नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.
ॲपलचे कोफाउंडर एक महान बिझनेसमॅन, बिझनेस मॅग्नेट, एक मोठा मोटीवेटर “स्टीव्ह जॉब्स” तुम्हाला माहीतच आहे. त्यांची स्ट्रगल स्टोरी देखील तुम्हाला माहीतच असेल. त्यांनी ॲपल कंपनीची स्थापना करणं. आणि मग त्यातून त्यांना हाकलून देणं. मग पिक्सर आणि नेक्स्ट (pixer & next) या कंपनीची स्थापना करणे.
आणि मग त्यांना ॲपल कंपनीत परत बोलावून घेणं. हे सर्व अपस् आणि डाऊन स्टोरी मधून एक महत्वाची गोष्ट म्हणजे स्टीव्ह जॉब्स यांची कार्यप्रणाली. जेव्हा ते 1996/97 च्या काळात ॲपल मध्ये परत आले. त्यावेळी ॲपल कंपनी जवळपास दिवाळखोरीला आली होती. कंपनी मार्केट मध्ये टिकून राहण्यासाठी जबरदस्त अशा प्रकारचे स्ट्रगल करत होते.
आणि त्यावेळी ॲपल वर्जन कव्हरस्टोरी बनत होत्या त्यावेळी “बिझनेस विक” हे मॅगझिन त्यांनी ॲपल साठी लिहिलं. “द फॉल ऑफ अमेरिकन आयकॉन” म्हणजे परिस्थिती अशी होती की ॲपल हे नाव त्यावेळी बाजारातून निघूनच जायला होत. पण तुम्हाला माहिती आहे की ॲपलचा कमबॅक झाला आणि तो आजपर्यंत आहे. आणि तो आज कोनी नाही तर स्टीव्ह जॉब्स यामुळे. त्यांनी अस काय केलं तर? त्यांनी बऱ्याच अशा स्ट्राटेजी वापरल्यात. आणि त्यातल्याच काही स्त्राटेजी आपण आज पाहणार आहोत.
यामुळे तुमचे जीवनात नक्कीच काही चांगले बदल घडून येतील. स्टीव्ह जॉब्स जेव्हा ॲपल मध्ये परत आले. त्यांनी लगेच ॲपलच्या प्रॉडक्ट फोल्यू मध्ये बरीच प्रॉडक्ट होतील. तर काहीच प्रॉडक्ट फक्त प्रॉफिट कमावत होती. त्यांनी पाहिलं की त्यातील बरीच प्रॉडक्ट लॉस करत होती. म्हणून त्यांनी ठरवल की त्या सर्व प्रॉडक्टच मनुफॅक्चरिंग बंद.
आणि त्यांनी ठरवल की प्रॉफिट मेकिंगची अशीच फक्त प्रॉड्कशन्स कंटीन्यु करायच. तुम्ही नोट केलं असेल 20% प्रॉडक्ट जी प्रॉफिट देत होती ती रिटेन्ड केली. आणि 80% लॉस मेकिंग प्रॉडक्ट डीसकंटीन्यु केली. तर ही होती 80:20 रुलची अंमलबजावणी स्टीव्ह जॉब्स ने केली. त्यांनी हा रूल प्रॉडक्ट स्ट्राटेजी, प्रॉफिटेबिलिटी स्ट्राटेजी, आणि ॲडव्हरटाईज स्ट्राटेजी, यांचा देखील वापर केला. आणि याच स्ट्राटेजी वर ॲपल कंपनीचे अजून सुध्दा काम चालू आहे. आज आपण “80:20 रुल” ची माहिती घेणार आहोत. जो नियम तुमचं जीवन बदलवून टाकेल. एक असा नियम जो तुमच्या गोष्टीकडे, सवयीकडे, काम करण्याच्या पद्धतीकडे एक चांगला दृष्टिकोन देईल.
80:20 Rule : या नुसार तुम्ही केलेल्या फक्त 20% कार्यातून तुमच्या जीवनात 80% परिणाम येत असतात. आवश्यक नाही की आकडे हे 20 किंवा 80 च असतील. पण त्याच्या जवळपासच असणार. आणि हा नियम तुमच्या जीवनातील सर्वच क्षेत्रात लागू पडतो. मग ते स्पोर्ट, बिझनेस, टेक्नॉलॉजी, किंवा आणखी काही असुद्यात.
