तुम्ही घर बसल्या ऑनलाईन रेशन कार्ड काढण्यासाठी अर्ज करू शकता. तुम्हाला समजेल रेशन कार्ड काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचाअसतो. यासाठी आपण नवीन पद्धत जी आहे ती घेऊन आलेलो आहेत. तर चला पाहुयात नवीन रेशन कार्ड कसं काढायचं.
रेशन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज करायचा असल्यास तुम्हाला सर्वात प्रथम गूगल वरती यायचं आणि गूगल वरती आल्यानंतर तुम्हाला इथं महाफुड हे सर्च करायचं लक्षात ठेवा MAHAFOOD. महाफुड जेव्हा तुम्ही सर्च करता तेव्हा अन्न व नागरी पुरवठा विभाग ही वेबसाईट तुम्हाला दिसेल mahafood.gov.in अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण महाराष्ट्र शासनाची वेबसाईट वरती तुम्हाला यायचे आहे.
या वेबसाईट वर याल तेंव्हा तुम्हाला खाली ऑनलाईन सेवा मध्ये 5 नंबर चा शेवटचा पर्याय दिसेल. ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली. तर या ऑप्शनवर ती तुम्हाला क्लिक करायचे आहे. आता या ऑप्शनवर क्लिक करता तर एक प्रकारचे पेज तुमच्यासमोर ओपन होईल.
ज्यामध्ये वरती पाहू शकता तुम्ही एक ऑप्शन आहे साइन इन, साईन इन या ऑप्शन मध्ये तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील. ऑफिशियल लॉग इन आणि पब्लिक लॉग इन. तर आपण पब्लिक आहोत तर आपण पब्लिक लॉग इन ऑपशन वर क्लिक करायचे आहे.
पब्लिक लॉग इन ऑपशन वर आल्यानंतर तुम्हाला रजिस्टर यूजर आणि न्यू हे ऑप्शन दिसतील, तर आपल्याला नविन साठी अर्ज करायचा आहे. त्याच्यामुळे न्यू यूजर हा दुसरा ऑप्शन जो आहे तो दुसरा ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचा आहे. आता एकदम व्यवस्थित लक्ष द्या इथून पुढे महत्वाची स्टेप आहे. नंतर परत म्हणू नका की तुम्हाला ओटीपी येत नाही.
तर इथे डू यू हॅव रेशन कार्ड? हा एक पहिला ऑप्शन आहे तर आपल्याकडे रेशन कार्ड नाहीये त्यामुळे नो रेशन कार्ड हा ऑप्शन सिलेक्ट करायचा. तर नो रेशन कार्ड हा ऑप्शन सिलेक्ट करता. त्याच्या नंतर तुम्हाला इथे तुमचं आधार कार्ड वरती नाव असलेलं तुमचा आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर हे टाकायचे आहे.
पण त्याच्या अगोदरच इथे काय लिहिले आहे ते लक्षात ठेवा. इथे बघा ओन्ली HOF हेड ऑफ फॅमिली 18 इयर म्हणजे इथं लक्षात घ्यायचे आहे लक्षात ठेवा जर तुमच्या घरा मध्ये एखादी स्त्री असेल तिचं वय 18 पेक्षा जास्त असेल तर तीच स्त्री या रेशन कार्ड साठी अर्ज करू शकते.
म्हणजेच नवीन रेशन कार्ड साठी अठरा वर्षाच्या वरील स्त्री अर्ज करू शकते. आणि अठरा वर्षाच्या आतील स्त्री असेल तर घरातील मेल मेम्बर मेल म्हणजेच माणूस कोणताही पुरुष अर्ज करू शकतो. आता सर्व डिटेल्स भरायची, सर्व डिटेल्स भरल्यानंतर व्हेरिफाय आधार या ऑप्शन वर क्लिक करायचे.
