खरंच ! बजेट इंडेक्सेशनमुळे आता घर विकताना जास्त टॅक्स भरावा लागणार का?
अर्थसंकल्पामध्ये टॅक्स लॅब बदलले. तुमच्या मधील काहीना त्याचा फायदाही होईल. लॉंग टर्म कॅपिटलमध्ये काही बदल केले तर तुम्ही वाचले किंवा ऐकले असेल पण याच बजेटमध्ये एक बदल झालेला त्याचा परिणाम तुम्ही घर विकत असताना होणार आहे आणि त्यासाठी 2001 हे वर्ष अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या मालकीचे घर विकलं तर तुम्हाला जास्त […]
Continue Reading