उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 जाहीर केली. शेतकरी साडेसात HP पर्यंत कृषी पंप त्यांना या योजनेचा लाभ होईल असे सांगण्यात आलं. आता या योजनेचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे या आपण मुख्यमंत्री मोफत वीज योजना नेमकी काय आहे? नेमक्या कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ भेटणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या योजनेची अंमलबजावणी कशी होणार आहे? याची सविस्तर माहिती पाहणार आहोत..
या योजनेच्या शासन निर्णयानुसार योजनेची घोषणा जरी जून महिन्यात झाली असली तरी एप्रिल 2024 पासून या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना दिला जाणार आहे, म्हणजे गेल्या 3 महिन्यांत आहे. तेसुद्धा माफ केल्या जाणार आहेत आणि याशिवाय पुढील पाच वर्षांसाठी म्हणजे एप्रिल 2020 पासून 2029 पर्यंत ही मोफत वीज योजना सुरू राहणार आहे. या योजनेसाठी साडेसात पर्यंत क्षमता असणारे कृषी पंपाचे शेतकरी वापरतात त्यांना लाभ भेटणार आहेत. तर साडेसात एचपी कमी किंवा साडेसात एचपी पर्यंत क्षमता असलेली कृषी पंप शेतकरी वापरतात त्या सगळ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
राज्यभरात जे काही एकूण कृषि पंप ग्राहकांने त्यापैकी 44 लाख 3 हजार शेतकऱ्यांच्या आहे साडेसात एचपीपर्यंत क्षमता असलेली कृषी पंप वापरतात आणि त्यांना या योजनेचा लाभ होईल असे सांगितले आहे. या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी साडेसात एचपी पेक्षा जास्त क्षमतेचे कृषी पंप वापरतात त्यांना मात्र ही योजना लागू होणार नाही. एप्रिल 2024 पासून ही योजना लागू करण्यात आली आहे. एखादा ग्राहकांचा वर्ग असेल त्यांना अनुदान स्वरूपात वीज उपलब्ध करून देण्याचा अधिकार असतो.
आता ही मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजना राबवण्याचा अधिकार किंवा त्यांनी अंमल करण्याचा अधिकार महावितरणला देण्यात आला आहे.