Skip to content

Online News Feed

Local Coverage Global Perspective

  • शेती
  • शैक्षणिक
  • लोकप्रिय
  • अर्थकारण
  • प्रवास
  • बातम्या
  • मनोरंजन
  • आंतरराष्ट्रीय
  • क्रीडा
  • Privacy Policy
    • About Us
    • Contact Us

सरकारी कामाकरिता डिजिटल 7/12 कसा काढावा?।। ऑनलाईन सातबारा घरबसल्या कसा काढावा?।। सर्व सरकारी कामांना चालेल असा सातबारा ।। जाणून घ्या महत्वाची माहिती !

लोकप्रिय शेती शैक्षणिक
April 9, 2021admin

सात बारा काढण्याचा महाराष्ट्र शासनाने दोन सर्व्हिस उपलब्ध करून दिलेल्या आहेत. I)एक फ्री मध्ये सर्व्हिस उपलब्ध करून दिली, आणि दुसरी पे सर्व्हिस उपलब्ध करून दिले. ज्या वेळेस आपण फ्री ची सर्व्हिस वापरतो. त्यावेळेस आपण सात बारा काढतो.

त्या वेळेस तो सात बारा आपण कोणत्याही कारणा मध्ये वापरू शकत नाही. म्हणजे तो सात बारा केवळ आपल्या माहिती साठी उपलब्ध करून दिला आहे. तर दुसरी सर्व्हिस आहे ती पे सर्व्हिस आहे. तर त्याच्या मध्ये आपल्याला डिजिटल सात बारा उपलब्ध करून दिलेले आहेत.

डिजिटल सात बारा आपण कोणत्याही शासकीय कारणा मध्ये वापरू शकतो. म्हणजे त्या सात बाऱ्या वर एका साईडला बार कोड दिलेले आहे आणि एका साईडला राईटचे ऑपशन दिलेले आहे. म्हणजे तो आपल्याला तलाठ्या कडे जाऊन तलाठी साहेबाची सही घ्यायची आवश्यकता नाही.

किंवा नायब तहसीलदार यांची सही घेण्याची आवश्यकता नाही. तर ती सही म्हणजे डिजिटल सिग्नेचर उपलब्ध करून दिलेली आहे. तर हा डिजिटल सात बाऱा कसा काढायचा ? हे आपण पाहूया. 1) गूगल क्रोम या वर आल्या नंतर आपल्याला या सर्च इंजिन मध्ये  https://mahabhumi.gov.in अशी लिंक प्रविष्ट करून सर्च करायच आहे.

त्या नंतर आपल्याला महाराष्ट्र शासनाचे एक होमपेज मिळेल. 2)या होमपेज् वर आल्या नंतर त्या ठिकाणी डिजिटल साईन सात बारा अँड प्रॉपर्टी कार्ड असे निळ्या कलरचे बटण दिसून येईल. या बटण वर क्लिक करावे. 3) त्यानंतर आपल्याला https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in अश्या प्रकारे वेबसाइट मिळेल.

या वेबसाइट वर आपण दोन -तीन प्रकारे येऊ शकतो. या वेबसाइटवर येण्या साठी दुसरा पर्याय  i) गूगल वर आल्या नंतर डिजिटल सात बारा असा शब्ध प्रविष्ट केल्यानंतर आपल्याला दोन प्रकार च्या वेबसाइट दिसतील. https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in आणि दुसरी https:// bhulekh.mahabhumi.gov.in तर अश्या प्रकारे आपण या मधील कोणत्याही वेबसाइट वर क्लिक वरून येऊ शकतो.

तर https:// bhulekh.mahabhumi.gov.in या वेबसाइट वर क्लिक केल्या नंतर आपण आपल्या महाभुलेख या वेबसाइट वर येऊ शकतो. आता या ठिकाणी https:// bhulekh.mahabhumi.gov.in  हि वेबसाइट ओपन झालेली दिसेल. ii) तर या ठिकाणी आपल्याला डिजिटली साईन सात बारा अश्या प्रकारच एक चिन्हं दिसून येईल.

