नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.
पेप्सोडेंट टूथपेस्ट कंपनी तुम्हाला माहितीच आहे. पेप्सोडेंट च्या च्या आधी फक्त सात टक्के अमेरिकन लोकांकडे टूथ पेस्ट होती. कॉल्ड ऑफ विन्स नावाच्या एका हुशार ॲडव्हर्टायझिंग एक्सपोर्ट सोबत कंपनीने अशी मार्केटिंग केली की त्या ॲडव्हर्टायझिंग नंतर हेच प्रमाण दहा वर्षात 65% एवढं झालं. कंपनीने काय डोकं लावला असेल म्हणून हे शक्य झालं असं तुम्हाला वाटतं? का काही व्यक्तींना सिगरेट दारू यासारख्या वाईट सवयी सोडता येत नाहीत? किंवा तुम्हाला जर एखादी नवीन चांगली सवय लावायची असेल तर ती तुम्ही कशी लावू शकता? हे आता आपण बघणार आहे पावर ऑफ हॅबिट बुक मध्ये. पुस्तकाची सेंटर आयडिया ही आहे की, सवयी कशा लागतात? आणि कशा काम करतात? हे कळल्यावर आपण सवयींना चांगल्या आणि कामाच्या प्रॉडक्टिव पॅटर्न मध्ये बदलू शकतो.अस हे सगळ्या साठी च पुस्तक खूप कामाचा आहे. तर त्या पुस्तकांमधील काही महत्त्वाच्या आयडिया आज आपण येथे बघू.
1. THE HABIT LOOP : माणूस हा सवयीचा गुलाम आहे असे म्हणतात. या सवयी नेमक्या का लागतात? ते आधी आपण बघू. पहिलं कारण – म्हणजे आपला मेंदू हा सारखा एनर्जी वाचवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा शोध घेत असतो, त्यामुळे कोणतीही सवय ही आपल्या मेंदूसाठी एक शॉर्टकट असते. कारण आपल्या मेंदूचा तेवढा वेळ वाचतो आणि सवयीमुळे मेंदूची एफिशियन्सी वाढत असते.
सवयींचा आणखीन एक कारण- याचा तुम्ही कधी विचार पण केला नसेल ते म्हणजे माणसाची इव्होल्युशन म्हणजेच उत्क्रांती. उत्क्रांती होताना जेवढा मेंदू एफिशियंट, तेवढ्यात त्याला जागा कमी लागते, त्यामुळे मेंदूचा आकार हा कमी कमी होत जातो आणि बाळाच्या जन्माच्या वेळेस आईला कमी त्रास होतो. त्या त्यामुळे आई आणि बाळाच्या जन्माच्या वेळी मृत्यूचे प्रमाण सुद्धा कमी होतं. Evolution>smaller brain size तर आता सायंटिस्ट लोकांना बऱ्याच रीसर्च नंतर असे लक्षात आले की, सवयी मग त्या चांगला असो किंवा वाईट नेमक्या कशा लागतात? सवय लागण्याच्या प्रोसेस ला म्हणतात हॅबीट लूप (habit loop).
लुप म्हणजे चक्र. या लुपमध्ये तीन स्टेप असतात. 1.सर्वात पहिली स्टेप असते ती म्हणजे क्यू- “CUE”. CUE हा एक ट्रिगर असतो. जो आपल्या मेंदुला सूचना देऊन ऑटोमॅटिक मोडमध्ये पाठवतो. eg. समजा तुम्हाला फास्टफूड खायला आवडतं. रस्त्याने जाताना दाबेली, वडापाव किंवा पिझ्झा, बर्गर चा वास आला, तर हा झाला तुमचा क्यू म्हणजेच ट्रिगर.
2. सेकंड स्टेप रुटीन. रुटीन म्हणजेच तुमचा action sequence. क्यू मिळाल्यावर तुम्ही कोणती ॲक्शन घेता? हे तुम्ही रूटीन फिजिकल ,इमोशनल ,मेंटल किंवा या सर्वांचा कॉम्बिनेशन सुद्धा असू शकतो. म्हणजेच आपल्याला येतं हे कळलं की तुम्हाला फास पुढचा वास आल्यावर आपण ते विकत घेणार. हे झालं तुमचं रुटीन.
