ग्रामपंचायत मध्ये कोणत्या योजना आल्या? कोणती कामे आली? किती रक्कम आली? मनरेगा ग्रामपंचायत योजना बद्दल जाणून घ्या !

लोकप्रिय शेती शैक्षणिक

तुमच्या ग्रामपंचायत मध्ये कोणत्या योजना आल्या तसेच तुमच्या गावा मध्ये कोणकोणती कामे आली आहेत त्याची रक्कम किती आली आहे. याची संपूर्ण माहिती आपण ऑनलाईन आपल्या मोबाईल मध्ये बघू शकता. ऐकदम सोप्या पद्धतीने ही माहिती काढू शकता. सगळ्यात अगोदर गूगल ओपन करा.

तुमच्या गूगल मध्ये टाईप करायचे आहे. nrega हा शब्द सर्च करायचा आहे. सर्च केल्या नंतर वेबसाईट येईल पहिली मनरेगा अंतरगत भरपूर प्रकारच्या योजना ग्रामपंचायत मध्ये येतात. ग्रामपंचायत हा ऑपशन दिसेल त्या वर क्लिक करायचं आहे. ईथ क्लिक केल्यावर अश्या प्रकारची वेबसाईट ओपन होईल आणि या मध्ये जनरेट रिपोर्ट हा दुसरा ऑपशन दिसेल.

या ऑपशन वर क्लिक करायच. त्या ऑपशन क्लिक केल्यावर भारतातील सर्व राज्य तुम्हाला दिसतील या मध्ये आपल्या महाराष्ट्र राज्य आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. महाराष्ट्र राज्य हे सिलेक्ट करायचे सिलेक्ट केल्या नंतर आता आपण पाहूया ईथ ऐक रिपोर्ट च ऑपशन असेल ज्या मध्ये फायनशिअल वर्ष निवडायचे आहे.

तर आपण २०२०-२०२१ हे निवडलं तर या नंतर जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. नंतर तालूका निवडायचा आहे. नंतर ग्रामपंचायत निवडायची आहे. तुमची ग्रामपंचायत जी असेल ती सिलेक्ट करायची आहे. अन त्या ग्रामपंचायत च नाव त्या पंचायतीचे नाव सिलेक्ट केल्या नंतर प्रोसिड या वर क्लिक करायचे.

प्रोसिड या बटनवर क्लिक केल्या नंतर ईथ इंटरफेस दिसेल तिथं भरपूर ऑपशन दिसेल सर्वात खाली गेल्यावर वर्क रजिस्टर या ऑपशन वर क्लिक करायचं जो आहे पाचवा नंबर आहे. या वर क्लिक करायचं आहे. ज्या ऑपशन वर क्लिक केल्या नंतर तुम्हाला डाव्या साईडला योजना दिसेल.

ती किती तारखेला आली आहे ते पण दिसते संपूर्ण माहिती दिसेल ईथ पाहू शकता. तुम्हाला कोणत्या डेट च काढायचं असेल तर तिथे तुम्हाला ज्या कालावधी साठी बघायचे असेन ते पासून ते पर्यंत अस सिलेक्ट करायचे. तुम्ही तिथं डेट टाकायची त्या मगचे 2018, 2019, 2020 च्या येजाना बघू शकता.

अश्या प्रकारे डव्या बाजूला लिंक दिलेली असेल त्या वर तुम्ही क्लिक केल्यावर.Xls दिसेल ती फाईल प्रिंट होईल खाली ऑपशन दिल आहे. तिथून तुम्ही फाईल प्रिंट करू शकता. दुसरा ६ नंबर च्या ऑपशन आहे त्या लिंक वर तुम्हाला क्लिक करायचं आहे. डाव्या साईड ला तुम्ही क्लिक करता त्याची रक्कम किती दिलेली आहे.

ते तिथं दिसत किती रक्कम देय आहे रक्कम पेड किती केली आहे किती रक्कम आली आहे. अश्या प्रकारे प्रकारे तुम्ही सगळी माहिती पाहू शकता. Pdf स्वरूपात डाउनलोड करू शकता. प्रिंट ऑपशन करून तुम्ही ऑपशन सेव्ह करून ठेऊ शकता आश्या प्रकारे गावातील कोणत्या योजना असतील कोणती कामे असतील मनरेगा दाखवल्या जातील. अश्या प्रकारे डाउनलोड करू शकता.

सूचना-नोंदणी प्रक्रिया ह्या वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळासिस्टीम अपडेट मध्ये त्यात बदल घडतात, वर नमूद माहिती ही सध्या उपलब्ध असलेल्या माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी आपणास भविष्यात जर बदल घडला तर अद्ययावत माहिती घ्यावी,

अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

2 thoughts on “ग्रामपंचायत मध्ये कोणत्या योजना आल्या? कोणती कामे आली? किती रक्कम आली? मनरेगा ग्रामपंचायत योजना बद्दल जाणून घ्या !

Comments are closed.