एसीमध्ये स्फोट कसा होतो आणि तो कसा रोखायचा? हे जाणून घ्या!!

बातम्या

उन्हाच्या तडाख्याने अंगाची लाही लाही होते तेव्हा अनेक जण एअर कंडिशनर म्हणजे एसीचा वापर करतात. उष्णता वाढलेल्या काही भागांमध्ये या एसीचा स्फोट झाल्याच्या घटना घडल्या आहेत. 40 मे 2024 रोजी उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये एका सोसायटीत असंच घडलं. एसी कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्यानं आग लागल्याचा अधिकाऱ्यांनी सांगितलं. 27 रोजी मुंबईच्या बोरीवली पश्चिमेकडील एका फ्लॅटमध्ये अशाच प्रकारची घटना घडली होती, तर हरियाणातल्या एका हॉस्पिटलमध्ये एसीमुळे आग लागली होती.

तसेच फक्त नोएडामधेच एसी स्फोटाच्या 10-12 घटना घडल्याची माहिती फायर ब्रिगेडचे अधिकारी देतात. पण एसीमध्ये असा स्फोट का होतो? आणि तो कसा रोखायचा? हे जाणून घेऊया.. तर यामागील शास्त्रीय कारण जाणून घेण्यासाठी आम्ही आयआयटी बीई मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्राध्यापक प्राचार्यना विचारल्यास ते म्हणतात की, साधारणपणे भारतातले एसी कंडेन्सरचे प्रमाण 50 अंश सेल्सिअसपर्यंत असतं.

जर बाहेरचा तापमान एसी कंडेन्सरच्या तापमानापेक्षा जास्त असेल तर एसी कंडेन्सरचे व्यवस्थित काम करत नाही, अशा स्थितीत कंडेन्सर वरील दबाव वाढत जातो त्यामुळे कंडेन्सरच्या स्फोटाची शक्यता वाढते. वाढत्या तापमानात एसीच्या दुर्घटना मागे इतरही कारणे आहेत. एसी कंडेन्सर मधून गॅस गळती झाल्यानेही आग लागू शकते. जसा जसा गॅस कमी होत जातो तसतसा कंडेन्सर वरचा दबाव वाढत जातो. कंडेन्सर गरम होऊन आग लागू शकते

एसीमधले कंडेन्सर कॉईल कॉलिंग प्रक्रियेत अत्यंत अशी भूमिका निभावतात. या कॉईलमध्ये धूळ साठली तर गॅसचा पुरवठा अडथळा येतो आणि कंडेन्सर जास्त गरम होऊन आग लागू शकते. हॉलटेजमध्ये वारंवार चढ-उतार झाल्यास त्याचा कामावर परिणाम होतो, त्यामुळे दुर्घटना घडू शकतात. तर एसीचा कॉम्प्रेसर सावलीत राहील याची काळजी घ्यावी. कॉम्प्रेसर आणि कंडेन्सरजवळ हवा खेळती असायला हवी, म्हणजे ते जास्त गरम होणार नाहीत. एसी सर्विसिंग नियमितपणे करावा म्हणजे काही समस्या असेल तर ती वेळीच दुरुस्त होऊ शकते.

एअर फिल्टर आणि कॉलिंग कॉईल नियमितपणे स्वच्छ करा म्हणजे कॉम्प्रेसर जास्त ताण येणार नाही. वेळोवेळी तपासत राहायला हवा त्यात काही अडचण असल्यास ती लगेच दुरुस्त करावी. तुमचा एसी नेहमीपेक्षा जास्त आवाज करत ठरत असेल तर लगेच तपासून घ्या. एसी कधीही एक्सटेन्शन लावू नका त्याच्या होलल्टेजमध्ये चढ-उतार येणार आहेत हे पहा…