…म्हणून जंजिरा समुद्रातील एक रहस्यमय किल्ला मानला जातो!!
जंजिरा हा किल्ला महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांपैकी एक आहे जो एक अभेद्य आणि अजिंक्य किल्ला म्हणून ओळखला जातो. या किल्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा किल्ला आजवर कुणालाही जिंकणे शक्य झाले नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनीही वेळोवेळी प्रयत्न करूनही हा किल्ला त्यांना जिंकणे शक्य झाले नाही, अशातच आज आपण समुद्रामध्ये असणाऱ्या या जंजिरा […]
Continue Reading