3. तिसरी आणि शेवटची स्टेप आहे ती म्हणजे रिवॉर्ड : रिवॉर्ड म्हणजेच बक्षीस. जे आपल्या मेंदूला सांगतो की, करण्यात आलेला रुटीन म्हणजे तुमची ऍक्शन ही मेमरी मध्ये सेव्ह करून ठेवण्यासारखे आहे का? आपल्या उदाहरणात, पिझ्झा खाल्ल्यावर भूक भागणार. मग ती खरी भूक असो किंवा मला वाटलेली भूक असो. हा झाला तुमचा रिवार्ड. तर हा हा हॅबिट लूप असाच सुरू राहतो आणि सवय तयार करून continue करत असतो. आपण बघितलं क्यू म्हणजेच कुठलातरी ट्रिगर ही हॅबिट लुप मधील पहिली स्टेप असते. तसा हा क्यू कोण कोणत्या प्रकारचा असतो ते आता आपण पाहू.
1. लोकेशन : आत्ता आपण बघितलं जसं एखादा फास्ट फूड रेस्टॉरंट – हे झाले लोकेशन क्यू. तसंच जिथे आपण नेहमी आराम करतो अशा जागेवर जर आपण काम करायला घेतलं तर तेवढा इफेक्ट होत नाही, कारण तो आरामासाठी चा लोकेशन म्हणजेच ट्रिगर असतो. मात्र ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी तेच काम खूप अलर्ट पद्धतीने होतं.
2. टाईम : भरपूर लोकांना संध्याकाळ झाली की चहा पिण्याची सवय असते,किंवा आपल्यापैकी बर्याच लोकांच्या घरी सकाळी सात- आठ वाजता पेपर येतो आणि एखाद्या दिवशी जर तो आला नाही किंवा उशिरा आला तर ते आपल्याला लगेच जाणवतं.
3. इमोशनल स्टेट : इमोशनल स्टेट म्हणजे जेव्हा आपल्याला कंटाळा येतो तेव्हा आपण लगेच मोबाईल काढून व्हाट्सअप, फेसबुक ,इंस्टाग्राम चेक करा लागतो किंवा एखादं गाणं एखाद्या पर्टीक्युलर मोडमध्ये ऐकतो. स्ट्रेस म्हणजे तणाव. स्ट्रेस हे वजन वाढण्यामागे खूप मोठं कारण आहे. कारण आपण स्ट्रेस मध्ये असताना जास्त खात असतो त्यात सुद्धा अशा मूडमध्ये शुगर असलेले पदार्थ, कोल्ड्रिंक्स, चॉकलेट किंवा आईस्क्रीम ाण्याची शक्यता जास्त राहते. जे वजना साठी बिलकुल हेल्दी नाही.
4. Other people : आदर पीपल म्हणजेच बाकीचे लोक. आपला जिगरी मित्र किंवा मैत्रिणी भेटली तर आपण कुठेही असलो तर भरपूर वेळ आपण इकडच्या-तिकडच्या गप्पा मारायला लागतो. सकाळी रोज जॉगिंग ला किंवा मॉर्निंग वॉकला कोणासोबत जात असू आणि एखाद्या दिवशी इच्छा नसली ती व्यक्ती आल्यावर आपल्याला सहज मणवू शकतो आणि आपण सुद्धा तयार होऊ शकतो. मित्र-मैत्रीण कोणी जर म्हणलं की लुडो किंवा पब्जी खेळायला ऑनलाईन ये तर, तर आपण जातो. नाही म्हणत नाही.
5. लास्ट ॲक्शन : लास्ट ॲक्शन म्हणजे इमिजेटली आधी झालेली ॲक्शन. कधीकधी आधीची गोष्ट कोणती घडली?, तो आपला que असतो. असतो मग ते मोबाईलची नोटिफिकेशन टोन वाजल्यावर लगेचच फोन चेक चेक करणं असो किंवा रोज झोपेतून उठला वर विचार न करता आपल चूळ भरून ब्रश करणं असो.
