! https://www.facebook.com/283167199217605/posts/758351585032495/

123.1 ब्रास बांधकाम करण्यासाठी किती विटा लागतात किंवा विटांची संख्या कशी काढायची? ।। वीट बांधकाम ब्रास मध्ये कसे मोजायचे आणि एक ब्रास बांधकामासाठी किती विटा लागतात हे कसे काढायचे यासंबंधीची माहिती ! https://www.facebook.com/283167199217605/posts/758759091658411/

124.जमिनीची खातेफोड कशी आणि कोणत्या प्रकारे करायची? कोणत्या कायद्यानुसार ती केली जाते? जमिनीची खाते फोड करताना कोणकोणत्या अडचणी असतात? जमिनीची खाते फोड करण्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात? कोणाकडून जमिनीची खातेफोड करून घेतली जाते? या सगळ्याची सविस्तर माहिती ! https://www.facebook.com/283167199217605/posts/758912341643086/

125.वाटपपत्र म्हणजे नेमके काय? ।। तहसीलदाराने चुकीचा निर्णय दिल्यास काय करावे?।। खरेदीखताशिवाय झालेला फेरफार रद्द करता येईल का?।। एखाद्या फेरफार मध्ये बदल करता येतो का?।। 99 वर्षाच्या कराराची सातबारा वरती नोंद करता येईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या ! https://www.facebook.com/283167199217605/posts/759256278275359/

126.अँ’टी क’रप्शन क’म्प्लेंट (ला’चेची त’क्रार) ऑनलाईन कशी करावी ।। ऑनलाइन त’क्रार करण्याआधी कोणत्या गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे?।। पदाचा दुरू’पयोग ।। त’क्रार कुठे नोंदवता येईल? तक्रा’रदार राहतो त्या ठिकाणी की आ’रोपी लोकसेवक काम करतो त्या ठिकाणी? या सर्व गोष्टींची उपयुक्त माहिती ! https://www.facebook.com/283167199217605/posts/759449314922722/

127.शेतजमीन खरेदी करताय ?? मग या गोष्टी तपासूनच खरेदी करा ।। कागदपत्रे ।। कायदे ।। या बाबी तपासल्याशिवाय जमीन खरेदी करू नका ! https://www.facebook.com/283167199217605/posts/759796598221327/

128.पासपोर्टचा फॉर्म घरबसल्या कसा भरायचा ।। पासपोर्ट फॉर्म भरण्यासाठी काय काय माहिती आवश्यक आहे? ।। पासपोर्टचा फॉर्म भरल्यानंतर पुढे काय प्रोसेस होते? ।। कोण कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत? याविषयी महत्वाची माहिती ! https://www.facebook.com/283167199217605/posts/760315218169465/

129.महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण याचे अधिकारक्षेत्र काय आहे? ।। ग्रामीण भागात लॉज बांधायचा असेल तर त्याकरता NA ची आवश्यकता आहे का? ।। बौद्धिक अक्षम व्यक्ती हक्कसोड प्रमाणपत्र करू शकते का?।। कॅव्हेट म्हणजे काय? ।।फेरफार याविरोधात दिवाणी न्यायालय आदेश देऊ शकते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या ! https://www.facebook.com/283167199217605/posts/760517194815934/

130.म’हावितरण देणार शे’तकऱ्यांना 30 ह’जार रुपये प्रती एकर ।। कृषी वाहिनी योजना काय आहे? पात्रता काय? लाभ काय? अर्ज कसा करावा? ही संपूर्ण माहिती जाणून घ्या ! https://www.facebook.com/283167199217605/posts/761489184718735/

131.कर्जासाठी जामीनदार होताय तर सावध राहा ।। हा लेख तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे ।। जाणून घ्या आपण काय काळजी घेऊ शकतो आपल्यावर ह्याचा काय प्रभाव पडू शकतो? https://www.facebook.com/283167199217605/posts/761711044696549/

132.कायदा म्हणजे काय? कायदे नक्की बनतात तरी कसे? त्याची काय प्रक्रिया आहे? कायदे बनण्यास इतका वेळ का लागतो? याबद्दल महत्वाची माहिती ! https://www.facebook.com/283167199217605/posts/762624057938581/

133.काय आहे सेन्सेक्स (SENSEX) आणि निफ्टी(NIFTY)?।। जाणून घेऊया स्टॉक मार्केट बद्दल थोडक्यात ! https://www.facebook.com/283167199217605/posts/763127917888195/

134.ग्रामपंचायतमधे सगळ्यात प्रमुख घटक असणाऱ्या ग्रामसेवकाची कार्य आणि अधिकार काय आहेत? ग्रामीण भागातील प्रत्येकासाठी महत्वाची माहिती थोडक्यात ! भाग -१ https://www.facebook.com/283167199217605/posts/763376724529981/