त्या चिन्हं च्या बटणा वर क्लिक केल्या नंतर हि डिजिटल सात बारा काढता येईल. 4) तर या वेबसाइट वर आल्या नंतर जर तुम्ही न्यू युजर असाल तर या ठिकाणी तुम्ही न्यू रेजिस्ट्रेशन असे बटण दिसून येईल. या बटण वर क्लिक केल्या नंतर नवीन रेजिस्ट्रेशन करू शकता.

तर नवीन रेजिस्ट्रेशन करणे हे खूप सोप्प आहे. परंतु जर तुम्ही नवीन रेजिस्ट्रेशन केलेलं नसेल. तर तुम्ही त्या नवीन रेजिस्ट्रेशन वर दिलेली माहिती संपूर्ण व्यवस्थित भरून अगदी सोप्या पद्धतीने हे नवीन रेजिस्ट्रेशन करू शकता. 5)तर युजर क्रीएट केल्या नंतर त्या वेबसाइट वर तुम्हचा लॉगिन आयडी प्रविष्टि करायचा आहे.

नंतर पासवर्ड आणि कॅप्चर कोडे प्रविष्टि करून लॉगिन करायचे आहे. 6)तर पुढील पेज आल्या नंतर त्या ठिकाणी सर्वात प्रथम आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे. त्या नंतर आपला तालुका निवडायचा आहे. त्या नंतर आपल्याला ज्या गावाचा सात बारा काढायचा आहे. ते गाव निवडायचे आहे.

7) त्या नंतर सात बारा काढण्या चे दोन प्रकारे दिसुन येते. एक आपण अंकित सात बारा प्रिंट करू शकतो. आणि दुसरा अक्षरी सात बारा प्रिंट करू शकतो. तर तुम्हाला जो सात बारा हवा त्या बटण वर क्लिक करावे.

8)तर समजा तुम्हांला अंकित सात बारा काढायचा आहे तर त्या सात बाऱ्या वर क्लिक करावे. 9)त्या नंतर तुम्हाला गट नंबर किंवा सर्वे नंबर प्रविष्ट करायचा आहे. त्या नंतर परत गट नंबर किंवा सर्वे नंबर निवडायचा आहे. 10)नंतर आपल्याला या शासनाच्या वॉलेट मध्ये आपला बॅलन्स असणे आवश्यक आहे.

आपल्याला तिथे रिचार्जे अकाउंट असे बटण दिसून येईल. त्यावर क्लिक करावे. 11) तर डिजिटल सात बारा काढण्यासाठी आपल्याला 15 रुपये एवढा चार्ज लागतो त्यामूळे आपल्याला पैसे भरन्या पूर्वी त्या ठिकाणी स्पष्ट सूचना दिलेली असते, कि आपण या वॉलेट मध्ये पंधरा ते एक हजार पर्यंत रुपये जमा करू शकतो.

तर आपण त्या ठिकाणी 15 रुपये जमा करूया. त्या नंतर त्या ठिकाणी पे नाव (pay now) असे बटण दिसून येईल. या पे नाव बटण वर क्लिक करावे लागेल.12)तर क्लिक केल्या नंतर एक स्पष्ट सूचना दिसून येते. You have selected recharge of 15 confirm to continue. तर कन्फर्म करण्यासाठी आपल्याला I accept असे बटण दिसून येईल.

त्यावर आपल्याला क्लिक करावे लागेल व त्यानंतर आपल्याला कन्फर्म बटण दिसून येईल त्यावर हि क्लिक करायचे आहे. 13)त्या नंतर पेमेन्ट करण्या साठी काही ऑपशन दिसून येतात. तुम्ही स्व:ता च्या i)डेबिट कार्ड वर सुद्धा पैसे भरू शकता. जर तुम्ही ii)इंटरनेट बँकिंग वापरत असाल तर त्याने हि तुम्ही पैसे भरू शकता.

किंवा iii)भीम युपीआय वापरत असाल तर त्या द्वारे हि तुम्ही पेमेंट करू शकता. जर आपण डेबिट कार्ड वापरून पे’मेंट करायचे असेल. तर तिथे तुमच्या डे’बिट का’र्ड चा नं’बर आणि काही माहिती तुम्हाला तिथे टाकावी लागेल. तर आपल्याला काही प्रमाणांत माहित असते ऑनलाईन पे’मेंट कसे करायचे.