3. THE CRAVING BRAIN-1 : एरियल, टायड, जिलेट बनवणाऱ्या प्रॉक्टर अंड गेम जिलाच पीएनजी (P&G)असं म्हणतात. 1993 च्या आसपास करोडो रुपये रिसर्च वर खर्च करून फॅब्रीज नावाचा एक ऑर्डर रिमूवल स्प्रे बनवला. ओडर रेमोवल म्हणजेच, दुर्गंध दूर करणारा हा स्प्रे लेस कलर लेस होता आणि त्याला स्वतः सुद्धा कोणताच वास नव्हता. म्हणजे जस ते सायन्स एवढा ऍडव्हान्स होतं की, पुढे जाऊन तरी फ्युचर मध्ये नासाने सुद्धा स्पेस मधून रिटन आलेले स्प्रे डस्ट क्लीन करायला वापरले. आता कंपनीला वाटलं की हे प्रॉडक्ट सुपर हीट होईल. आणि त्यानां तर बिलियन डॉलर मध्ये प्रॉफिट अपेक्षित होतं.
पण कोणी ते घेतच नव्हतं वापरतच नव्हतं. आतापर्यंत जे आपण बघितलं त्यानुसार एक स्पष्ट क्यू होता तो म्हणजे कोणतातरी दुर्गंध. मग तो सिगरेटचा असो किंवा घरात पाळीव प्राणी असेल तर सोप्या ला किंवा खुर्ची ला येणारा वास आणि रिवाड होता तिथून दूर पळालेला दुर्गंध आणि ते प्रॉडक्ट काम सुद्धा करत होतं. मग नेमका प्रॉब्लेम कुठे झाला असेल असं तुम्हाला वाटतं? विचार करून बघा तर . बरेच दिवस डोकं चालून कंपनीचा लक्षात आलं की, ज्यांच्यासाठी खरंतर ते प्रॉडक्ट बनवलं होतं, घरी प्राणी पाळणारे लोक त्यांना खराब वासाचा ट्रिगर मिळत नव्हता. कारण सारखा सारखा त्याच वातावरणात राहून त्यांना त्या वासाची सवय होऊन गेली होती. क्यू नाही म्हणजेच ट्रिगर नाही, तर रिवार्ड नाही, रिवॉर्ड नाही तर सवय नाही, सवय नाही म्हणून प्रोडक ची विक्री पण नाही.
4. – THE CRAVING BRAIN-2 : इथे एक एक्सपिरिमेंट झालं होतं की एका रूम मध्ये जुली ओ नावाचा माकडाला मस्त पैकी एका खुर्चीवर बसावायचं आणि समोर टेबलवर ठेवलेलं होतं स्क्रीन. जूनिओ च काम एवढच होतं की स्क्रीन वर कोणताही रंग आला जस कि ,आकार, सकिने निळी लाईन ,पिवळा चौकोन व त्रिकोण वगैरे आला तर त्याने शेजारच्या एका लिवर ला टच करायचं. स्क्रीन वर रंगीत आकार आल्यावर जुली ने लिव्हरला टच केलं. तर वरून खाली बरोबर ऍडजस्ट केलेल्या एका टयूब मधून ज्यूस चा एक थेंब त्याच्या जिभेवर पडेल. स्कीम चांगली होती , कारण जुलैला ज्यूस खूप आवडायचा.
सुरुवातीला जुली ओला थोडा बोर झालं, चुळबूळ केली. पण जेव्हा बराच वेळ गेला जेव्हा ज्युस चा पहिला थेंब आला तेव्हा जुली सिरीयल झाला आणि एकदम फोकस स्क्रीन कडे बघू लागला. असं डझनभर वेळा झाल्यावर माकडाने लक्षात यायला लागलं की, स्क्रीन वरचे आकार हे ऍक्च्युली क्यूज म्हणजे ट्रिगर आहेत ते का रुटीन साठी चा ज्याचा रीवार्ड आहे ज्यूस. तिकडे प्रोफेसर लोक मेंदूची ऍक्टिव्हिटी करत होते. त्यांना एक पॅटर्न कळाला जेव्हा-जेव्हा जुलैला रिवार्ड म्हणजे ज्यूस मिळायचा तेव्हा तेव्हा त्याच्या मेंदूचे ऍक्टिव्हिटी अचानक स्पायव्ह व्हायचे म्हणजेच वाढायची. म्हणजेच आता क्यु, रुटीन, रिवार्ड असा सगळा लुप निर्माण होऊन जुली ला एक नवीन सवय लागली होती.
