सात बारा उताऱ्याचा जन्माची गोष्ट ।। ७/१२ उतारा अस्तित्वात कसा आला ? ।। जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा. खरंतर सातबारा उतारा हे दोन शब्द नाहीत तर महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी बांधवांसाठी जीव की प्राण आहे. वंशपरंपरेने आलेली एक […]

Continue Reading

९ मुख्य बदलांसह नवीन ७/१२ प्रत्येक शेतकऱ्याला मोफत तेही घरपोच मिळणार ।। नवीन सातबारा मध्ये कोणते ९ बदल करण्यात आले आहेत? ।। सातबारा मोफत कधीपासून मिळणार या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या या लेखातून !

डिजिटल सहीच्या सुधारित सातबारा उताराची पाहिली प्रत शेतकऱ्यांना मोफत आणि घरपोच द्यायचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे.त्यासाठी 2 ऑक्टोबरपासून म्हणजेच गांधी जयंतीपासून महसूल विभाग एक विशेष मोहीम हाती घेणार आहे. गावपातळीवर तलाठी आणि कोतवाल यांच्या माध्यमातून ही मोहीम राबवली जाणार आहे. या संबंधीचा शासन निर्णय महसूल विभागाने एक सप्टेंबर २०२१ रोजी जारी केला आहे. या […]

Continue Reading

जमिनीवर किंवा सातबारावर जर बहिणींची नाव लागले असतील तर ती कमी कशी करावी? ।। अज्ञान वारसांची वाटणी पत्रावर सही असेल तर ते वैध आहे का? ।। एखाद्या पॉवर ऑफ एटर्णीद्वारे एखाद्या मालमत्ते संदर्भात काही अधिकार असतील, त्या मालमत्ते संदर्भात ज्याच्याकडे पॉवर ऑफ एटर्णी आहे तो मृत्युपत्र करू शकतो का? ।। मृत व्यक्तीच्या नावाने ऍफेडेव्हिट करता येईल का? या सर्व प्रश्नाची उत्तरे जाणून घ्या या लेखातून !

नमस्कार, पहिला प्रश्न आहे, जमिनीवर किंवा सातबारावर जर बहिणींची नाव लागले असतील तर कमी करता येतात का आणि कमी कशी करावी? उत्तर: तर सगळ्यात पहिले एक लक्षात घेतले पाहिजे की, जेव्हा एखाद्या व्यक्तीची मालमत्ता असते आणि त्या व्यक्तीचा जेव्हा विल किंवा मृत्युपत्र वैगेरे काही नसताना निधन होतं, तेव्हा साहजिकपणे त्या व्यक्तीच्या सगळ्या वारसांचे नावे त्या […]

Continue Reading

वाटणीतील जमिनीचा सातबारा फक्त भावाच्याच नावावर असेल तर काय होईल? ।। खरेदीखतापेक्षा जास्त जमीन आपल्या ताब्यात असेल तर संपूर्ण क्षेत्राकरता आपल्याला मालकी मिळेल का?।। सातबारा वर हिस्से झाले, पण प्रत्यक्ष जमिनीवर जर हिस्से झाले नसतील, तर खरेदीखत करता येईल का?।। एखाद्या जमिनीवर जर बारा वर्ष कब्जा असेल तर त्याची मालकी आपल्याला मिळते का?।। जमिनीचा काही भाग विकला असेल आणि सातबारा फेरफार करताना मात्र संपूर्ण क्षेत्र किंवा संपूर्ण सातबाराचा जर फेरफार नोंद झाली तर काय करावं? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या या लेखातून !