त्याच पद्धतीने तुम्हाला तिथे वरील तीन ऑपशन वापरून पेमेंट करायचे आहे. 14)तर पुढे पेमेंट झाल्यावर आपल्याला पेमेंट सक्सेसफुल झालेला मेसेज येतो. तसेच आपल्याला बँकेचा रेफेरन्स आयडी व ट्रांसक्सशन आयडी दिसून येतो. तर तिथे आपल्याला पेमेंट सक्सेसफुल झालेली रिसिप्ट पाहिजे असेल तर तिथे व्यु रिसिप्ट नावाचा ऑपशन दिसून येईल

त्यावर क्लिक करून पेमेंट ची रिसिप्ट पाहू शकता किंवा डाउनलोड करू शकता. 15)त्या नंतर आपल्याला डिजिटल सात बारा काढण्यासाठी आपल्याला तिथे काँटिन्यु हे ऑपशन दिसून येईल. या ऑपशन वर आपल्याल क्लिक करायचे आहे.

16)त्या नंतर आपल्याला डाउनलोड नावाचे ऑपशन दिसून येईल. तर आपल्याला डिजिटल सात बारा काढण्या साठी डाउनलोड या ऑपशन वर क्लिक करावे लागेल. तर क्लिक केल्या नंतर एक सुचना दिसून येईल, RS fifteen will be detected from available balance For 7/12 download म्हणजे हा सात बारा डाउनलोड करण्यासाठी आपल्याला 15 रुपये चार्जे आकारले जातील हि सूचना आहे.  या ठिकाणी ओके करून पुढे जायचं आहे.

17)अश्या प्रकारे आपल्याला डिजिटल सात बारा मिळून जाईल. खाली आल्या नंतर आपल्याला एक बार कोड दिसून येईल. या बारकोड ला स्कॅन केल्या नंतर आपली संपूर्ण माहिती दिसून येईल तसेच त्या ठिकाणी आपल्याला सूचना हि दिलेली आहे “हा सात बारा

अभिलेख दिनांक या या दिवशी रोजी डिजिटल स्वाक्षरीत केल्या असल्यामूळे त्यावर कोणत्याही सही शिक्याची आवश्यकता नाही. सदर सात बारा डिजिटल स्वाक्षरीत झाल्या नंतर गट नंबर मध्ये पिकांची माहिती अध्यावत झाली असल्याने सदय स्थिती वर bhulekh.mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर पाहावे.”

अश्या प्रकारे या ठिकाणी सूचना दिलेली आहे याचा अर्थ असा आहे कि डिजिटल सात बारा तुम्ही कोणत्याही शासकीय कार्यालाया मध्ये कुठेही वापरू शकता. तर त्या ठिकाणी गाव नमुना नंबर हि दिसून येते. तर हे सुद्धा आपल्याला या ठिकाणाहून डाउनलोड करून घेता येते