तर जसजसा हा एक्सपेरिमेंट पुढे गेला तशी जुलीओ ला त्या वागण्याची प्रॅक्टिस होत गेली आणि सवय आणखी स्ट्रॉंग होत गेली, तसा तसा तसा ज्युली चा मेंदू ज्यूस आधीच अँटी सिपेट करायला लागला. म्हणजेच आधिच अपेक्षा ठेवायला लागला. म्हणजे झालं असं की आधीच सांगितल्याप्रमाणे ज्यूस चा रिवार्ड मिळाल्यावर मेंदूची ऍक्टिव्हिटी ची विषमता स्पाय होत होती तशीच स्पाईक आता रंगीत आकार फक्त बघितल्यावर व्हायला लागले ज्सुस येण्याच्या आधीच. म्हणजे स्क्रीन वरचे आकार आता फक्त लिवर उडण्यासाठी काही ट्रीगर राहिले नव्हते तर शेवटी जुली ओला जो आनंद मिळायचा त्याची सुद्धा ट्रिगर झाली.
एका वाक्यात सांगायचं तर माकडाला ज्यूस ची क्रेविंग म्हणजेच तलफ लागली होती. यावरून आपल्याला कळतं की सवयी एवढ्या पावरफूल का असतात? तर ते आपल्या मेंदूत क्रेविंग तलफ तयार करत असतात. जेव्हा जेव्हा आपण काही ट्रिगर काही रिवाड सोबत लिंक करतो, तेव्हा आपला मेंदू एक सुप्त अशी क्रेविंग तयार होते जी आपला हॅबिट लोक कंटिन्यू ठेवते. आपल्याला जन्मापासून चॉकलेट किंवा कोल्ड्रिंक आवडत नसतं पण जेव्हा मेंदुला कळायला लागतं की त्यात शुगर असते किंवा गोड असते तेव्हा त्या गोड पणा ची आपल्याला सवय व्हायला लागते. आता सेम गोष्ट सिगरेटला डेडिकेटेड लोकांचे आहे. आता सिक्रेट जरी बघितली तरी त्या व्यक्तीच्या मेंदूला निकोटीन क्रेविंग होते आणि ती सिगरेट उडेपर्यंत वाढतच जाते. त्यालाच आपण अडिक्शन असं म्हणतो. तर अशी ही क्रेविंग आपल्याला ऑटोपायलट मोड मध्ये घेऊन जात असते आणि त्या गोष्टीची सवय लावून टाकत असते .
आता जरा चांगल्या सवयी बद्दल हि बोलूयात. 2002 मध्ये मेक्सिको स्टेट यूनिवर्सिटी मध्ये एक रिसर्च झाला की, कसं काय काही लोकं रेग्युलर एक्झरसाइज करतात? तर त्यांच्या असं लक्षात आलं की भरपूर जणांची सुरुवात ही आली लहर केला कहर अशीच झाली होती. म्हणजेच कुणाला थोडा वेळ मिळाला, कोणी सांगितलं किंवा डिस्काउंट भेटला वगैरे वगैरे म्हणून एक्झरसाइज सुरू केली. पण त्यांनी एक्सरसाइज कंटिन्यू करण्याचं रिजन ज्यामुळे ती एक सवय बनली हे प्रत्येकाचा स्पेसिफिक असा रिवाड होता ज्याची त्यांना सवय व्हायला सुरुवात झाली होती.