पहिला प्रश्न आहे वाटणीतील जमिनीचा सातबारा समजा भावाच्याच नावावर असेल तर काय होईल? उत्तर: सगळ्यात पहिले एक लक्षात घेतले पाहिजे की वाटणीपत्र जर नोंदणीकृत असेल. तर असं होता कामा नये. आणि समजा नोंदणीकृत वाटप पत्रानंतर सुद्धा असाच झाला असेल. तर त्या करता आपल्याला महसूल दफ्तर या मध्ये दुरुस्ती करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. पण समजा […]

Continue Reading

विलंब माफीच्या अर्जावर जो आदेश होतो त्याला अपील करता येत का?।। वर्ग दोन च्या जमिनीच जर जुनं खरेदीखत असेल तर त्याचा आज महसूल अभिलेखावर अंमल देता येईल का?।। खरेदीखतात दोन नावे होती मात्र सातबारावर एकच नाव आलं, तर आता त्याची खातेफोड किंवा त्याची स्वतंत्र विभागणी करता येईल का?।। जमिनीची आदलाबदल करता येते का?।। वडिलोपार्जित जमीन केवळ मोठ्या भावाच्या नावे झाल्यास काय करता येईल? या सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखातून जाणून घ्या !

पहिला प्रश्न आहे, विलंब माफीच्या अर्जावर जो आदेश होतो त्याला अपील करता येत का? उत्तर: निश्चितपणे करता येते. कोणत्याही न्यायालयाचा कोणत्याही बाबतीत हा आदेश असेल, तर त्याच्या विरोधात अपील करणे हा कायदेशीर अधिकार प्रत्येक पक्षकाराला असतो. आता जेव्हा विलंब माफीचा अर्ज फेटाळला जातो. तर अर्ज फेटाळला जातो म्हणजे नक्की काय होतं? तर त्या विलंब माफीच्या […]

Continue Reading

जमिनीच्या सातबारावर इतर हक्कात नाव असलेल्या व्यक्तीचे निधन झाले असेल तर अशा जमीनीची खरेदी किंवा विक्री कशी करावी?।। वाटणी झालेल्या क्षेत्राचा ताबा कसा मिळवावा?।। वडिलांच्या निधनानंतर मुलींची नावे इतर हक्कात गेल्यास् काय करावे?।।हरवलेल्या व्यक्तीची वारस नोंद कशी करावी?।। सातबारा वर खरेदी निरर्थक असा जर शेरा असेल तर त्याचा अर्थ काय?।। या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या !

प्रश्न पहिला- समजा एखाद्या जमिनीच्या सातबारा वर इतर हक्कात ज्या व्यक्तीचं नाव आहे, ती व्यक्ती जर निधन पावले असेल. किंवा मृत असेल. तर अशा जमीनीची खरेदी किंवा विक्री कशी करावी? किंवा कशी करता येईल. उत्तर: सगळ्यात आधी एक लक्षात घेतले पाहिजे की इतर अधिकार म्हणजे नक्की काय? तर जेव्हा एखाद्या जमिनीमध्ये भोगवटदार आणि कुळ यांच्या […]

Continue Reading

इतर अधिकारांमध्ये ज्या व्यक्तीचे नाव असेल त्याच्या वारसांना तिथे नाव लावता येतं का? ।। एखाद्या कुळाची जमीन मालक परस्पर विकू शकतो का? ।। दस्त नोंदणीसाठी तलाठी पैसे मागत असल्यास काय करावे? ।। प्रांत अधिकारी एखाद्या अपिला मध्ये स्टे देऊ शकतो का? ।। नोटी’स न देता जर सातबारावर नाव लावण्यात आलं तर काय करावे? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या !

नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत काही जमीन विषयक प्रश्न व त्यांची उत्तरे: प्रश्न 1. इतर अधिकारांमध्ये ज्या व्यक्तीचे नाव असेल त्याच्या वारसांना तिथे नाव लावता येतं का? किंवा त्या व्यक्ती जे अधिकार इतर वारसांना मिळतात का?: उत्तर:- सर्वात आधी आपण एक लक्षात घेतले पाहिजे की इतर अधिकारांमध्ये नाव असनण्याला विविध कारणे आहेत, इतर अधिकारांमध्ये […]

Continue Reading