आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे कि आपला मोबाईल चोरीला गेला किंवा हरवला तेव्हा ज्या स्टेप फॉलो करून तुम्ही तुमचा मोबाईल परत मिळवू शकाल अशा स्टेप्स आपण आज बघणार आहोत. जर तुमचा एक फिचर फोन हरवलेला असेल किंवा स्मार्टफोन हरवला असेल तर त्यासाठी वेगवेगळ्या प्रोसेस असतात.
मित्रांनो जर तुमचा फिचर फोन हरवलेला असेल, म्हणजेच एक साधा फोन हरवलेला असेल. तर त्यासाठी तुम्हाला फक्त एकच ऑपष्न असते ते म्हणजेच तुम्ही पोलीस कम्प्लेंट करू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला फोन जो आहे, सरविलण्स् मोडवर टाकल्यानंतर तुम्हाला काही थोडेफार चांन्सेस असतात.
तुमचा जो फिचर फोन आहे तो वापस मिळेल त्यासाठी तुम्हाला प्रोसेस ही अशी असते की जर तुमचा फोन हरवला तर बिल वरती तुम्हाला आय एम इ आय नंबर दिलेला असतो. आणि तो नंबर जो असतो तो तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये न्यायचा असतो. कम्प्लेंट द्यायची असते. आणि त्यानंतर जर सर्व केसेस आयडियल असल्या तरच तुमचा मोबाईल चे चांसेस आहे की तुमचा मोबाईल तुम्हाला परत मिळेल.
मात्र जर तुमच्याकडे एक स्मार्टफोन असेल मित्रांनो एक आय फोन असेल. एक अँड्रॉइड फोन असेल तर तुमच्याकडे खूप चान्सेस असतात. तुम्ही तुमच्या मोबाईलचा सर्वात पहिले म्हणजे, एक खबरदारी घेतली पाहिजे की तुमचा मोबाईल नेहमी लॉक असला पाहिजे. त्याला स्क्रिन लॉक म्हणजे कुठलाही पॅटर्न किंवा नंबर लॉक असला पाहिजे. जेणेकरून तुमचा मोबाईल जर हरवला, तर त्तुमचे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट असतील, फोटोज असतील ते कोणी ऍक्सेस करू शकणार नाही.
आणि त्यासोबतच तुमच्या मोबाईल मध्ये जो आपला लोकेशन असतं. म्हणजे जी पी एस एक्टिव ठेवला गेला पाहिजे. जेणेकरून तुम्ही त्याला शोधू शकता. तर मित्रानो जेव्हा तुमचा मोबाईल हरवतो त्यानंतर त्यामध्ये तुम्ही जो ईमेल आयडी साइन इन केलेला असतो तो तुमचा ईमेल एड्रेस जो आहे तुम्हाला तुमच्या कम्प्युटरमध्ये जायचे आहे.
आणि त्गूगल वरती तुम्हाला टाईप करायचे आहे फाइंड माय फोन. फाईंड माय फोन सर्च केल्यानंतर तुम्हाला गुगलचं डॅशबोर्ड मिळेल. त्तुम्हाला काय करायचं? तुमचा जो ईमेल एड्रेस तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये जो साईन इन केलेला आहे गुगल अकाउंट ने. या गुगल अकाउंट ने साइन इन करायचं आहे. साइन इन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय असतं? की तीन ऑप्शन दिलेला असतात. तर लाऊड हियरींग च ऑप्शन असतं.
त्यानंतर इरेज डाटा आणि सोबतच तुम्हाला फाइंड माय फोनच ऑपष्न सुद्धा दिलेले असतात. तीन ऑपष्न तुम्हाला दिले असतात. आणि यामध्ये जर तुमचा फोन चालू असेल. ऑन कंडिशन वरती असेल. आणि त्यामध्ये कदाचित जि पी एस एक्टिव असेल. तर तूम्हाला जे तुम्हाला हेल्पफुल ऑप्शन असतात. ते म्हणजे फाइंड माय फोन. याच्या वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली तुमच्या फोनची लोकेशन मिळते.
की तुमचा फोन सध्या कुठे आहे? ते अतिशय हेल्पफुल आहे. मात्र यामध्ये तुमचा फोन मध्ये नेट ॲक्टिव. आणि जी पी एस सुद्धा ॲक्टिवा असल्या तर तुम्ही याचा वापर करून तुमचा फोन जो आहे, डायरेक्टली लोकेशन सहित शोधू शकता. मात्र जर तुमचा फोन स्विच ऑफ केला असेल. कोनी चोरलेला असेल. तर तुम्ही काय करू शकता? तुम्हाला लाऊडर रिंग चं ऑप्शन असतं.
जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या जवळपास तो फोन तुमच्या कोणी घेतलेला असेल. तर तुम्ही त्लाऊड रिंग, ऑप्शन दाबू शकता. जेणेकरून तुमचा फोन जर का सायलेंट मोड वर सुद्धा टाकलेला असेल. त्याला तुम्ही घरात सुद्धा युज करू शकता. कधी कधी आपला फोन मिळत नाही तेव्हा. तर याठिकाणी लाऊंडरिंग केल्यानंतर तुमचा फोन जर कोणी सायलेंट ला जरी टाकलेला असेल.
