महाराष्ट्रातील जिल्ह्याची टोपण नावे काय आहेत? जाणून घ्या!!

मित्रांनो आपले महाराष्ट्र हे राज्य भारतातील प्रमुख राज्यांपैकी एक आहे. यामध्ये एकूण 36 जिल्हे आणि 358 तालुके आहेत. तुम्हाला माहिती आहे का की, महाराष्ट्रात जवळपास प्रत्येक जिल्ह्याचे एक टोपण नाव आहे आणि त्याचीच माहिती आज आपण आज घेणार आहोत. महाराष्ट्र कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून कोल्हापूर या जिल्ह्याची ओळख आहे. या जिल्हे महाराष्ट्रातील मोठी पैलवान तयार झालेली […]

Continue Reading

भारतातील सर्वात श्रीमंत पाच खासदार कोणते? जाणून घ्या!!

मित्रानो तुम्हाला माहिती आहे का की, आपल्या भारत देशातील 18 व्या लोकसभेमध्ये 543 पैकी तब्बल 504 खासदार कोट्यावधीचा आहेत. म्हणजे जवळपास 93% खासदार आरती लोकसभेमध्ये कोट्यावधी आहेत. 2014 आणि 2019 संसदेतील तुलनेत कोट्यावधी खासदारांची संख्याही वाढलेली आहे. 2014 मध्ये संसदेत 82% तर 2019 मध्ये 88% खासदार कोट्यावधी होते. अशातच आज आपण 18 व्या लोकसभेतील सर्वात […]

Continue Reading

एसीमध्ये स्फोट कसा होतो आणि तो कसा रोखायचा? हे जाणून घ्या!!

उन्हाच्या तडाख्याने अंगाची लाही लाही होते तेव्हा अनेक जण एअर कंडिशनर म्हणजे एसीचा वापर करतात. उष्णता वाढलेल्या काही भागांमध्ये या एसीचा स्फोट झाल्याच्या घटना घडल्या आहेत. 40 मे 2024 रोजी उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये एका सोसायटीत असंच घडलं. एसी कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्यानं आग लागल्याचा अधिकाऱ्यांनी सांगितलं. 27 रोजी मुंबईच्या बोरीवली पश्चिमेकडील एका फ्लॅटमध्ये अशाच प्रकारची घटना […]

Continue Reading

लोकसभेला विरोधी पक्षनेते असणं का महत्त्वाचं आहे?

तब्बल 10 वर्षांनी लोकसभेत विरोधी पक्षनेते असणार आहे. लोकसभेला विरोधी पक्षनेते असणं का महत्त्वाचं काम आहे? आणि विरोधी पक्षनेता काय भूमिका बजावतो? समजून घेऊयात… यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर भारतात 18 लोकसभा अस्तित्वात आली आहे. काही दिवसांपूर्वीविसर्जन झालेल्या 17 व्या लोकसभेमध्ये आणि त्याआधीच्या 16 व्या लोक सभेदरम्यान सुद्धा सदनात विरोधी पक्ष नेता नव्हता. कारण विरोधी पक्षनेता नेमण्यासाठीच्या […]

Continue Reading

आता वर्षातून दोनदा होणार ऍडमिशन प्रक्रिया! जाणून घ्या!!

भारतात जून-जुलै महिन्यात शैक्षणिक वर्ष सुरू होत आणि एप्रिल-मे महिन्यात संपत. पण आता मात्र विद्यापीठांना वर्षातून दोनदा प्रवेश प्रक्रिया घेण्याची परवानगी यूजीसीने दिली आहे. वर्षातून दोनदा ऍडमिशन म्हणजे नेमकं काय होणार काय म्हटलं? आणि त्याने विद्यार्थ्यांचा कसा फायदा होईल? चला तर जाणून घेऊ.. विद्यापीठ अनुदान आयोग ही संस्था देशातील विद्यापीठांमध्ये शिक्षण, परीक्षा, संशोधन या विषयीचा […]

Continue Reading

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली “माझी लाडकी बहीण” काय आहे? जाणून घ्या!!

महायुती सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा बजेट म्हणजे अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेला आहे. या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सुद्धा या घोषणा केल्या तसेच सुद्धा विश्लेषण केले जात आहे आणि त्यातही महिलांना प्राधान्य देण्यात आलेला आहे. यातील एक योजना जी लक्षवेधी ठरली ती म्हणजे मध्य प्रदेशच्या धर्तीवर […]

Continue Reading

पावसाळ्यात करण्यासाठी पुण्यामधील 5 पर्यटन स्थळे कोणती? जाणून घ्या!!

मित्रांनो महाराष्ट्रमध्ये पर्यटनाच्या दृष्टीने संपूर्ण पुणे जिल्हा प्रत्येक ऋतूमध्ये भेट घेण्यासाठी एक उत्कृष्ट ठिकाण म्हणून ओळखले जाते. खास करून पावसाळ्यात पुण्याला भेटण्यासाठी अतिशय उत्तम समजला जातो. कारण पावसाळा सुरू झाल्यानंतर आपण निसर्गाच्या सानिध्यात राहून मनसोक्तपणे पावसात भिजण्याचा आनंद घेऊ शकतो. पावसाळ्यात पुण्याजवळ आपण ट्रेकिंग करत करत खळखळणारे धबधबे पाहण्याचा मनसोक्त आनंद लुटू शकतो. त्यामुळे पावसाळा […]

Continue Reading

लोकसभा अध्यक्ष निवड कशी केली जाते?

लोकसभा निवडणुकीनंतर नवनिर्वाचित खासदार यांचा पहिला संसदेचे अधिवेशन 24 जूनपासून भरणार आहे. यामध्ये सुरुवातीला नवीन खासदारांना शपथ दिली जाईल आणि त्यानंतर महत्वाचे काम असे ते म्हणजे लोकसभा अध्यक्षांची निवडणूक होय. लोकसभा अध्यक्ष निवड कशी केली जाते? हे पद महत्त्वाचे का आहे? आणि यापूर्वी या पदावरून झालेले वाद? चला पाहूया याबाबत सविस्तर माहिती.. 17 व्या लोकसभेचे […]

Continue Reading

राज्यातील 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ही योजनेत होणार बदल..

महाराष्ट्र राज्यातील 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत, या जिल्ह्यांमधील केशरी रेशन कार्ड धारकांसाठी महाराष्ट्र सरकारने गेल्या वर्षी निर्णय घेतला होता. त्या निर्णयानुसार रेशन कार्डधारकांना अन्नधान्य देवू करण्याऐवजी प्रतिमहा प्रति लाभार्थी 150 इतकी आर्थिक मदत किंवा इतकी रक्कम दिली जात होती. आता या रक्कमेत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबत नेमका अपडेट काय आहे? […]

Continue Reading

ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे कशी ओळखायची?

स्तनाचा कर्करोग बहुतेक वेळा स्तनाच्या गाठीशी संबंधित असतो. तथापि, तुमच्या विशिष्ट प्रकारच्या स्तनाच्या कर्करोगावर अवलंबून तुमची लक्षणे बदलू शकतात. बऱ्याच रुग्णांना गाठी असतात हे खरे असले तरी, गाठ नसतानाही स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे इतर लक्षणे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. अभिनेत्री हिना खानने तिला स्तनांचा कर्करोग झाल्याचे सांगितले आहे. आपल्या अधिकृत इंस्टाग्राम आणि फेसबुक […]

Continue Reading