हे 5 बदल स्वतःमध्ये करा कधीही पैसे कमी पडणार नाहीत।। फायनान्शिअल साक्षरता का गरजेची आहे जाणून घ्या या लेखातून !

अर्थकारण लोकप्रिय शैक्षणिक

गरीब लोक अजून गरीब होत जाता अन श्रीमंत लोक अजून श्रीमंत होत जाता याच्यामागे काय कारण आहे. कश्या प्रकारे श्रीमंत लोक अजून श्रीमंत बनत जातात याच्या मागे काय कारण आहे? कश्या प्रकारे श्रीमंत लोक अन त्याच्याकडे असलेला पैसा वाढत जातो आणि गरीब लोक मात्र पैसा पैसा करत राहता याच्यामागे काय कारण आहे.

याची ५ कारणे आपण सविस्तर पाहणार आहोत. तुम्हाला समजेल पैसा कश्या प्रकारे काम करतो. आपण कश्या प्रकारे श्रीमंत बनतो, कश्या प्रकारे पैशाने पैसा वाढतो, त्यासाठी एक अट आहे कि तुम्हाला जेवढे नॉलेज आहे माहिती आहे जेवढे तुमचे बिलिव्स आहे हे सगळं बाजूला सरकून ठेवावं लागेल आणि त्याच्या नंतर ऐक नुटरल पर्सन बनून तुम्हाला अजून तुम्हाला काहीच माहिती नाही आणि मी नवीन काही तरी शिकतोय.

जर तुम्ही पॉसिटीवली तुम्ही याला अमलात आणलं आणलं तर १००% याचा फायदा तुम्हाला होणार आहे. आपण कोणतेही काम हातात घेतल्यावर काय चुकी करतो त्याच्या प्रॉब्लेम वर फोकस करतो. कश्या प्रकारे अडचणी येऊ शकता. कश्या प्रकारे आपण फेल होऊ याच्या विचार आपण करतो. पण त्याचा मध्ये पॉसिटीव्ह गोष्टी काय आहे कश्या प्रकारे प्रॉफिट होईल कश्या प्रकारे अजून वाढ होईल याच्यावर आपला फोकस नसतो.

पहिला आपण फोकस करतो प्रॉब्लेम वर जरी आपल्या मरसडीज असेल ऑडी असेल BMW असेल तरी आपल्याला त्याचा मध्ये प्रॉब्लेम दिसतात कार चा डिसियनींग ठीक नाही ये लुक थोडा ऍव्हरेग वाटतोय ऐवडी प्राईस घेऊन सुद्धा ऐवड कमी मायलेज मिळत असेल तर मी एवढे पैसे का पेड करायचे ऐवड असून सुद्धा मी ही कार बाय करणार नाही किंवा मला ही आवडलीच नाही. बाय करणं खूप दूरची गोष्ट आहे. कारण आपल तेवढं बजेट नसत. तरी सुद्धा आपण त्याला जज करतो अन हीच आपली चूक ठरते.

हे झाले नॉर्मल उदाहरण जेव्हा आपण स्वतःला एक्सपांड करणार असतो. मोठया लेवल ला जाणार असतो तेव्हा आपण आपला बिसनेस सुरु करणार असतो ऐखादी स्टार्टप आयडिया डोक्यात असते काही तरी नवीन करायचं असत युनिक करायचं असत पण त्या केस मध्ये सुद्धा अनेक अडचणी समोर पाहायला मिळता.

जेव्हा आपण ऐखदा बिसनेस करणार असतो तेव्हा पहिल्यांदा वाटतं यामध्ये कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. हा ही तेच करतोय मी ही तेच करणार परत त्याच्या मध्ये लॉस होणार तो खूप वर्षांपासून हा बिसनेस करतोय मी यामध्ये खूप नवीन आहे. मला अनुभव च नाही आहे. अश्या अनेक गोष्टी सगळे निगेटिव्ह पॉईंट आपण ठेऊन बसतो पण आपण हा नाही विचार करत की आपल्या कडे स्किल आहे. आपल्या कडे तेवढे एफर्ट(प्रयत्न) आहे. ताकद आहे जिद्द आहे. आपण मेहनत करू शकतो. पण आपण त्याच्यावर फोकस करत नाही.

