नासाला मंगळावर लागलेला पाण्याचा शोध महत्त्वाचा का आहे?
मंगलावरती नासाच्या मार्स इंसाईडर हा प्रयोग 2018 साली उतरला तेव्हापासून या ग्रहांवर गोठलेलं पाणी आणि पाण्याच्या वाफेचे अस्तित्वाचे पुरावे आढळले आहेत. पण मंगळावरती द्रव स्थितीतला पाणी असल्याचं पहिल्यांदाच आढळून आलेले आहे. मार्स इंसाईडरचे काम होतं मंगळाच्या पृष्ठभागाच्या खालच्या हालचालींचा शोध घेणं आणि त्याच्या नोंदी करणं. 2018 ते 2022 अशी 4 वर्षे त्यानें मंगळाच्या पृष्ठभागाच्या […]
Continue Reading