व्हेरिफाय आधार ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर जर ओटीपी नाही आला आणि वरती एर्रोर आली, तर तुमचे अगोदर रेशन कार्ड आहे. त्यामुळे तुम्ही परत राशनकार्ड काढू शकत नाही. तिथे वरती येतो आरसी नंबर डिटेल तुमचं कुठल्या गावांमध्ये आहे. अशा प्रकारची डिटेल्स येईल. आता नवीन रेशनकार्ड काढणार आहे त्या स्त्री च नाव येते तुम्हाला टाकायचं आणि स्त्री नसेल घरांमध्ये तर पुरुषाचे नाव.
तसा ओटीपी स्क्रीन वर आला पाहिजे. स्क्रीन वरती नीट पहा तुम्ही ओटीपी आला पाहिजे. तेव्हाच तुम्ही apply करू शकता. वरती सुद्धा काही error आलेला नाही तिथे ओटीपी आला. जेव्हा ओ टी पी येईल तेव्हा तुम्ही नवीन रेशन कार्ड साठी एप्लीकेशन करू शकता.
तर इथं ओ टी पी आलाय म्हणजे तुम्ही रेशन कार्ड काढण्यासाठी एलिजिबल आहात. नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यासाठी आता तेथे ओटीपी टाकायचं, आणि ओटीपी जो आहे तो व्हेरिफाय करून घ्यायचा आहे आता ओ टी पी व्हेरिफाय झाला कि आता अर्ज भरायचा आहे.
आता अर्ज मध्ये काय काय गोष्टी भरायच्या आहेत बघूया, तर सर्वात प्रथम तुम्हाला लॉग इन आयडी, नंतर पासवर्ड क्रियेट करायचा, नंतर तुमची माहिती भरायची. त्यानंतर इतर पाहू शकता लॉग इन आयडी टाकलेला आहे. कोणताही आणि टाकू शकतो आणि पुढे निळ्या रंगांमध्ये चेक यूजर ऑप्शन वरती क्लिक करायचं.
हिरव्या रंगाचा बाण आला पाहिजे, तेव्हा तुम्ही पुढे जायचे युजरनेम टाकल्यानंतर म्हणजेच लॉग इन आयडी टाकल्यानंतर पासवर्ड क्रियेट करायचा आणि पासवर्ड क्रियेट केल्यानंतर पुन्हा पासवर्ड कन्फर्म करायचा आहे. वरती पासवर्ड टाकला आहे तोच पासवर्ड कन्फर्म करायचा. पासवर्ड कन्फर्म केल्यानंतर आपले महाराष्ट्र स्टेट दिसेल. त्यानंतर तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहतात तो तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा. त्यानंतर येतो तहसील तुम्ही कोणत्या तहसील मध्ये राहता तो तहसील सिलेक्ट करायचा.
तुमचा तहसील सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला गावाचं नाव शोधायचं. आणि तुमच्या गावाचे नाव सिलेक्ट करायचं आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट FPS नेम तर FPS नेम काय असतं तर तुमच्या गावाचं नाव असतं. तर तुम्हाला याच्यामध्ये तुमच्या गावाचं नाव जिथे असेल तिथलं तुम्हाला FPS सेंटर निवडायचं आहे. तर FPS सेंटर जे आहे ते FPS सेंटर म्हणजे तुमच्या गावाचं नाव असतं.
FPS सेंटर म्हणजे तुमच्या गावाचं नाव असतं, तर तुम्हाला तुमच्या गावाचं नाव याच्यामध्ये खाली येऊन येऊन तुम्ही शोधू शकता. इथे लक्षात ठेवा इथं तुम्हाला तुमच्या गावाचं नाव सिलेक्ट करायचं आणि नाव सिलेक्ट करतानाही ते लक्षात ठेवायचं खाली यायचं जर नाव सापडत नसेल तर इतर नाव सिलेक्ट करायचं.
त्यानंतर येतो ऍड्रेस आधार कार्ड वरती जो असेल तो तुम्हाला टाकायचा, पिन कोड आधार कार्ड वरचा टाकायचा, आता इथे बघा सर्विस रिक्वायर्ड सर्विस तुम्हाला कोणती पाहिजे तर इथं सर्विस मध्ये दोन ऑप्शन आलेले आहेत. आर सी साठी अँप्लिकेशन म्हणजेच नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज, आणि दुसरं जर तुम्हाला रेशन दुकान टाकायचा असेल तर दुसरा नवीन रेशन दुकाना साठी तर आपल्याला नवीन रेशन कार्ड काढायचे त्यासाठी आरसी एप्लीकेशन म्हणजेच शिधापत्रिकेसाठी अर्ज हाच ऑप्शन सिलेक्ट करायचा.