म्हणजेच काय नेगेटिव्ह गोष्टी बघतो. आपण जितकी कमाई करतो तितकी सेविंग करता येत नाही. तुमची ५०% अमाऊंट तुम्ही सेव्ह करू शकतो. आणि बाकी ५०% रक्कम खर्चासाठी वापरू शकता. पण माझ्या केस मध्ये काय होत १००% नोकरीं मधून आलेला पैसा सेव्ह करत गेलो माझा कडे इतर इनकम सौर्स आहे.

त्याच बरोबर माझी शेती आहे त्यातून थोडाफार इनकम होतो. त्याच्यामुळे माझ घर चांगल्या प्रकारे म्हणजेच मिडलक्लास लोक ज्या प्रकारे त्या प्रमाणे जगत होतो. पण जेव्हा माझी कमाई वाढली तेव्हा मी खर्च अजिबात वाढवाला नाही. म्हणून मी १००% माझी अमाऊंट सेव्ह करू शकलो.

जर तुम्हाला तुमची कमाई सेव्ह करायची असेल तर जो पगार आहे. त्यासाठी तुम्हाला अजून ऐक इनकम सोर्स बघावा लागेल. जेवढे मल्टिपल अरनिंग सौर्सेस असतील तेव्हडी जास्त सेविंग वाढेल तेव्हडी जास्त कंपाउंडिंग वाढेल तरच तुम्ही लवकरात लवकर यशस्वी होऊ शकता. तुमची स्वप्न पूर्ण करू शकता.

दुसरा पॉईंट आहे रॉंग बिलीफ चुकीचा विश्वास आपल्याला वाटतं असत की मी करूच शकत नाही. माझा भावा ने तेच केल वडलांनी ही तेच केल आजोबानी तेच केल मी जी लोक पाहतो माज्या घरामध्ये ती लोक आहे माझा शाळेतील जी लोक आहे जे माझा शिकवण्यात आलं ते सगळे तेच सांगतात की सरड्याची झेप कुंपणा पर्यन्त असते अंथरून पाहून पाय पसारावे जर पाय पसारायाचेच असेल तर मोठं अंथरून विकत घेऊ शकतो.

जर आपल्याला झेप घ्यायचीच असेल तर कुंपण पण मोठ करू शकतो. हे जगावेगळी कोणतीही गोष्ट नाही. कोणीही काहीही करू शकतो हा जर आत्मविश्वास असेल तर तरच आपण १००% सक्सेफूल होऊ शकतो. विश्वास च नसेल तर काही ही होऊ शकणार नाही. तुमच्याकडे कितीही स्किल असेल तुम्ही किती टॅलेंटेड असाल. किती एक्सट्रा ऑर्डनरी असाल कितीही मोटा सपोर्ट असेल तरी सुद्दा त्याचा उपयोग होणार नाही कारण तुमचा तुमच्यावरच विश्वास नाही तर पुढे जाऊन सक्सेसफूल बिसनेस कसा काय बनवणार म्हणून तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा आणि जिद्दीने कष्टाने मेहनीतीने तुमचं ध्येय पूर्ण करण्याकडे फोकस करा.

पुढचा पॉईंट आहे लाईफस्टाईल आपली लाईफस्टाईल बदलत जाती अन कमाई वाढत जाते जसं मी तुम्हाला सांगितलं जेवढी मी कमाई करत होतो तेव्हडी मी सेविंग करत होतो. हे १० वर्ष मी कंटिन्यू केल जी माझी लाईफस्टाईल आहे पहिल्या वर्षी जी होती तीच १० व्या वर्षी ही तीच होती. जे मी खर्च पहिल्या वर्षी केले तेवढ्या च खर्चात मी घर चालवत होतो.