135.एखाद्या व्यक्तीला आपल्या शेतजमिनीमध्ये किंवा शेतामध्ये शेतघर (फार्म हाऊस) बांधता येत का? त्या संबंधी कायदेशीर तरतुदी काय आहे, त्याची परवानगी कोणाकडे मिळते किंवा कशी मिळू शकते, कशी मिळवावी या आणि अशा काही महत्वाच्या कायदेशीर बाबींची थोडक्यात माहिती. https://www.facebook.com/283167199217605/posts/763874284480225/

136.ग्रामीण व्यवस्थेचा कणा असणाऱ्या ग्रामपंचायत मध्ये नागरिकांसाठी भरविल्या जाणाऱ्या ग्रामसभेचे महत्त्व काय आहे? ।। ग्रामसभेच्या कायदेशीर तरतुदी काय आहेत? जाणून घ्या सविस्तरपणे. https://www.facebook.com/283167199217605/posts/764380581096262/

137.ग्रामसेवकांची कामे आणि कर्तव्ये कोणती? ।। ग्रामीण व्यवस्थेमध्ये नागरिक आणि सरकार यांच्यामध्ये जो दुवा समजला जाणाऱ्या ग्रामसेवकाची कामे जाणून घ्या भाग२ https://www.facebook.com/283167199217605/posts/765624844305169/

138.सरफेसी का’यदा ।। कर्जाची परतफेड करू शकलो नाही, तर मग बँक काय ऍक्शन घेऊ शकते? कशा पद्धतीने बँक आपण घेतलेले कर्ज वसूल करते? त्यासाठी कुठला कायदा आहे? याबद्दलची थोडक्यात आणि महत्वाची माहिती जाणून घ्या ! https://www.facebook.com/283167199217605/posts/765895260944794/

139.वडिलोपार्जित जमिनी मध्ये सर्व वारसांची नावे न टाकता फक्त काही वारसांची नावे टाकता येते का?।।फसवणूक करून केलेल्या कराराला कसे आव्हान द्यायचे?।। वडीलोपार्जीत जमिनीचे काही अनोंदणीकृत करार स्टॅम्प पेपर वर केलेली असल्यास काय करता येईल?।।मृत्युपत्र मध्ये जर मुलींची नावे न टाकता फक्त मुलांची नावे टाकलेली असतील आणि मृत्युपत्र करणारी व्यक्ती हयात असेल तर काय करता येईल?।। अविभाजित मालमत्तेची विक्री करता येते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या ! https://www.facebook.com/283167199217605/posts/766464000887920/

140.फेमा (फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट) म्हणजे काय? ।। हा का’यदा कुठे लागू होतो?।। या कायद्यावरील असणारे निर्बंध जाणून घ्या ! https://www.facebook.com/283167199217605/posts/766654530868867/

141.एखाद्या जमीनीतून कालवा न जाता सुद्धा त्या जमिनीचे क्षेत्र त्या कालव्या करता म्हणून कमी झाल्यास काय करावे? ।। वडील हयात असताना त्यांच्या जमिनीवर मुलाचे नाव लागेल का?।। चुकीच्या वाटपावर दावा करता येतो का?।।आजोबांचे कुळ कमी झाल्यावर कसणे सुरू असल्यास काय करावे?।।वडिलोपार्जित जमिनीतील ह’क्क सोडता येतो का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या ! https://www.facebook.com/283167199217605/posts/767054870828833/

142.शरद पवार ग्रामसमृद्धि योजना II 100% अनुदान शा’सन नि’र्णय आला II फॉर्म कुठे आणि कसा भरावा याबद्दल महत्वाची माहिती जाणून घ्या! https://www.facebook.com/283167199217605/posts/767795334088120/

143.शेतकरी असल्याचा दाखला कसा काढायचा? ।। घरबसल्या दाखला कसा मिळवायचा जाणून घ्या सर्व ऑनलाइन पद्धत ! https://www.facebook.com/283167199217605/posts/768152104052443/

144.सातबारा वर नाव आहे पण त्या नावाची नोंद झाल्याचा फे’रफार सापडत नसेल तर काय करावं?।। क’राराचा समजा फे’रफार नाही झाला तर तो क’रार वै’ध ठरतो का?।।पोटखराब क्षेत्र विकता येते का?।। शेतघराचा काही हिस्सा भाड्याने देता येतो का?।।स्वतःच्या जागेवर घर बांधायला पर’वानगी लागते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या ! https://www.facebook.com/283167199217605/posts/768983820635938/

145.अशी कोणती ५ वाक्ये आहेत जी तुम्हाला समोरच्या व्यक्तीच्या नजरेतून कायमची उतरवू शकता. जाणून घ्या कोणत्या ५ वाक्यांचा वापर आपण लगेच बंद केला पाहिजे ! https://www.facebook.com/283167199217605/posts/769668140567506/