आणि अर्ज सबमिट करायचा हिरव्या रंगाच्या सबमिट ऑप्शन वरती जेव्हा तुम्ही क्लिक करता, तेव्हा तुमचा एप्लीकेशन म्हणजे तुमचा अर्ज हा सबमिट झालेला आहे. तुम्हाला आता लॉग इन करायचे आहे. आपला रेशन कार्ड काढण्यासाठी अर्ज हा सिलेक्ट झाला आहे तिथे पाहू शकता.
रजिस्ट्रेशन सक्सेसफुली विथ लॉग इन आयडी, तुमचा आहे तो लॉग इन आयडी तुम्हाला दिसेल. त्यानंतर क्लिक हेअर टु लॉग इन ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायच आहे. तुमचा अर्ज सादर झाला आता क्लीक हेअर टु लॉग इन मध्ये रजिस्टर यूजर हा पहिला ऑप्शन निवडा आहे.
कारण आपण आता एकऊंट बनवले आहे. त्यानंतर sign विथ username ज्यामध्ये तुम्ही जे यूजर आयडी बनवला होता. तो आयडी आणि पासवर्ड तिथे तुम्हाला टाकायचं आणि लॉग इन करायचे आहे. तर आता तुमचा अर्ज साधर होईल. आणि अर्ज सादर झाल्यानंतर आता तुम्हाला लॉग इन करायचे आणि लॉग इन केल्या नंतर तुमच्या अर्जाची स्थिती तुमचचा अर्ज सादर झालाय का? ही सगळी माहिती तुम्हाला आत मध्ये दिसणार आहे. त्यासाठी लॉग इन करताना ओटीपी येईल आता लॉग इन करताना ओटीपी आल्यानंतर व्हेरिफाय करायचा आहे.
तर ओटीपी टाकलाय, ओटीपी टाकून आपलं इथं लॉग इन करणार आहे. म्हणजेच व्हेरिफाय ओ टी पी ज्याला निळा रंग मध्ये ऑप्शन आहे, त्या निळ्या रंगाच्या ऑप्शन वरती क्लीक करायचे आहे. अर्जाची स्थिती तुम्ही पाहू शकता. त्या अगोदर तुम्हाला अर्ज मंजूर करायचा असेन तर तुम्हाला तहसील ऑफिस मध्ये जाऊन यावा लागेल.
तहसील ऑफिस मध्ये जाऊन आल्यानंतर तुमचे डोकमेंट्स वेरिफिकेशन होईल, वेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला आर सी नंबर, रेशनकार्ड तुम्हाला ऑनलाईन दिसेल आणि तुमचे अँप्लिकेशन मान्य होईल. संकेत स्तळावर उजव्या कोपऱ्याला तुमच्या तहसील चा ऍड्रेस दिसेल जिथे तुमचं रेशनकार्ड बनवले जाते, त्या तहसील कार्यालयाला तुम्हाला भेट द्यायची आहे व सर्व माहिती जमा करून ऑनलाईन रेशनकार्ड साठी अर्ज केला आहे असे सांगून तुमचं आधारकार्ड तुमचा ऍड्रेस फोटो तिथे जमा करायचे.
सूचना-नोंदणी प्रक्रिया ह्या वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळासिस्टीम अपडेट मध्ये त्यात बदल घडतात, वर नमूद माहिती ही सध्या उपलब्ध असलेल्या माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी आपणास भविष्यात जर बदल घडला तर अद्ययावत माहिती घ्यावी,
अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
I am women I won’t reshankard plz I am age 18 about ok thank you fathfully sir madam
I won’t reshankard plz
Di madam me Prachi Akshay Tikone me asa arja karte ki mala reshankard chi garaj ahe tr tumhi lovekarat laovekr karun dyal ashi me vinti karte thank you