१० वर्षी सुद्दा १००% माझी लाईफस्टाईल थोडीशी बदली थोडीशी का बदली कारण इन्फलेशन वाढत होत जो पर्यन्त खर्च माझा पाहिल्या वर्षी होत होता जे मी घर खर्चासाठी सामान आणत होतो त्याच सामानाची किंमत १० वर्षाने वाढली म्हणून माझा खर्च वाढला पण जी लाईफस्टाईल होती ती पहिल्या वर्षीही तीच होती १० वर्ष्याने ही तीच आहे पण जर आपण इनकम वाढत जात तस अपान खर्च वाढवत गेलो.

एक्सपेन्सेस वाढावंत गेलो तर मात्र आपलं टार्गेट पूर्ण होणार नाही. कारण आपलं जे एक्सपेन्सेस आहे ते अनलिमिटेड असता. आज आपल्याला टूव्हिलर आवडते उद्या फोरव्हिलर आवडते त्याचा पुढे जाऊन आपल्याला इंपोर्टेड कार आवडयाला लागत खूप मोठ्या हॉटेल मध्ये जाण्याचा. स्वप्न वाढवायला लागता. ज्यामुळे आपले एक्सपेन्सेस वाढतात आणि जेव्हा एक्सपेन्सेस वर कंट्रोल नसतो तेव्हा मात्र आपण कंपाउंडिंग करू शकणार नाही.

खूप चांगल्या प्रकारे आपली वेल्थ वाढु शकणार नाही. नो डाउट खर्च वाढणार नाही. एक्सपेन्सेस वाढवायचे आहे नो डाउट पण त्यासाठी काहीतरी लिमिटेशन असायला हवे सुरवात जर आपण कष्टाने केली तर शेवट हा खूप गोड असतो. पण याच्यासाठी शेवटपर्यंत वाट बघावी लागणार नाही.

आपल्याला पाहिले १० वर्ष फक्त फोकस करायचं आहे. १० वर्षानंतर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्या रक्तात येतात त्याच्या नंतर ऐक सर्टन अमाउंट कंपाउंडिंग होऊन खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकते ज्यामुळे आपल्याला चिंता करण्याची काहीच गरज नसते. एखाद्यावर फायनशिअल डिपेंड रहावं लागणार नाही. कारण आपण टोटली फॅनॅशियली फ्री होतो. फायनशील फ्रीडम कस असत तो कसा अचिव्ह करायचा लवकरात लवकर फायनॅन्शिअली फ्री कस व्हायचं या नोकरीतून सद्या तुम्ही नोकरीतुन जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर ते काम तुम्हाला आवडत नसेल तुमचं आवडत काम करायचं.

तर पुढचा पॉईंट आहे लॅक ऑफ इन्वेस्टिंग नॉलेज: आपल्याला इन्व्हेसमेंट कुठे करायची कुठे गुंतवणूक करायची याचं नॉलेज नसते. पैसा तर आपण कमवतो पण तो कमवलेला पैसा आपल्यासाठी काम करायला हवा तो आपल्यासाठी केव्हा काम करेल जेव्हा आपण त्याला कामाला लावू. जर आपण नुसता खर्चच करत राहिलो तर अन चुकीचा ठिकाणी गुंतवणूक करत राहिलो तर काहीही उपयोग होणार नाही.

जसे आपण आधी होतो तसेच आपण पुढे ही राहू त्यामुळे योग्य ठिकाणी इन्व्हेसमेंट करायला शिका. स्टॉक मार्केट काय आहे mutual फंड काय आहे इन्शुरन्स का गरजेचं असतो कुठे आपण आपण किती गुंतवायला हवे FD किती रुपयांची गुंतवणूक करायला हवी अश्या अनेक गोष्टी च ज्ञान असायला हवं त्यासाठी अपल्याला B. com कारण्याची गरज नाही. CA बनायची गरज नाही.