व आपल्याला कोणत्याही कार्यालया मध्ये वापरता येते. नंतर गाव नमुना नंबर यांच्या इथेही आपल्याला बार कोड दिसून येतो, आणि काही सूचना हि दिसून येतील. याचा अर्थ आहे हे संपूर्ण डोकमेंट्स कोणत्याही कार्यालया मध्ये वापरता येते आणि हे अधिकृत कागदपत्रे आहेत.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Tagged digital 7 12 jalna district maharashtradigital 7 12 new registrationdigital 7/12digital 7/12 8adigital 7/12 ahmednagardigital 7/12 akoladigital 7/12 amravatidigital 7/12 appdigital 7/12 aurangabaddigital 7/12 beeddigital 7/12 bhandaradigital 7/12 buldhanadigital 7/12 chandrapurdigital 7/12 cscdigital 7/12 customer care numberdigital 7/12 dhuledigital 7/12 downloaddigital 7/12 extractdigital 7/12 gondiadigital 7/12 helpline numberdigital 7/12 hingolidigital 7/12 imagedigital 7/12 in maharashtradigital 7/12 jalgaondigital 7/12 kaise nikaledigital 7/12 kokandigital 7/12 kolhapurdigital 7/12 laturdigital 7/12 linkdigital 7/12 logindigital 7/12 login problemdigital 7/12 logodigital 7/12 mahabhulekhdigital 7/12 maharashtradigital 7/12 maharashtra 2021digital 7/12 maharashtra downloaddigital 7/12 mumbaidigital 7/12 nagpurdigital 7/12 nandeddigital 7/12 nandurbardigital 7/12 nashikdigital 7/12 new sitedigital 7/12 onlinedigital 7/12 osmanabaddigital 7/12 palghardigital 7/12 parbhanidigital 7/12 portaldigital 7/12 punedigital 7/12 pune logindigital 7/12 raigaddigital 7/12 ratnagiridigital 7/12 registrationdigital 7/12 sanglidigital 7/12 sataradigital 7/12 signeddigital 7/12 sindhudurgdigital 7/12 thanedigital 7/12 utaradigital 7/12 utara in marathi onlinedigital 7/12 utara maharashtradigital 7/12 uttaradigital 7/12 videodigital 7/12 washimdigital 7/12 websitedigital 7/12 yavatmaldigital 7/12 youtubedigital 7/12.gov.indigital 7/12.mahabhumi.gov.indigital gujarat 7/12 8adigital india 7/12 onlinedigital sign 7/12 maharashtradigital sign 7/12 punedigital signature 7/12 maharashtrae digital 7/12online satbara ahmednagaronline satbara akolaonline satbara amravationline satbara amravati vibhagonline satbara apponline satbara app downloadonline satbara aurangabadonline satbara aurangabad districtonline satbara baramationline satbara bhandaraonline satbara bhiwandionline satbara buldhanaonline satbara buldhana districtonline satbara checkonline satbara chiplunonline satbara correctiononline satbara dhuleonline satbara digitalonline satbara downloadonline satbara durustionline satbara extractonline satbara ferfaronline satbara kasa banvaychaonline satbara pdf downloadonline satbara pune cityonline satbara satara districtonline satbara utara buldhanasatbara online check maharashtrasatbara online formआनलाईन सातबाराऑनलाइन सातबारा उतारा महाराष्ट्रऑनलाईन सातबारा आठऑनलाईन सातबारा उताराऑनलाईन सातबारा उतारा महाराष्ट्रऑनलाईन सातबारा खाते उताराऑनलाईन सातबारा दुरुस्तीऑनलाईन सातबारा बघणेऑनलाईन सातबारा महाराष्ट्र

Post navigation

कॅन्सल चेक म्हणजे काय?।। कॅन्सल चेक कसा बनवायचा?।। कॅन्सल चेक चा उपयोग काय? याविषयी महत्वाची माहिती जाणून घ्या !
वाटणी किंवा विभाजन या प्रक्रियेमध्ये कुटुंबीय जर साथ देत नसतील किंवा सहकार्य करत नसतील तर काय मार्ग आहे?।। जर मृत्युपत्रात लाभार्थ्याच नाव असेल तर त्या मृत्यूपत्राच्या आधारे सातबाऱ्यावर नाव लागू शकतं का?।। सातबारावर नुसतं नाव आहे आणि त्याला वारस दाखला किंवा वंशावेल असा कोणताच पुरावा नाही तर त्या माणसाची मालकी ठरते का?।।बँकेकडे गहाण असलेली जमीन बँकनी विकली तर ती परत मिळवता येईल का?।। गहाण किंवा तारण असलेली जमीन खरेदी करता येते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या !

Related Posts

सोन्याचे दागिने आणि इतर वस्तूंसाठी हॉल मार्किंग म्हणजेच सोन्याच्या शुद्धतेचं प्रमाणपत्र अनिवार्य होणार ।। तुमच्याकडे असलेल्या सोन्याच्या वस्तूंवर हॉलमार्क चा शिक्का नसेल तर काय होईल? ।। सोनार आता फक्त १४, १८ आणि २२ कॅरेटचेच दागिने विकू शकतील ।। या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या सविस्तरपणे या लेखातून !

July 16, 2021admin

भाग २: नवीन भूसंपादन कायदा २०१३ ।। सामाजिक आघात परिणामांचा अभ्यास याविषयी महत्वाची माहिती जाणून घ्या !

May 13, 2021May 13, 2021admin

तुमची मुलं खुप भावानिक आहेत ? मग हे जरुर वाचा ।। अतिभावनाशील मुलांना योग्य तऱ्हेने सांभाळण्यासाठी पुढील टिप्स नक्की वापरा !

