नासाला मंगळावर लागलेला पाण्याचा शोध महत्त्वाचा का आहे?

आंतरराष्ट्रीय बातम्या

 

मंगलावरती नासाच्या मार्स इंसाईडर हा प्रयोग 2018 साली उतरला तेव्हापासून या ग्रहांवर गोठलेलं पाणी आणि पाण्याच्या वाफेचे अस्तित्वाचे पुरावे आढळले आहेत. पण मंगळावरती द्रव स्थितीतला पाणी असल्याचं पहिल्यांदाच आढळून आलेले आहे.
मार्स इंसाईडरचे काम होतं मंगळाच्या पृष्ठभागाच्या खालच्या हालचालींचा शोध घेणं आणि त्याच्या नोंदी करणं. 2018 ते 2022 अशी 4 वर्षे त्यानें मंगळाच्या पृष्ठभागाच्या खालच्या कंपन्यांची लहरींची नोंद केली आणि आता याच नोंदींवरून समोर आले की मंगळावरती पाणी आहे. मंगळाच्या पृष्ठभागाच्या आत खोलवर वैज्ञानिकांना पाण्याचा साठा सापडला आहे. यावर सेसमो मीटर या उपकरणाने मंगळाच्या गर्भातली खोलवरची कंपण आणि हालचाली चार वर्ष नोंदवुन ठेवल्या आहेत. हे कंपनांचा आणि हा ग्रह नेमका कसा फिरतो? याचं विश्लेषण करताना संशोधकांना द्रव अवस्थेत म्हणज सिग्नल्स आढळून आलेले आहेत.
मार्स इंसाईडर एका वर्षांत 1301 कंपनीचे क्विक नोंदवून ठेवले आहे. कंपन लहरिया वेगवेगळे पदार्थ किंवा माध्यमांना वेगवेगळ्या प्रकाराने वेगवेगळ्या वेगाने वाहतात, त्यामुळेच मंगळावरच्या या कंपनांचा त्या दृष्टीने अभ्यास करण्यात आला आणि या कंपनाच्या वेगळा वर्णन या लहरी नेमक्या कशातला वाहून आलेले आहेत? याचा अंदाज लावण्यात आला. या संशोधनामध्ये सहभागी असलेले युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया असे मायकल मांगा सांगतात की, तीच पद्धत आहे जीवा पृथ्वीवरती पाण्याचा शोध घेतला जातो.
याच्या पृष्ठभागाच्या खाली दहा ते वीस किलोमीटरवर हे पाण्याचे साठे असल्याचं विश्लेषणात्मक सांगितले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या इन्स्टिट्यूशन ऑफ ओशनोग्रफीचे प्रमुख संशोधक डॉक्टर सांगतात तसं वातावरण, पृष्ठभाग आणि गाभा-यामध्ये घडत आलेले बदल समजून घेण्यासाठी आधी मंगळावरचे जलचक्र म्हणजे वॉटर सायकल समजलं महत्त्वाचा आहे. प्रोसिडिंग ऑफ द नॅशनल अकॅडमीमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे.
कधी काळी मंगळावर नद्या आणि तलाव होते. पण आता गेली तीन अब्ज तिथे वाळवंट आहे. म्हणून मग प्रश्न निर्माण झाला की मंगळावरच हे पाणी गेले कुठे? मंगळावर असे वातावरण नष्ट झालं तेव्हा यातलं काही पाणी अवकाशात हरवलं. पृथ्वीवरती आपल्याकडे बहुतेक पाणी हे जमिनीच्या खाली आहे आणि असंच मंगळावर तीदेखील अशी शक्यता आहे. यामुळेच मंगळावरचे सगळे पाणी कुठे गेलं? या महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर आता आपल्याला मिळू शकणार आहे.
मंगळावरची उतरलेल्या या मार्स इंसाईडरने सर्व हालचालींची नोंद केली जी जमीन बरोबर मार्स इंसाईडरच्या खाली आली तर संपूर्ण ग्रहावर पाण्याचे साठे असतील, असा विश्वास संपादन केला गेला.
पुढच्या भागाच्या खाली साधारण अर्धा तास किंवा त्यापेक्षा जास्त खोलीचा तर संपूर्ण ग्रहभर असेल असा अंदाज आता संशोधक मानतात. एखाद्या ग्रहाचा उत्क्रांतीमध्ये पाण्याचा सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि म्हणूनच लिक्विड वॉटर व्यवस्थित या पाण्याचा शोध लागणं महत्त्वाचा आहे. खरं तर व्यवस्थेच्या पाण्याशिवाय जीवन टिकणं कठीण असतं’ म्हणजे जर मंगळावर जीवसृष्टीसाठी पोषक पर्यावरण असलंच तर ते आता जमिनीच्या खाली खोल वरती असण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. मग मंगळावर ती भविष्यात मानवी वस्ती म्हणजे कॉलनी दृष्टीने हे पाणी सापडले किती फायद्याचे? तर तसा मात्र होणार नाहीये.
कारण हे पाणी मंगळाच्या पृष्ठभागाचे खाली दहा ते वीस किलोमीटर खोलवर दडलेल्या आहे आणि मंगळावर ती दहा किलोमीटर खोदणे हे कोणासाठी देखील प्रचंड कठीण असणार आहेत.