स्वार्थी लोकांची 10 लक्षणे ।। मतलबी लोक असे ओळखाल? ।। दैनंदिन जीवनात अतिशय महत्वाची माहिती जाणून घ्या !

लोकप्रिय शैक्षणिक

आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे लोक येत असतात काही लोक तुमच्यावरती निस्वार्थ प्रेम करतात अगदी कोणतीही अपेक्षा न ठेवता तुमच्यावर प्रेम करतात. असे लोक ज्यांच्या जीवनात येतात त्यांचा जीवन हे खूप सुंदर असतं. मात्र बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये असेही काही लोक येत असतात कि जे केवळ स्वतःचा विचार करत असतात.

हे लोक स्वार्थी असतात मतलबी असतात. मात्र आपण त्यांना ओळखण्यात कमी पडतो आणि मग असे लोक हे आपला जीवन अगदी बरबाद करून टाकतात रसहीन करून टाकतात, आपल्या जीवनाला कोणताही अर्थ शिल्लक ठेवत नाही. मित्रांनो बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की

मतलबी लोकांपासून दूर राहायला हवं मात्र समोरची व्यक्ति मतलबी आहे की नाही स्वार्थी आहे की नाही हे ओळखायच तरी कसं मित्रांनो याचे उत्तर आज तुम्हाला मिळणार आहे आज आम्ही दहा अशी चिन्ह सांगणार आहोत अशा खुणा सांगणार आहोत

तिच्यावरून तुम्ही समोरच्या व्यक्तीची पारख करू शकता ती व्यक्ती खरोखर तुमच्यावर प्रेम करते निस्वार्थ प्रेम करते की मतलबी आहे हे तुम्हाला ओळखता येईल. मित्रांनो पहिली गोष्ट जी व्यक्ती बोलते एक आणि करते वेगळच. तिच्या बोलण्यामध्ये आणि कृतीमध्ये फरक असतो अशी व्यक्ती ही स्वार्थी व्यक्ती असते.

ती तुम्हाला तोंडावरती हो म्हणेल परंतु ज्या वेळी प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ येईल तेव्हा मात्र ती व्यक्ती तुमच्या समोर नसेल. अशा व्यक्तीवर विश्वास ठेवू नका ही व्यक्ती शंभर टक्के स्वार्थी आहे. नंबर 2 ज्या ज्या वेळी त्या व्यक्तीला गरज पडेल तेव्हा ती तुमच्या जवळ येईल तुमच्याशी गोड गोड बोलु लागेल थोडक्यात काय तर तुमचा वापर करणार आहे

आणि जेव्हा तिची गरज संपते तेव्हा ती तुम्हाला बोलणार सुद्धा नाही, तुमच्या जवळून सुद्धा जाणार नाही. लक्षात ठेवा अशी व्यक्तीसुद्धा मतलबी व्यक्तीच आहे. नंबर 3 ही व्यक्ती तुमच्याशी वेगवेगळ्या प्रकारच्या कमिटमेंट करेल वादे करेल मात्र कोणताही वादा त्यांची सर्वात जास्त गरज असेल तुम्ही कधी तरी अडचणीत येता प्रॉब्लेम मध्ये येता

आणि तुम्हाला त्या व्यक्तीची सर्वात जास्त जेव्हा गरज असते तेव्हा या व्यक्ती तुम्हाला साथ देत नाही. तुमच्या पासून लांब जातात गायब होतात. कारण त्यांना माहित असतं की तुम्ही अडचणीत आहात आणि तुम्हाला आता कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मदत करावी लागणार आहे

आणि या व्यक्ती फक्त स्वतःसाठी जगत असतात. त्या व्यक्ती तुमचीच काय इतर कोणाचीही कधीच मदत करत नाही आणि म्हणूनच जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या गरजेला तुमच्याजवळ नसेल तेव्हा त्या व्यक्तींबरोबर संबंध ठेवण्यात कोणताही अर्थ नसतो.

मित्रांनो सहावी गोष्ट या व्यक्ती प्लान बनवतात योजना आखतात मात्र ऐन वेळी या योजना स्वतःच कॅन्सल सुद्धा करतात. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतील की आपण पुढच्या आठवड्यामधे आपण या या ठिकाणी फिरायला जाऊ असं अस काम करू असा काहीतरी प्लॅन आखातात मात्र ऐन वेळी स्वतः तो प्लान कॅन्सल करून टाकतात.

अशा व्यक्तींन पासून सावध राहा. मित्रांनो सातवी गोष्ट अशा व्यक्ती सतत सर्वांना खुश ठेवण्याचा दिखावा करत असतात. त्या असं दाखवतात जणूकाही आम्ही सर्वांना खुश ठेवत आहोत. अशाप्रकारचा दिखावा करणाऱ्या व्यक्ती या स्वार्थीच असतात. मित्रांनो नंबर आठ या व्यक्ती सतत लोकांच ध्यान आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात.

त्यांना वाटतं की सतत लोकांनी त्यांच्याकडे पहावं त्यांच्याविषयी बोलावं स्वतःकडे ध्यान आकर्षित करण्याचा लक्ष आकर्षित करण्याचा सातत्याने जर त्या प्रयत्न करत असतील तर अशा व्यक्ती सुद्धा स्वार्थी असतात. तर तुमच्या जीवनात अशा व्यक्ती असतील तर आजचा त्यांच्यापासून तुम्ही दूर जायला हव.

मित्रांनो नववी गोष्ट ज्या व्यक्ती जे काही करतात ते फक्त स्वतःसाठी जर करत असतील आणि त्यामध्ये दुसऱ्याचा यथकिंचितही विचार करत नसतील तर समजुन जा की या व्यक्ती स्वार्थी आहेत. त्या दाखवतीलं अस कि त्या तुमचा विचार करत आहेत मात्र त्या विचारांमध्ये केवळ त्यांचा स्वतःचाच भल असत.

त्यामध्ये तुमचं कोणत्याही प्रकारे भल होणार नसतं आणि म्हणून हे आपण जाणून घ्यायला हव आणि मित्रांनो शेवटची गोष्ट दहावी गोष्ट फार महत्त्वाची आहे की या व्यक्ती फक्त स्वतःच्या फायद्यासाठी तुमच्याशी किंवा या दहा खुणा मी सांगितल्या की ज्यावरून मतलबी लोकांची स्वार्थी लोकांची ओळख करुन घेऊ शकतात

त्यांना ओळखू शकतात मित्रांनो जर अशा मतलबी व्यक्ती तुमच्या जीवनात असतील तर या व्यक्ती तुमचा संपूर्ण जीवन विनाश करून टाकतील पूर्ण तुमच्या जीवनातला सगळा रस या व्यक्ती शोषून घेतील आणि म्हणून अशा व्यक्तीं पासून चार हात लांब राहणंच हे योग्य.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.