पॉझिटिव क्रेविंग : पॉझिटिव क्रेविंग म्हणजे काही लोकांना एक्झरसाइज नंतर चांगलं फिल व्हायला लागतो कारण आपल्या मेंदूमध्ये जे इंडॉर्फिंस आणि जीन न्युरो केमिकल्स तयार होतात त्याची त्यांना क्रेविंग व्हायला सुरुवात झाली होती. काही लोकांना एक्सरसाइज नंतर काहीतरी चांगलं केल्याची भावना याची यायला सुरुवात झाली होती. अशाप्रकारे हा सेल्फ रिपोर्ट अशाप्रकारे हे स्वतःकडून स्वतःला मिळालेले बक्षीस. त्यांच्यासाठी एका फिजिकल ॲक्टिविटी ला सवय बनवण्यासाठी ते पुरेसं होतं.
एखादी चांगली सवय कशी लावायची? ते बघूया. : समजा तुम्हाला रोज सकाळी रनिंगला ला जायचं असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्यासाठी एक सॅम्पल असं ट्रिगर निवडा. जस की रात्रीच रनिंग ची कपडे बेड जवळ आणून ठेवा किंवा शूज चा लेस उघडून शूज समोर काढून ठेवा आणि एक रिवॉर्ड जसं काहीतरी अचीव केल्याची फिलिंग किंवा मेंदूत एक्सरसाइज नंतर येणारी इंडॉर्फिन चांगली सांगली फिलिंग, स्वतःचं टारगेट कम्प्लीट केल्याची फिलिंग आणि जेव्हा मेंदू ऑंटीसिपेट करायला लागतो, अपेक्षा ठेवायला लागतो तेव्हाच तुमचं मॉर्निंग रण, जिम ऑटोमॅटिक व्हायला लागतो . म्हणजेच एका क्यु ने रुटीग सोबत क्रेविंग एक तलब सुद्धा ट्रिगर करायला हवी आणि तेव्हाच बनत असते पक्की सवय.
आणि सगळे तुम्हाला कळालं का कि एवढं सुपर प्रॉडक्ट का नाही चाललं ते. कंपनीने लक्षात आलं की सुरुवातीला फेब्रिज वापरल्यावर रिवाड होता की दुर्गंध झाला म्हणजेच (no स्मेल at all) पण कोणालाच स्मेल लेस असायची कधी क्रेविंग नसते, त्याने कोणतीच तलब निर्माण होत नाही. तर कृषी कंपनीने फॅब्रिज मध्येच थोडासा सेंट सुगंध ऍड करून क्लिनिंग च्या शेवटी वापरायचा प्रॉडक्ट म्हणून मार्केटींग करायला सुरुवात केली आणि मग काही महिन्यातच प्रॉडक्ट सुपरहिट झालं. आज तो एक बिलियन डॉलर प्लान आहे. आता सुरुवातीलाच जे पेप्सोडेंट बद्दल सांगितलं ते कसं झालं ते बघू. कंपनीने मार्केटिंग साठी ज्याला घेतला होता त्याने ऍडव्हर्टाईस मध्ये स्पेसिफिक क्यू वापरला.
तो म्हणाला सकाळी उठल्यावर आपल्या दातांवर एक लेयर असतो ज्यामुळे तोंडाचा घाण वास येतो. प्रेसिडेंट तो लेयर दूर करतात आणि दात आणि तोंड स्वच्छ राहतो. हे तर ठीक आहे, पण आधी सुद्धा सगळ्यांना त्या बद्दल माहिती होतं आणि बाकीच्या पेस्टने सुद्धा तो लेअर जायचं. मग फक्त पेप्सोडेंट का सुपरहिट झालं? तर त्याचे उत्तर आहे की, प्रेसिडेंट मध्ये होतो सायट्रिक ऍसिड थोडसं मिंट ओईल आणि बाकी काही केमिकल्स. कंपनी पेस्ट ची चव फ्रेश लागावी म्हणून टाकलं होत.
