तुमच्या गावात कोणते उमेदवार उभे राहिले आहेत, त्या व्यक्तीचे नाव, गुन्हेगारी, संपत्ती, पत्ता, मालमत्ता, रोखरक्कम, याची संपूर्ण माहिती हे सर्व पहा ऑनलाईन तेही आपल्या मोबाईल मधून | ग्रामपंचायत निवडणूक 2021 बद्दल महत्वाचा अपडेट !!

तुमच्या गावात कोणते उमेदवार उभे राहिले आहेत, त्या व्यक्तीचे नाव, गुन्हेगारी, संपत्ती, पत्ता, मालमत्ता, रोखरक्कम, याची संपूर्ण माहिती हे सर्व पहा ऑनलाईन तेही आपल्या मोबाईल मधून | ग्रामपंचायत निवडणूक 2021 बद्दल महत्वाचा अपडेट !!

मित्रांनो, ग्रामपचायत निवडणूकीसाठी तुमच्या गावामध्ये सर्व उमेदवार हे उभे राहिले असतील . तर ते उमेदवार कोणकोणते उभे राहिले आहेत . त्यांचे शिक्षण किती झाले आहे. त्याच्यानंतर त्यांचे प्रतिज्ञापत्र तुम्हाला कसे बघायचे, त्यांची संपूर्ण माहिती तुम्हाला कशी बघता येईल आणि तसेच त्या उमेदवारची यादी तुम्हाला सांगणार आहे.

तुमच्या गावामध्ये कोणकोणते उमेदवार आहेत ते अगदी मोबाईल द्वारे तुम्ही यादी बघू शकता . ते कशा पद्धतीने पाहू शकता हे आपण बघूया. तर सर्व प्रथम मित्रांनो तुम्हाला (panchayat electionmaharashtra.gov.in) ही वेबसाईट आहे, या वेबसाईटवर जायचे आहे. त्या नंतर तुम्ही हा एक ऑप्शन पाहू शकता.

(Affedavit by the final contesting candidate) त्याच्या वरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला लोकल बॉडी च्या ऑप्शन वर क्लिक करून आपली जी लोकल बॉडी आहे ती आहे ग्राम पंचायत, त्या ऑप्शनची निवड करायची आहे. त्यानंतर आपल्याला डिव्हीजन सिलेक्ट करायचा आहे,

त्यामध्ये लक्ष द्यायचं की जिल्हयातून आपला डिव्हीजन निवडायचं आहे. आपल्याला 6 डिव्हीजन आहेत त्यापैकी आपला कोणता जिल्हा येतो, ते बघून, आपला जिल्हा निवडायचं आहे. आपल्या डिव्हिजननुसार आपला जिल्हा निवडायचा आहे. त्यांनतर आपला तालूका निवडायचं आहे.

त्यानंतर आपला गाव निवडायचं आहे. गाव निवडल्यावर आपल्याला त्याच्या खाली (इलेक्शन प्रोग्रॅम नेम) Election Program Name दाखवेल, त्यामधे आपल्याला 2020 दिनांक 15-01-2021 हा जो ग्रामपंचायतचा डिव्हीजन आहे तो निवडायचा आहे. त्यानंतर आपल्या गावामध्ये किती वॉर्ड आहे, त्याचा मोजा दाखवतील, आपल्या गावानुसार वॉर्ड क्रमांक येईल, त्यात आपल्याला आपला वॉर्ड क्रमांक निवडायचा आहे.

त्यानंतर वॉर्ड निवडून झाल्यावर, त्या वॉर्डमधून कोण कोण उभा आहे ते आपण सर्च बटन दाबले की आपल्याला कळून येईल. सर्च बटन दाबल्यावर, त्या वॉर्ड मधून कोण कोण उभा आहे त्यांचे नाव,नोंदणी क्रमांक आणि संपूर्ण माहिती दाखवेल. त्यानंतर आपल्याला डाऊनलोड क्षेत्रात (व्यूह एफीडेवीट) view affidavit हा ऑप्शन निवडायचा आहे.

ज्या ठिकाणी (ऐन.ऐ) NA लिहिले आहे, म्हणजे ती व्यक्ती उभी राहिली नाहिये, त्यांची जागा कॅन्सल झालेली आहे. बाकीच्या नावापुढे (व्यूह एफीडेवीट) view affidavit वर क्लिक करायचे आहे, त्यावर क्लिक केल्यावर त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती दिसेल. त्या व्यक्तीचे नाव, गुन्हेगारी, संपत्ती, पत्ता, मालमत्ता, रोखरक्कम, याची संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे.

सूचना-नोंदणी प्रक्रिया ह्या वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळासिस्टीम अपडेट मध्ये त्यात बदल घडतात, वर नमूद माहिती हीसध्या उपलब्ध असलेल्या माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी आपणास भविष्यात जर बदल घडला तर अद्ययावत माहिती घ्यावी,

अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

admin

अशाच माहितीसाठी आपल्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा !

error: Content is protected !!