146.शेअर मार्केट मधील आयपीओ (IPO) म्हणजे काय?।। IPO मध्ये गुंतवणूक करावी का? याबद्दल महत्वपूर्ण माहिती जाणून घ्या अतिशय सोप्या भाषेत ! https://www.facebook.com/283167199217605/posts/769976907203296/

147.बंजारा म्हणजे नेमका कुठला समाज? बंजारा समाजात पोहरादेवीचे महत्व काय आहे? बंजारा आणि वंजारी हे एकच आहेत का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या ! https://www.facebook.com/283167199217605/posts/771041613763492/

148.एखाद्या गट क्रमांका मधलीे जर काही माहिती चुकलेली असेल तर ती दुरुस्त कशी करावी?।। आईच्या निधनानंतर अपत्याला ती मालमत्ता विकता येते का? ।।सर्व्हे क्रमांका वरील नाव गटात न आल्यास काय करावं?।। बक्षिस पत्रामधे एखाद्याने बक्षिस स्वीकारलं नसलं तर त्यात कायदेशीर अडचण येईल का? याविषयी महत्वाची माहिती ! https://www.facebook.com/283167199217605/posts/771155000418820/

149.१०-१२ वीचे ओरिजिनल मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट मोबाईल मध्ये कसे डाउनलोड करायचे?।। डिजिलॉकर चा वापर कसा करायचा जाणून घ्या ! https://www.facebook.com/283167199217605/posts/771624530371867/

150.कोरोनाने शिकवलेले पैशाबद्दलचे ५ धडे अजिबात चुकवू नका नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करत बसावे लागेल ! https://www.facebook.com/283167199217605/posts/771885890345731/

151.ग्रामपंचायत मध्ये कोणत्या योजना आल्या? कोणती कामे आली? किती रक्कम आली? मनरेगा ग्रामपंचायत योजना बद्दल जाणून घ्या ! https://www.facebook.com/283167199217605/posts/772275770306743/

152.जमिनीचे शासकीय भाव हे महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईट द्वारे मोबाईल वर ऑनलाइन कशा रीतीने चेक करायचे याबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या ! https://www.facebook.com/283167199217605/posts/772759180258402/

153.दिवाणी न्यायालयामार्फत देण्यात येणार्‍या वारस दाखला / सक्सेशन सर्टिफिकेट किंवा हेअरशिप सर्टिफिकेट याबद्दल थोडक्यात माहिती ! https://www.facebook.com/283167199217605/posts/773294840204836/

154.को-ऑपरेटिव हाउसिंग सोसायटी म्हणजेच सहकारी गृहनिर्माण संस्था या विषयीच्या प्रश्नांची उत्तरे ।। सभासदत्वाचे प्रकार ।। विक्री करारनामा आणि शेअर सर्टिफिकेट किंवा मेंबरशिप यांच्यात काही संबंध आहे का?।। सदनिका किंवा गाळे विकताना सोसायटीच्या एनओसी ची गरज असते का?।। कन्व्हेन्स आणि डीम कन्व्हेन्स यामध्ये काही फरक आहे का?।। नॉमिनेशन ने मालमत्ता हस्तांतरित होते का? https://www.facebook.com/283167199217605/posts/773579816843005/

155.हे 5 बदल स्वतःमध्ये करा कधीही पैसे कमी पडणार नाहीत।। फायनान्शिअल साक्षरता का गरजेची आहे जाणून घ्या या लेखातून ! https://www.facebook.com/283167199217605/posts/773827380151582/

156.जमिनीचा गट नकाशा ।। प्लॉट चा नकाशा ।। गाव नकाशा पहा तुमच्या मोबाईलवर ।। जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया ! https://www.facebook.com/283167199217605/posts/774402493427404/

157.भारतीय पा’सपोर्ट असेल तर तुम्ही किती देशांमध्ये व्ही’साविना जाऊ शकता? महत्वाची माहिती जाणून घ्या ! https://www.facebook.com/283167199217605/posts/774665243401129/

अशाच इतर माहितीकरिता आमच्या व्हाट्सअप्प ग्रुप ला जॉईन व्हा त्यासाठी खालील क्रमांकावर ‘ग्रुप जॉईन’ असा मेसेज सेंड करा. जे अगोदरच ग्रुप ला जॉईन आहेत त्यांनी कृपया मेसेज करू नये माहिती आवडत असल्यास मेसेज इतर व्हाट्सअप्प ग्रुप्स ला फॉरवर्ड करा!
शेती आणि उद्योग: मोबाईल- 8010883556
व्हाट्सअप्प लिंक: https://wa.me/message/XBJIEG3TJ7PVI1
टेलिग्राम चॅनेल लिंक: https://t.me/shetiandudyog
फेसबुक पेज: https://www.facebook.com/shetiandudyog/
फेसबुक ग्रुप्स: https://www.facebook.com/groups/572818329803347/  व  https://www.facebook.com/groups/756897694944321/