परेटो प्रिन्सिपल ज्याला 80:20 रुल म्हणून देखील ओळखतात. हा रुल असे सांगतो की बऱ्याच घटनामधे 80% प्रभाव हा 20% केलेल्या क्रियातून येत असतो. परेटो यांनी दाखवून दिलं होत की इटली मध्ये जवळपास 80% जमीन 20% लोकांच्या मालकीची आहे. मॅनेजमेन्ट कन्सल्टिंग जोसेफ एम. जुराफ यांनी हे प्रिन्सिपल सुचविले.
आणि त्याचे नाव इटालियन अर्थशास्त्रज्ञ गील फेअर्ड परेटो यांच्या नावावर ठेवले. आपण परेटो प्रिन्सिपलचा नियम येऊ शकतो. आणि जवळजवळ कोणत्याही परिस्थितीला याला लागू करू शकतो. आपण हा नियम आपल्या रोजच्या जीवनात लागू करण्यासाठी एक रामबाण उपाय पाहणार आहोत. परेटो प्रिन्सिपल आपल्याला हे समजून घेण्यात मदत करते की बहुतेक परिणाम हे फक्त काही इनपुट द्वारे मिळतात. हे जाणून जर का तुम्ही तुमच्या स्ट्राटेजी बनवल्या तर खूप कमी वेळात, खूप कमी एनर्जीमध्ये, खूप कमी मेहनतिने तुम्ही अधिक चांगले परीणाम मिळतात.
एक्झाम्पल (उदाहरण), बिजनेस मध्ये 20% कामगार 80% प्रॉडक्शन्स मध्ये योगदान देतात. या कर्मचाऱ्यांना पुरस्कृत करण्यावर भर द्या. टेक्नॉलॉजी मध्ये 20% bug मध्ये 80% क्राशेस होतात. प्रथम या (bug)बगचे निराकरण करण्यावर लक्ष द्या. सेल्समध्ये 20% ग्राहकांकडून 80% बिझनेस होतो. या मध्ये ग्राहकांच्या समाधानावर लक्ष केंद्रित करा. रोजच्या कामात 20% टास्क मधून 80% प्रॉडक्टीविटी मिळते त्याकडे लक्ष द्या. सिक्युरिटी मध्ये 20% क्रिमिनल 80% गुन्हा करतात.
आधी ह्या 20% आहेत त्यांना पकडा. वेल्थ डीस्ट्रिब्युशन मध्ये तुम्हाला दिसून येईल 80% संपत्ती ही 20% लोकांकडे असते. अशीच बरीच उदाहरण आहेत. आणि एक लक्षात घ्या, प्रत्येक क्षेत्रात हा नियम कमी अधिक प्रमाणात लागू पडतो. म्हणून आवश्यक आहे की तुम्ही तुमचं 20% ओळखून घ्या. आता तो रामबाण उपाय.. या प्रिन्सिपलची योग्य अंमलबजावणी करण्याची पद्धत म्हणजे, तुम्ही तुमची “टू डू लिस्ट” जेव्हा बनवता तेव्हा तुम्हाला दिसेल ती साधारण अशा दहा कामाच्या लिस्ट मध्ये दोन काम अशी असतील की जी तुमच्या आठ कामाच्या किमतीची असतील.
तुम्ही सर्वात आधी त्या दोन कामावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे असे दिसून येते की बहुतेक लोक सर्वात महत्त्वपूर्ण असलेल्या 20% ते 10% कामांना विलंब करतात. अजून एक दुर्दैव म्हणजे बऱ्याच लोकांची “टु डू लिस्ट” च नसते. अशा लोकांबद्दल आपण फक्त एवढेच बोलू शकतो की देव त्यांना “टु डू लिस्ट” बनवून काम करण्याची सवय लवकर लावो.
जेव्हा आपण आपल्या जीवनात हाई क्वालिटीचा शोध घेत असतो. तेव्हा आपल्याला सर्व 100% गोष्टींना परिणाम मिळणे आवश्यक असत. जेव्हा आपण आपले काम ऑप्टीमाइज करण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा तुमच्या महत्वाच्या 20% वर लक्ष केंद्रित करणे हे वेळ वाचविणारी गोष्ट. म्हणून कोणत्या क्रियमधून सर्वाधिक परिणाम मिळतात ते पहा. आणि आपले लक्ष योग्य अशा प्रकारे त्या 20% कडे द्या. तर तुम्ही या परेटो प्रीन्सिपलचे तुमच्या जीवनात योग्य प्रकारे अवलंबन कराल. या प्रिन्सिपलचा जास्तीत जास्त फायदा करून घेण्यासाठी तुम्ही या सर्व स्ट्राटेजीचा वापर करा.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.