त्यासाठी बेसिक नॉलेज मिळवा वेगवेगळे फायनान्स मध्ये काम करणारे लोक असतील त्यांचे आर्टिकल असता ते आर्टिकल वाचा त्याच बरोबर व्हिडिओ पाहा ज्यातून तुम्हाला समजेल फायनशिअल फ्रीडम आपण कसा मिळू शकतो. कुठे आपण किती गुंतवणूक करायच्या असता कश्या प्रकारे आपली गुंतवणूक केलेली अमाऊंट आपल्यासाठी पुढे जाऊन आधार ठरते. आपल्यासाठी ती अमाऊंट काम करते हे जाणून घेण्यासाठी पाहिले आपल्याला फानॅशियल ज्ञान असणं खूप गरजेचं आहे.

आता अपल्याला काय वाटतं एफडी करणे म्हणजे खूप सेफ्टी आहे. एफडी म्हणजेच आपण आयुष्यभर निवांत बसून खाऊ शकतो. आपण कमवलेले पैसे फक्त एफडी च करत राहतो. एफडी करण चुकीचं आहे असं मी बिलकुल म्हणत नाही. माझा प्रत्येक क्लायंट एफडी हा करतोच त्याला ऐक सर्टन लिमिट आहे. ६ महिन्याच्या इनकम पेक्षा जास्त अमाऊंट एफडी मध्ये इन्व्हेस्ट करायची नाही हा थंब रूल आहे.

आपण तिकडे पैसा का ठेवायचा कारण इमर्जन्सी मध्ये आपण काढुन घेऊ शकतो आणि आपल्यासाठी तो वापरू शकतो. ४%,५%, आणि ६% ने महागाई वाढत असते आणि एफडी पण आपल्याला तेव्हडाच व्याज देते. ज्यामुळे आपला पैसा कमी होत जातो. आज तुम्ही १ लाख रुपये एफडी केले असेल तर ते पुढचा वर्षी त्याची अमाऊंट ऐक लाख चार हजार ऐक लाख पाच हजार होईल पण महागाई पकडून त्याची टोटल अमाऊंट व्हायला पाहिजे होती. एक लाख सहा हजार म्हणजे तुम्ही दोन हजार ने लॉस गेला. तीन हजाराने लॉस गेला तर आपलं महागाई पेक्षा एफडी चा रेट जास्त आहे.ओव्हरऑल काय तुम्हाला गुंतूवणूक योग्य ठिकाणी व्हायला पाहिजे त्याचे चांगले रिटर्न्स मिळाले पाहिजे.

सगळ्यात महत्वाचा अन पाचवा पॉईंट आहे संगत: आपण जे बघतो तोच आपला बिलीफ असतो, विश्वास असतो. तोच आपल्या मनामध्ये प्रतिमा तेच विचार कोरले जातात. आपल्या जवळचे लोक काय करता कुठे गुंतवणूक करता. त्यांच पाहून आपण आपला ही विश्वास तोच असतो की आपण ईकडेच गुंतवणूक करणार आहोत. जसं हे मिडल क्लास जीवन जगत आहे. गरिबीत जीवन जगत आहे तसंच मलाही जगावं लागणार.

जसं कॉलेज मध्ये अनेक मुलांचा ग्रुप असतात मग त्याच्यामध्ये कोणी गरीब असतो कोणी मध्यमवर्गीय असतो कोणी श्रीमंत असतो. वेगवेगळ्या परिस्थिती वाढलेली वेगवेगळी मुलं आपल्या सोबत असतात. पण त्यांच्यामध्ये काय आपण मिडल क्लास लोक म्हणजे गरीब मिडल क्लास सर्वजन एकत्र पण श्रीमंत मुलांचा वेगळा वर्ग, त्यांची वेगळी लाईफ स्टाईल त्यांचा वेगळा रुबाब हे सगळं एकत्रित असायचा आम्हाला वाटायचं ही खूप मोठया बापाची मुलं आहेत यांना काहीच करण्याची गरज नाही.