तरी अतिशय लाऊड जेवढा पॉसिबल व्हॉल्यूम असतो, आपल्या मोबाईलचा. तेवढी एक रींग वाजायला सुरु होते. आणि ती रींग जेव्हा सुरू होते. ती पावर बटन दाबल्यानंतर बंद होते. हे एक हेल्पफुल ऑप्शन आहे. यानंतरच जे ऑप्शन आहे. ते म्हणजेच ईरेज एवरिथिंग. याचा यूज करून तुम्ही तुमच्या मोबाईल मधलं सगळं काही डिलीट करू शकता. एका ऑप्शन च्या क्लिक वर सगळे ऑप्शन आहे.
जेणेकरून तुमच्या मोबाईल मध्ये स्टोअर केलेले फोटो असतील, व्हीडिओज असतील, डॉक्युमेंट असतील ते सगळं तुम्ही, तुमचा ईरेज करू शकता. हे देखील अतिशय बेस्ट ऑप्शन आहे. जेणेकरून तुमचे डॉक्युमेंट असतील, फोटोज असतील, कोणी त्याचा मिसयुज करू शकणार आहे. मित्रांनो या काही केसेस आहे. ज्या तुम्ही युज करू शकता. या नंतरचि जी केस आहे.
मित्रानो ती आहे पोलिस जी यंत्रणा आहे. मात्र त्यासाठी सुद्धा तुम्हाला लागतो तुमच्या मोबाईलचा आयएमईआय नंबर. जो तुम्ही तुमचा जवळ बॉक्स नसेल तुमच्या मोबाईलचा. किंवा तुम्हाला माहिती नसेल. तर तुम्ही सिंपली गुगलमध्ये याच ठिकाणी तुमचा जीमेल एडरेस जो आहे. तो इंटर करून तुमचा जे आहे, ते जेवढे मोबाईल युज केलेला आतापर्यंत त्या जीमेल अकाउंट ने त्याचे नंबर मिळू शकतात. जो नंबर घेऊन तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये यायचं.
तिथे गेल्यानंतर त्यांची यंत्रणा जी आहे ती अतिशय स्पेसिफिकली ऍक्टिव्ह काम करते. मात्र ते डिपेंड करतो तुम्हाला एफ आय आर द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुमचा मोबाईल जो आहे. पोलीस काय करतात? तो सर्व्हिलन्स मोड वर टाकतात. सरविलन्स मोड वरती फोन टाकल्यानंतर याठिकाणी त्यामध्ये जर कोणी कुठलाही सिम कार्ड ईन्सर्ट केलं. तर त्याचा नंबर जो आहे तो पोलीस सिस्टीम मध्ये अपडेट केला जातो.
की कुठला सिमकार्ड या मध्ये युज केला आहे. सोबतच पोलीस यंत्रणेकडे एक ऍडव्हान्स सिस्टीम असते. जि तुमचा मोबाईल डायरेक्टली ट्राक करते. जर तुमचा मोबाईल जर का त्याच्यातलं सिमकार्ड काढून टाकलेला असेल. किंवा दुसरे सिम कार्ड त्या मध्ये ईन्सर्ट केलेला असेल. तरीदेखील तुमचा मोबाईल, जे सिस्टीम आहे त्याने ट्राय केला जातो. आणि तो डायरेक्टली ट्रॅक करून तुमचा मोबाईल मिळवू शकता.
मात्र हे जे आहे ते एक आयडिया केसमध्ये आपल्याला बघायला मिळतं. प्रत्येक केस मध्ये पोलीस यंत्रणा एवढे जे आहेत सतर्कतेने काम करत नाही. मात्र ज्या काही क्राईम किस्से असतील किंवा इतर कसे असतील. ज्या ईम्पॉर्टंट असतात. त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की अनेक वेळा मोबाईल जे आहे. ते ९९% मोबाईल जे आहे, हरवलेले मोबाईल मिळवले जातात. त्यामुळे जर पोलिस यंत्रणेने चांगल्या पद्धतीने काम केलं तर तुमचा मोबाईल जो आहे. सरविलंस मोड वरती टाकून शोधला जाऊ शकतो.
असा शोधा तुमचा फोन- पद्धत: आणखी एका ट्रिकचा वापर करून तुम्ही फोनची जागा शोधू शकता. ते म्हणजे ‘गुगल मॅप लोकेशन हिस्टरी’. तुमच्या फोनमध्ये लोकेशन रिपोर्टिंग आणि लोकेशन हिस्टरी हे ऑप्शन ऑन असतील तर ही सुविधा निश्चितच कामाची आहे. फोन हरवला तर डेस्कटॉप वरून गुगल मॅप लोकेशन हिस्टरी तपासलंत, की तुमच्या फोनचे सध्याचं लोकेशन दिसतं.
समजा फोन बंद केला गेला असेल किंवा नेट ऑफ असेल तर त्याचं शेवटचं ठिकाण कोणतं होतं याचा अंदाज येऊ शकतो. या लोकेशन हिस्टरीमार्फत फोन कुठल्या क्षेत्रात फिरत आहे याचा शोध घेतल्यास चोराचा शोध लागणे सहज शक्य होतं. ही गुगल मॅप लोकेशन हिस्टरी ऑन असेल, तर तुम्ही गेल्या काही वर्षांत कुठं कुठं गेला होतात हे ही तारीख आणि वेळवार समजू शकेल.तरी या असतात काही खबरदारी घेण्याच्या गोष्टी. अशा पद्धतीने तुम्ही जो आहे तुमचा मोबाईल मित्रांनो शोधु शकता.
सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.