AI म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ही कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्याला अनेक रूपांमध्ये दिसते. चेहऱ्यावर मोबाईल उनलॉक होणे असो किंवा इमेल लिहिताना पुढचे शब्द सुचवणे, चाट जीपीटी सारखे सॉफ्टवेअर असो हे AI आहे. Ai चा मूलभूत संशोधन करणारे जेफ्री एवरेस्ट हिंटन आणि जॉन मैकार्थी या दोघांना 2024 च भौतिकशास्त्रसाठीचा नोबेल मिळाले. जेफ्री एवरेस्ट हिंटन यांनाच AI च जनक का म्हणतात? आणि त्यांनी स्वतःलाच हे तंत्रज्ञान धोकादायक का वाटते? हे जाणून घेऊया..
एका मुलाखतीत स्वतःबद्दल सांगताना मी नेमका कोणत्या क्षेत्रात काम करतो? ते सांगता येणार नाही पण मला मेंदू कसा काम करतो? हे जाणून घ्यायचं कुतूहल आहे आणि मानवी मेंदू समजून घेण्याच्या प्रयत्नात असं तंत्रज्ञान निर्माण करायला मदत केली ते आश्चर्यकारकरित्या चांगल्या पद्धतीने काम करत. ब्रिटिश कम्प्युटर सायंतिस्त जेफ्री एवरेस्ट हिंटन यांना मेंदूतल्या न्युरल नेटवर्क तयार करायचं होतं. त्यावेळी ते मानवी मेंदूचा अभ्यास करत होते, पण मेंदूसारखं काम करणारा एखादा कम्प्युटर सॉफ्टवेअर असेल ही कल्पनाच तेव्हा अशक्यप्राय वाटणारी होती.
जेफ्री एवरेस्ट हिंटन म्हणतात की, मेंदू नेमका कसा काम करतो? हे त्यांना कळलं नाही पण याचा शोध घेत असताना मेंदूच्या AI ची मात्र पायाभरणी झाली आणि ही गोष्ट अस्तित्वात यायला त्यांना तब्बल 50 वर्ष काम करावे लागल. जेफ्री एवरेस्ट हिंटन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक सॉफ्टवेअर तयार केले जात होते. त्यामध्ये वेगवेगळे लियर होते. या सॉफ्टवेअरला देण्यात आलेल्या कामाचा एक टप्पा किंवा हे हिस्सा हाताळणे हे या लियरचे काम होत.
जेव्हा एखाद्या काम योग्य प्रकारे पूर्ण होतं त्यांना तो लियर मार्ग योग्य असल्याचा संदेश पाठवतो आणि समजा उत्तर चुकलं तर मग तसा संदेश द्या नेटवर्कमध्ये पाठवल जातं. याला म्हणतात बॅक प्रपोगेशन. अशा प्रकारे योग्य कनेक्शनमध्ये सुधारणा होतात आणि चुकीच्या कनेक्शनचा मार्ग टाळला जातो आणि अशाच प्रकारे वेगवेगळे टास्क करताना अशा संदेश दळणवळणात मशीन व प्रणाली शिकत जातात, यालाच म्हणतात मशीन लर्निंग.
जेफ्री एवरेस्ट हिंटन यांनी इतर विद्यार्थ्यांच्या सोबत 2012 साली अलेक्सनेटची स्थापना केली होती. यामध्ये ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिटचा वापर करण्यात आला होता. हे स्टार्टअप नंतर गुगलने पुढे विकत घेतलं आणि आपणास पुढे गुगलच्या या क्षेत्रातल्या विकासामध्ये देखील त्यांचा सहभाग होता. अनेक क्षेत्रातील त्यांनी केलेल्या संशोधनावर अस पुढे चॅट जीपीटी, गुगल जेमिनी विकसित करण्यात आले.
10 वर्ष गुगलमध्ये नोकरी केल्यानंतर हेंटन 2023 मध्ये निवृत्त झाले आणि आता ते युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक म्हणून काम करतात. मात्र, गुगलमधून बाहेर पडताना त्यांनी म्हटलं की, भविष्यात या कृत्रिम बुद्धिमत्ता माणसांवर ती वरचढ ठरू शकतात आणि जगभरात ही बातमी झळकली. Ai धोकादायक आहे असे त्यानं वाटतं.
कारण, जेफ्री एवरेस्ट हिंटन म्हणतात की, ते AI साठी डिजिटल इंटेलिजन्स ही संज्ञा वापरतात, म्हणजे तर डिजिटल कम्प्युटर अशा प्रकारे तयार केलेला असतो, ज्यामुळे तो तुम्ही त्याला सांगाल ते काम करतो. दोन वेगवेगळे कम्प्युटर तुमच्या सूचनांनुसार सारखेच काम करतात म्हणजेच तुम्ही या ज्ञानाच्या किंवा तंत्रज्ञानाच्या अनेक कॉपीज अनेक प्रिंट तयार करू शकता. त्या वेगवेगळ्या कम्प्युटरमध्ये असू शकतात आणि यातल्या एका कॉपीला समजा एखादी नवीन गोष्ट कळली तर ती त्याबद्दल इतर कॉपीना कळवत जाते म्हणजे हे एक जाळं तयार होतं. पण माणसांमध्ये हे होत नाही. कारण एका माणसाकडे ज्ञान दुसऱ्याला देण्यामध्ये अनेक गोष्टी येतात, म्हणूनच मानवी मेंदू पेक्षाही ही कृत्रिम बुद्धिमत्ता नवीन गोष्टी शिकण्याची चुकांमधून शिकण्यासाठी अधिक सक्षम असल्याचं जेफ्री एवरेस्ट हिंटन याना वाटतं.
मेंदूच्या तुलनेमध्ये कनेक्शन कमी असली तरी AI मध्ये या कनेक्शनचा अधिक प्रभावी वापर केला जात असल्याचं ते सांगतात आणि म्हणूनच या काळात या AI या यंत्रणा स्वतःमध्ये सुधारणा घडवणारे कोड स्वतःला येतील आणि त्यां माणसाच्या नियंत्रणात राहणार नाहीत असंही त्यांना वाटत. एखाद्या यंत्र काम करत नसेल तर आपण त्याला बंद करून टाकतो. मात्र, Ai च्या बाबतीत ही गोष्ट करता येत नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्रणा माणसांनी निर्माण केलेले साहित्य वाचून माणसांचा इतिहास लक्षात ठेवून इतक्या उशार झालेल्या असतील की, त्या मानवजातीला भारी पडतील.
भले वैद्यकशास्त्र सारख्या क्षेत्रात या यंत्रणांचा फायदा होणार असला तरी भविष्यात मिसिन्फॉर्मेशनचा प्रमाण AI मुळे वाढेल अशी भीती व्यक्त करतात आणि म्हणूनच भविष्यात या यंत्रणांना आपल्या काबूत कसं ठेवायचं यासाठी आत्ताच मोठ्या कंपन्यांनी सेफ्टी रिसर्चमध्ये भर द्यायला हवा आणि देशाच्या सरकारनी यासाठी आग्रह धरायला हवा असं ते सांगतात. 2019 मध्ये आणि त्यांच्यासोबत संशोधन करणाऱ्या अनेक महान व्यक्तीना एका कम्प्युटिंग क्षेत्रातला हा नोबेल पुरस्कार मानला जाणाऱ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.