वेगवेगळ्या टेस्ट व्हायचा वेगवेगळ्या परीक्षा व्हायच्या ज्यात ते फेल व्हायचे काही वेळा लेक्चर बंक करून बाहेर फिरत राहायचे, हॉटेल मध्ये जायचे पार्ट्या करायचे आम्हाला वाटायचं यांच्या आयुष्यची वाट लागणारच यांचं काहीच होऊ शकणार नाही हा आम्हाला विश्वास होता कारण ते फेल होत होते, टाइम पास करत होते, स्मोकिंग करत होते वाईट मार्गाला लागले होते. मोठया बापाची मुलं अशीच असता असा आमचा एक विश्वास झाला होता.

पण खरंच तस घडत गेलं आणि जेव्हा आम्ही सगळे मेहनत करत होतो. पास होत होतो. जॉब साठी मेहनत करून वेगवेगळ्या मुलांना जॉब लागत होता. मिडल क्लास मुलं वेगवेगळ्या प्लेसमेंट मध्ये सिलेक्ट होत होती. पण ही बड्या बापाची मुलं तिकडे सिलेक्ट होऊच शकले नाही.

बाहेरून नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते पण त्यांना जॉब सुद्धा मिळाला नाही तेव्हा आम्हाला कळलं यांची वाट लागणारच, हे काही करू शकणार नाही कारण ही मोठया बापाची मुलं आहेत यांना नोकरीची गरज नाही. यांना बसून खायची सवय लागली आहे. त्यांना ५, ६ वर्षाने बघितल १० वर्षाने बघितल तेव्हा कळून चुकलं होत की हे सुद्दा बिसनेसमेन बनले आहे. यांच्याकडे लाखो करोडो पैसे आहेत.

आम्ही मात्र हजार रुपायात खेळत राहिलो याचं ऐकच कारण आहे फक्त विश्वास. त्यांना माहित होत की पैसा हा कमवता येतो आणि त्याच्यासाठी ऐक ठराविक माईंडसेट लागतो. माईंडसेट यांच्या मध्ये खूप जास्त मोठा रोल प्ले करतो. त्यांचे आई वडील काय करता त्यांचे भाऊ काय करता नातेवाईक काय करता, हि मुले मोठमोठी मित्रमंडळी काय करता हे ते बघत होते त्यामुळे त्यांना माहित होत पैसा कमवण कठीण नाही.

फक्त स्मार्ट वे ने कमविणे खूप गरजेचं आहे अन तेच त्यांनी केल. पण आपल्याला मात्र एकच शिकवलं जात कि शाळेमध्ये जायचं चांगले गुण मिळवायचे चांगले कॉलेज निवडायचं चांगले गुण मिळवायचे, जेणेकरून चांगली नोकरीं मिळते आणि नोकरी करून पगार मिळतो. इतकेच आपल्याला शिकवलं जात आणि मिळालेला पगार एफडी करायचा यांच्या पुढे आपली झेप जात नाही. हेच आपलं चुकत.

त्यामुळे ह्या पाच गोष्टी स्वतःमध्ये इम्प्रूव्ह करून बघा. ५-१० मिनट यावर विचार करा. यामुळे खरंच जीवनामध्ये आपल्या मोठा बदल घडवून आणू शकता. फक्त विश्वास असणं गरजेचं आहे. विचार करून बघा की तुमच्या मध्ये काय चूकते आहे? तुम्हीही या चुका करताय का? योग्य ठिकाणी गुंतवणूक करताय का? आणि स्वतः यशस्वी होण्यासाठी तेवढे प्रयत्न करताय का जर असं असेल तर वेल अन गुड आहे. अन जर तसे नसेल तर तुमचे विचार बदलून मेहनत करून १००% सक्सेसफूल बना. वरील विचार हे शेअर मार्केट मधील अतिशय यशस्वी व्यक्तीचे असून त्यांचा हा स्वानुभव आहे. लेखकाचे सगळेच विचार सर्वांना पटतीलच असे नाही.