March 18, 2022March 22, 2022Team News Feed

आपल्या फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका !

तुम्हाला हे ही वाचायला आवडेल !

  • सरकारी बचत योजना बचतीसाठी सर्वोत्तम 10 सरकारी योजना.. September 29, 2023
  • PPF किंवा NPS यापैकी कोणती योजना अधिक परतावा देईल? जाणून घ्या!! September 29, 2023
  • पोस्ट ऑफिस योजना, फक्त 115 महिन्यांत पैसे दुप्पट होतील.. September 29, 2023
  • पोस्ट ऑफिसच्या या पाच जबरदस्त योजना, उत्तम परतावा मिळेल.. September 29, 2023
  • मुदतपूर्तीपूर्वी PPF चे पैसे काढल्यास किती नुकसान होते? September 29, 2023

Recent Comments

  • Purushottam Gadekar on जमिनीच्या सातबारावर इतर हक्कात नाव असलेल्या व्यक्तीचे निधन झाले असेल तर अशा जमीनीची खरेदी किंवा विक्री कशी करावी?।। वाटणी झालेल्या क्षेत्राचा ताबा कसा मिळवावा?।। वडिलांच्या निधनानंतर मुलींची नावे इतर हक्कात गेल्यास् काय करावे?।।हरवलेल्या व्यक्तीची वारस नोंद कशी करावी?।। सातबारा वर खरेदी निरर्थक असा जर शेरा असेल तर त्याचा अर्थ काय?।। या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या !
  • नानासो कोतवाल on आजोबांनी विकलेली जमीन परत मिळवता येते का?।। एखाद्या जमिनीवर जर वहिवाट असेल तर त्याची मालकी मिळते का? ।। नवीन शर्त म्हणजे काय? ।। कॅव्हेट म्हणजे काय? ।। जमीनीला कूळ लागल्यावर त्याची मालकी कशी मिळवावी? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या !
  • नानासो कोतवाल on आजोबांनी विकलेली जमीन परत मिळवता येते का?।। एखाद्या जमिनीवर जर वहिवाट असेल तर त्याची मालकी मिळते का? ।। नवीन शर्त म्हणजे काय? ।। कॅव्हेट म्हणजे काय? ।। जमीनीला कूळ लागल्यावर त्याची मालकी कशी मिळवावी? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या !
  • Manish Dhepe on घटस्फोट आणि कायदा ।। घटस्फोट कोणत्या कारणांसाठी घेतला जाऊ शकतो? ।। केव्हा व कोण घटस्फोटासाठी अर्ज दाखल करू शकतो।। घटस्फोटाचे प्रकार इत्यादी माहिती जाणून घ्या या लेखातून !
  • मिनाक्षी गुंड on वडीलोपार्जित जमिनीच्या/संपत्तीच्या वारसदारांची वाटप नोंद कशी करतात ।। ७/१२ उताऱ्यावर वाटप नोंद कशी केली जाते ? ।। शेतकर्यांसाठी अतिशय मोलाची माहिती !

Archives

  • September 2023
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023
  • February 2023
  • January 2023
  • December 2022
  • November 2022
  • July 2022
  • June 2022
  • May 2022
  • April 2022
  • March 2022
  • February 2022
  • January 2022
  • December 2021
  • November 2021
  • October 2021
  • September 2021
  • August 2021
  • July 2021
  • June 2021
  • May 2021
  • April 2021
  • March 2021
  • February 2021
  • January 2021
  • December 2020
  • November 2020
  • October 2020
  • September 2020
  • August 2020
  • July 2020
  • June 2020
  • May 2020
  • April 2020

Categories

  • Uncategorized
  • अर्थकारण
  • आंतरराष्ट्रीय
  • कायदा
  • क्रीडा
  • प्रवास
  • बातम्या
  • मनोरंजन
  • लोकप्रिय
  • शेती
  • शैक्षणिक

Meta

  • Log in
  • Entries feed
  • Comments feed
  • WordPress.org
© Copyright 2022 Online News Feed | Theme: News Portal by Mystery Themes.

अशाच माहितीसाठी आपल्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा !

error: Content is protected !!