पण त्यामुळे जिभेवर आणि तोंडात थंड आणि एक क्लीन सेन्सेशन मिळायचं आणि जेव्हा लोकांना असं वाटायचं की तोंड स्वच्छ झाले आणि या फिलची क्रेविंग तयार झाली आणि पेप्सोडेंट चीच सवय लागून गेली. नंतर काही वर्षांनी बाकीच्या टूथपेस्ट कंपन्यांना हे कळायला लागलं तर त्या सुद्धा ते केमिकल टाकायला लागल्या आणि ते आजपर्यंत कंटिन्यू झाले. आता तुम्हाला कळाले असेल की बिग बाजार किंवा डी मार्ट मध्ये बिलिंग काउंटर च्या जिथे लाईन असतात बरोबर त्याच्याच बाजूला लहान लहान रॅक मध्ये का चॉकलेट कॅडबरी ठेवले असतात?
गोल्डन रूल ऑफ हॅबिट चेंज म्हणजेच सवय बदलण्याचा सोनेरी नियम. पुस्तकामध्ये लेखक असं माडंतो की, A HABIT CANNOT BE ELIMINATED. IT CAN ONLY BE REPLACED. तुम्ही एक वाईट सवय पूर्णपणे घालवू नाही शकत, फक्त बदलू शकतात यालाच तर सवय बदलण्याचा सोनेरी नियम म्हणतात. त्यानुसार कुठलीही सवय बदलण्यासाठी जुना ट्रिगर, जुनाच क्यू राहु देऊन ठेवावा. रिवार्ड सुद्धा जुनाच ठेवावा. मात्र जून रुटीन काढून टाकून त्याच्या ऐवजी नवीन रोटीन टाकावं.
त्याबरोबरच दुर्ग अस सुद्धा म्हणतो की, PEOPLE MUST BELIEVE THAT THE CHANGE IS POSSIBLE. म्हणजेच लोकांचा विश्वास असा हवा की सवय ही बदलू शकते हा विश्वास ही लिहून खूप महत्त्वाची आहे असं त्याचं म्हणणं आहे अल्कोहोलिक ॲनॉनिमस ही एक प्रसिद्ध इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे जी लोकांना दारू च किंवा दुसरे कुठले एडिकशन असेल तर ते सोडवण्यासाठी मदत करते पण सुरुवातीला तिचा फोकस तिच्या मेंबर्स मध्ये हा विश्वास निर्माण करण्यावर असतो की बदल हा शक्य आहे लोकांचे एडिक्शन मागे काही कारण असतात स्ट्रेस, दुःख, डिप्रेशन येते एकटेपणा असेल तर ते दुःख विसरावं आणि चांगलं वाटावं म्हणून लोक दारू सिगरेट यासारखे एडिशन चा आधार घेतात.
जर लोकांना त्यांचे जे काही असेल ते दुःख प्रॉब्लेम इतरांसोबत शेअर करण्याची संधी मिळाली प्रत्येक जन मनमोकळेपणाने आपलं मन हलकं करून शकल, तर शेवटी त्यांना चांगलंच वाटत. म्हणजेच क्युज आणि रिवार्ड सेम राहतात पण रुटीन बदलतं आणि शेवटी सवय बदलत आणि हेच अल्कोहॉलिक्स अनॉनिमस च्या सक्सेस मागचं कारण आहे. या लेखात काही महत्त्वाच्या सवयींना “की स्टोन्स हॅबिट” म्हणतो “कि स्टोन्स हॅबीट” या काही अशा महत्त्वाच्या सवयी असतात की जा बाकीचे सगळे बदलू शकता आणि नव्याने घडवतात किंवा बाकीच्या गोष्टी सुद्धा परिणाम घडवतात.
उदाहरणार्थ, रोज रात्री जास्त वेळ न जागता ठराविक वेळेवर झोपन. त्याचे इफेक्ट आपल्याला बाकीच्या भरपूर गोष्टी वर आणि सवयींवर होत असतात. आपल्याला अशा सवयी ओळखायला सांगतो, ज्यामुळे आपण चांगल्या परफॉर्म करू शकतो. पुस्तकात पुढे चांगल्या सवयीचा वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन वर आणि समाजावर सुद्धा कसा परिणाम होतो हे डिटेल मध्ये सांगितले आहे. तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही ते पुस्तक वाचू शकता.